Sanjay Gandhi Niradhar Yojana : खुशखबर! या लाभार्थ्यांच्या खात्यात थेट ₹1500 तर ₹2500 जमा – तुमचं नाव आहे का ?

Sanjay Gandhi Niradhar Yojana Payment Release News In Marathi : महाराष्ट्र राज्यातील संजय गांधी निराधार योजना, श्रावण बाळ योजना, दिव्यांग योजनेच्या लाभार्थी फरवरी महिन्याच्या पैशाची आतुरतेने वाट पाहत होते अशातच अशा सर्व लाभार्थ्यांसाठी आनंदाची बातमी समोर येत आहे महाराष्ट्र सरकारकडून आजपासून या योजनेच्या लाभार्थ्यांच्या खात्यात पैसे जमा करण्यास सुरुवात केलेली आहे तर आज आपण या संदर्भात सविस्तर माहिती पुढे पाहणार आहोत.

Sanjay Gandhi Niradhar Yojanaउद्देश

महाराष्ट्र सरकारने संजय गांधी निराधार योजना, श्रावण बाळ योजना, दिव्यांग योजनेच्या लाभार्थ्यांना दर महिन्याला आर्थिक मदत थेट त्यांच्या खात्यात जमा केली जाते या योजनेमुळे राज्यातील लाखो कुटुंबांना मोठा आधार झालेला आहे या योजनेमुळे लाभार्थ्यांना आपल्या परिवाराचा सांभाळ करण्यासाठी मोठी मदत होते आतापर्यंत सरकारने वरील योजनेअंतर्गत जानेवारी महिन्याचे पैसे लाभार्थ्यांच्या खात्यात जमा केले होते आणि आता फरवरी महिन्याचे पैसे जमा करण्यात आलेले आहेत.

लाभार्थ्यांच्या खात्यात रक्कम जमा होणे सुरु

महाराष्ट्र सरकारकडून संजय गांधी निराधार योजना, श्रावण बाळ योजना, दिव्यांग योजनेच्या लाभार्थ्यांच्या खात्यात लाभ जमा करण्याची प्रक्रिया 5 फरवरी 2026 रोजी सुरू केली होती परंतु वितरण प्रक्रिया सुरू होऊन एक आठवडा होत होता अद्याप लाभार्थ्यांच्या खात्यात लाभ जमा झाले नव्हता अशातच 12 फरवरी 2026 रोजी अशा सर्व योजनेच्या लाभार्थ्यांच्या खात्यात पैसे जमा करण्यात आलेले आहेत.

Sanjay Gandhi Niradhar Yojana
Sanjay Gandhi Niradhar Yojana

या लाभार्थ्यांच्या खात्यात थेट ₹1500 तर ₹2500 जमा

महाराष्ट्र सरकारने संजय गांधी निराधार योजना ( Sanjay Gandhi Niradhar Yojana ) व श्रावणबाळ योजनेच्या लाभार्थ्यांच्या आधार लिंक बँक खात्यात फरवरी महिन्याची 1500 रुपये 12 फरवरी 2026 रोजी जमा केलेली आहे त्याचप्रमाणे दिव्यांग योजनेच्या लाभार्थ्यांच्या खात्यात 2500 रुपये जमा केलेले आहेत

तुमचे पैसे जमा झाले का? असे तपासा

महाराष्ट्र सरकारकडून राज्यातील संजय गांधी निराधार योजना, श्रावण बाळ योजना, दिव्यांग योजनेच्या लाभार्थ्यांच्या खात्यात 12 फरवरी 2026 रोजी फरवरी महिन्याचे पैसे जमा केलेले आहेत तरी या योजनेचे पैसे जमा झाले का नाही ? पाहण्यासाठी आपले आधार लिंक असलेले बँक पासबुक तपासून घ्यावे

जर तुमचे इंडिया पोस्ट बँक मध्ये खाते असेल तर जवळच्या पोस्ट बँक मध्ये जाऊन खाते तपासून घ्यावे जर तुमचे इतर बँकेमध्ये खाते असेल त्या बँकेमध्ये जाऊन आपले खाते तपासून घ्यावे त्यामध्ये तुमचे पैसे जमा झालेले असतील किंवा शासनाच्या अधिकृत वेबसाईटवर ( https://sas.mahait.org/ ) जाऊन तुम्ही तुमचे पैसे जमा झाले का नाही त्याची स्थितीत होऊ शकतात.

Majhi Ladki Bahin Yojana e-KYC OnlineClick Here
Ladki Bahin Yojana Offline e-KYC 2026Click Here

Leave a Comment