Sanjay Gandhi Niradhar Yojana March Installment News In Marathi : महाराष्ट्र सरकारकडून राज्यातील आर्थिक दृष्ट्या व निराधार असलेल्या नागरिकांना आर्थिक मदत करण्यासाठी वेगवेगळे योजना सुरू केलेले आहेत त्यामध्ये संजय गांधी निराधार योजना, श्रावणबाळ योजना, दिव्यांग योजना व इतर आर्थिक मदतकरणाऱ्या योजना या योजनेचा लाभ घेऊन लाभार्थी स्वतःचे व आपल्या परिवाराचा सांभाळ करू शकेल व त्यांना आर्थिक अडचणीचा सामना करावा लागू नये या उद्देशाने योजना सुरू केली आहे .
आतापर्यंत सरकारने या योजनेच्या माध्यमातून फरवरी 2026 पर्यंत पैसे पात्र लाभार्थ्यांच्या खात्यात जमा केले आहेत आता लाभार्थी मार्च महिन्याच्या पैशाची आतुरतेने वाट पाहत आहे अशातच आनंदाची बातमी समोर येत आहे महाराष्ट्र सरकारकडून पुढील काही तासांमध्ये संजय गांधी निराधार योजना, श्रावणबाळ योजना, दिव्यांग योजना व इतर आर्थिक योजना लाभार्थ्यांच्या खात्यात मार्च महिन्याचे ( Niradhar Yojana March Installment 2026 ) पैसे जमा केले जाणार आहे त्यामध्ये काय लाभार्थ्याच्या खात्यात थेट ₹1500 तर तर काहींना ₹2500 जमा मिळणार आहे.
Table of Contents
पुढील काही तासात लाभार्थ्यांच्या खात्यात जमा होणार पैसे
महाराष्ट्र सरकारकडून संजय गांधी निराधार योजना, श्रावणबाळ योजना, दिव्यांग योजना व इतर आर्थिक योजना लाभार्थ्यांच्या खात्यात मार्च महिन्याचा लाभ वितरण करण्याची प्रक्रिया 11 मार्च 2026 संध्याकाळी 6 वाजल्यापासून ते 12 मार्च 2026 रात्री 11 वाजेपर्यंत सुरू राहणार आहे त्यामुळे वरील योजनेच्या लाभार्थ्यांच्या खात्यात पुढील काही तासांमध्ये लाभ जमा होणार आहे

या लाभार्थ्यांच्या खात्यात थेट ₹1500 तर ₹2500 जमा होणार
महाराष्ट्र सरकारकडून संजय गांधी निराधार योजना, दिव्यांग योजना व श्रवणबाळ योजनेच्या लाभार्थ्यांच्या खात्यात मार्च महिन्याचे पैसे जमा करण्याचे प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे त्यामध्ये संजय गांधी निराधार योजनेच्या व श्रावणबाळ योजनेच्या लाभार्थ्यांच्या खात्यात थेट पंधराशे रुपये जमा केले जाणार असून त्याचप्रमाणे दिव्यांग लाभार्थ्यांच्या खात्यात अडीच हजार रुपये जमा केले जाणार आहे ही रक्कम लाभार्थ्यांच्या आधारलिंक बँक खात्यात जमा केली जाणार आहे.
हे पण वाचा : लाडकी बहीण योजनेबाबत मोठी अपडेट, फेब्रुवारी मार्च महिन्याचे ₹3000 मिळणार?
अशाप्रकारे चेक करा पैसे जमा झाले का नाही
संजय गांधी निराधार योजना, दिव्यांग योजना व श्रवणबाळ योजनेच्या लाभार्थ्यांना योजनेचे लाभ बँक खात्यात जमा झाला का नाही हे तपासण्यासाठी तुम्हाला तुमच्या जवळच्या बँक शाखेमध्ये भेट द्यावी लागेल किंवा ग्राहक सेवा केंद्रामध्ये भेट देऊन तुम्ही तुमचे पैसे तपासू शकता जर तुमचा मोबाईल नंबर बँक खात्याची लिंक आहे तर तुम्हाला पैसे जमा झालेला मेसेज येऊन जाईल किंवा बँकेने प्रसिद्ध केलेल्या बॅलन्स इन्क्वायरीच्या चा नंबर वर मिस कॉल मारून पण तुम्ही तुमचे पैसे तपासू शकता.
FAQ – Niradhar Yojana March Installment 2026
कधीपर्यंत जमा होणार मार्च महिन्याचे पैसे
14-03-2026 पासून लाभार्थ्याच्या खात्यात पैसे जमा होण्यास सुरुवात झाली आहे
मी चंद्रकांत घोडके गेले 10 वर्षे डिजिटल क्षेत्रात काम करत आहे आणि विविध वेबसाईट्सवर शासकीय योजनांची माहिती देत आलो आहे आपल्या या माझी लाडकी बहीण वेबसाईटवर लाडकी बहीण योजेबद्दलची संपूर्ण माहिती व नवीन उपडेट तसेच महिलांसाठी असलेल्या विविध शासकीय योजनांची अचूक आणि योग्य माहिती नियमितपणे देण्याचा प्रयत्न करणार आहे.

Kadhi parat jama honar paise