SHE Marts Yojana 2026 : महिलांसाठी सुवर्णसंधी, घरबसल्या उत्पन्न वाढवणारी नवी योजना, केंद्र सरकारची मोठी घोषणा

SHE Marts Yojana 2026

SHE Marts Yojana 2026 Detail In Marathi : भारतामध्ये आजही अनेक महिला आहेत ज्या घरबसल्या छोटा व्यवसाय करतात पण त्या महिलांना योग्य बाजारपेठ मिळत नाही जसे लोणच, पापड बनवने, कपडे शिवणे वअशा प्रकारचे छोटे व्यवसाय महिला करतात परंतु हा व्यवसाय त्यांचा मर्यादित असतो हीच अडचण दूर करण्यासाठी केंद्र सरकारने बजेट 2026 मध्ये SHE Marts Yojana … Read more