
लाडकी बहीण योजना
राज्यातील महिलांना आर्थिक स्वतंत्र देण्यासाठी व आपल्या परिवाराच्या आरोग्य आणि पोषणामध्ये सुधार करण्याने व कुटुंबातील आर्थिक नियोजन मजबूत करण्यासाठी महाराष्ट्र सरकारने मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना 28 जून 2024 रोजी सुरू केली आहे या योजनेमार्फत महाराष्ट्र राज्यातील 21 ते 65 वयोगटातील पात्र महिलांना 1500 रुपये महिना थेट त्यांच्या आधार लिंक बँक खात्यात जमा केली जात आहे.
लाडकी बहीण योजना– LATEST NEWS
केंद्र व राज्य सरकारच्या योजना
Visit the Official Ladki Bahin Yojana Website
https://ladakibahin.maharashtra.gov.in
Disclaimer
This website is not an official government website. It is an independent informational platform and is not affiliated with any government department.









