Sanjay Gandi Niradhar Yojana : आनंदाची बातमी, या लाभार्थ्यांच्या खात्यात जमा 1500-2500 रुपये, पहा संपूर्ण माहिती

Sanjay Gandi Niradhar Yojana News In Marathi : महाराष्ट्र सरकार राज्यातील आर्थिक दृष्ट्या गरीब कुटुंबातील लाभार्थ्यांना आर्थिक मदत करण्यासाठी अनेक वेगवेगळे योजना चालवत आहे अशाच प्रकारे सरकारने संजय गांधी निराधार योजना, श्रावणबाळ योजना, दिव्यांग योजना अशा प्रकारच्या अनेक योजनेचे माध्यमातून सरकार आर्थिक दुर्बल घटकातील लाभार्थ्यांना आर्थिक लाभ लाभ देत आहे.

अशातच राज्यभरातील संजय गांधी निराधार योजना, श्रावणबाळ योजना, दिव्यांग योजना अशा सर्व योजनेची लाभार्थी ह्या योजनेच्या माध्यमातून मिळणाऱ्या आर्थिक लाभाची आतुरतेने वाट पाहत आहे अशातच अशा सर्व योजनेच्या लाभार्थ्यांसाठी आनंदाची बातमी समोर येत आहे तर आज आपण या संदर्भात सविस्तर माहिती पुढे पाहणार आहोत.

या लाभार्थ्याच्या खात्यात जमा झाले 1500 रुपये

महाराष्ट्र सरकारकडून 27 जानेवारी 2026 पासून संजय गांधी निराधार योजना व श्रम बाळ योजनेच्या लाभार्थ्याच्या खात्यात निधी वितर करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली होती आणि 31 डिसेंबर 2026 रोजी या योजनेच्या लाभार्थ्यांच्या खात्यात 1500 रुपये जमा करण्यात आलेली आहे.

हे पण वाचा : मोठी बातमी ! लाडकी बहीण Offline eKYC सुरू – महिलांना मिळणार रखडलेले योजनेचे पैसे

Sanjay Gandi Niradhar Yojana
Sanjay Gandi Niradhar Yojana

यांच्या खात्यात जमा झाले 2500 रुपये

त्याचप्रमाणे दिव्यांग योजनेचे लाभार्थी पण या योजनेच्या आर्थिक लाभाची वाट पाहत होती अशातच या योजनेच्या लाभार्थ्यांच्या खात्यात 31 डिसेंबर 2026 रोजी 2500 रुपये सरकारकडून जमा करण्यात आलेले आहे त्यामुळे लाभार्थ्यांनी आपल्या आधारली बँक खात्यात जाऊन आपली बँक आणि तपासून घ्यावे.

Leave a Comment