PM Kisan 22th Installment Out : ब्रेकिंग अपडेट, पीएम किसान 22 वा हप्ता काही तासात जमा होणार, पाहा तुम्हाला ₹2000 की ₹4000 रुपये?

PM Kisan 22th Installment Out News In Marathi : देशभरातील व आपल्या महाराष्ट्र राज्यातील शेतकरी बांधवांसाठी आनंदाची बातमी समोर आली आहे प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा 22 वा हप्ता पुढील काही तासांमध्ये लाभार्थ्यांच्या खात्यात जमा केला जाणार आहे केंद्र सरकारकडून मिळणाऱ्या या आर्थिक मदतीची देशभरातील शेतकरी बांधव आतुरतेने वाट पाहत होते आता आखरे प्रतीक्षा संपलेली आहे त्यामध्ये काही शेतकऱ्यांना 2000 रुपये तर काहींना थेट 4000 रुपये दिले जाणार आहे तर या ( PM Kisan 22th Installment Out )संदर्भात सविस्तर माहिती आपण पुढे पाहणार आहोत.

PM Kisan 22th Installment Out – Overview

योजनेचे नावप्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना
योजनेची सुरुवात1 डिसेंबर 2018
योजनेचे उद्देशदेशातील शेतकरी बांधवांना आर्थिक मदत करणे
आर्थिक मदतवार्षिक 6000 रुपये
लाभार्थीसर्व जमीनधारक शेतकरी
अर्ज प्रक्रियाऑनलाईन
लाभ वितरण प्रक्रियाथेट आधार लिंक बँक खात्यात
एम किसान योजनेची वेबसाईटpmkisan.gov.in

PM Kisan 22th Installment Date

प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा 22 वा हप्ता 9 कोटी 32 लाखाहून अधिक शेतकरी बांधवांच्या खात्यात एकूण 18,640 कोटी रुपये पेक्षा जास्त रक्कम जमा केली जाणार आहे आसाम राज्यातील राजधानी गुवाहाटी येथे 13 मार्च 2026 रोजी कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे या कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते देशभरातील या योजनेच्या पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात थेट निधी वितरित करण्यात येणार आहे.

या शेतकरी लाभार्थ्यांना मिळणार 2000 रुपये

प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या देशभरातील सर्व पात्र लाभार्थ्यांसाठी आनंदाची बातमी समोर आलेली आहे केंद्र सरकारकडून 13 मार्च 2026 रोजी या योजनेचा 22 वा हप्ता आसाम राज्यातील गुहाटी येथून देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते वितरित केले जाणार आहे त्यामुळे लाभार्थ्यांच्या खात्यात पुढील काही तासांमध्ये थेट 2000 रुपये जमा केले जाणार आहे.

हे पण वाचा :  नवीन ई – केवायसी कधी सुरु होणार, लाखो लाडक्या बहिणी प्रतीक्षेत

या शेतकऱ्यांना मिळणार 4000 हजार

केंद्र सरकारकडून प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा 22 वा हप्ता पात्र शेतकरी लाभार्थ्यांच्या खात्यात जमा केला जाणार आहे परंतु त्यामध्ये महाराष्ट्र राज्यातील शेतकरी लाभार्थ्यांच्या खात्यात पीएम किसान योजनेचे 2000 रुपये त्याचप्रमाणे नमो शेतकरी सन्मान निधी योजनेची 2000 रुपये असे एकत्रित 4000 रुपये जमा केले जाणार असल्याची माहिती समोर येत आहे परंतु अद्याप महाराष्ट्र सरकारकडून नमो शेतकरी योजनेचा हप्ता वितरण करण्यासंदर्भात अधिकृत माहिती जाहीर करण्यात आली नाही.

FAQ- PM Kisan 22th Installment Out

पी एम किसान योजनेचा 22 वा हप्ता कधी जमा होणार

केंद्र सरकारकडून 13 मार्च 2026 रोजी PM Kisan 22th Installment जमा केला जाणार आहे

नमो शेतकरी योजनेचा हप्ता कधी जमा केला जाणार

महाराष्ट्र सरकारने अद्याप या संदर्भात निर्णय घेतल्या बाबत माहिती समोर आलेले नाही परंतु 13 मार्च 2026 रोजी जमा केले जाणार असल्याची माहिती समोर येत आहे

1 thought on “PM Kisan 22th Installment Out : ब्रेकिंग अपडेट, पीएम किसान 22 वा हप्ता काही तासात जमा होणार, पाहा तुम्हाला ₹2000 की ₹4000 रुपये?”

Leave a Comment