Ladki Bahin eKYC Offline 2026 : मोठी बातमी ! लाडकी बहीण Offline eKYC सुरू – महिलांना मिळणार रखडलेले योजनेचे पैसे

Ladki Bahin eKYC Offline 2026

Ladki Bahin eKYC Offline Process In Marathi : महाराष्ट्र सरकारने मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेच्या पात्र महिलांना अखंडित लाभ मिळण्यासाठी एक महत्त्वाचा निर्णय घेतलेला आहे अनेक महिलांनी eKYC प्रक्रिया पूर्ण करतेवेळी चूक केली त्याचप्रमाणे काही महिलांनी आपली केवायसी प्रक्रिया पूर्णच केली नाही आणि त्यांना या योजनेअंतर्गत मिळणार लाभ मिळणे बंद झाले अशा महिलांसाठी सरकारने पुन्हा … Read more