Niradhar Yojana February Payment Out News In Marathi : महाराष्ट्र सरकार राज्यातील आर्थिक दृष्ट्या गरीब कुटुंबातील लाभार्थ्यांना संजय गांधी निराधार योजना, श्रावणबाळ योजना, दिव्यांग योजना या योजनेच्या माध्यमातून प्रत्येक महिन्याला आर्थिक मदत त्या योजनेच्या लाभार्थ्याच्या खात्यात जमा केले जाते सरकारने मागील काही दिवसा अगोदर जानेवारी 2026 चा लाभ या योजनेच्या लाभार्थ्यांच्या खात्यात जमा केला होता.
अशातच अशा सर्व लाभार्त्यानासाठी पुन्हा एकदा आनंदाची बातमी समोर येत आहे महाराष्ट्र सरकारकडून फरवरी महिन्याचा लाभ जमा करण्याची प्रक्रिया सुरू केलेली आहे तर लाभार्थ्यांच्या खात्यात कधीपर्यंत हा लाभ जमा होणार या संदर्भात सविस्तर माहिती पुढे पाहणार आहोत.
Table of Contents
या योजनेचे उद्देश काय आहे ?
महाराष्ट्र सरकार विधवा महिला, दिव्यांग, ज्येष्ठ व आजारी निराधार कुटुंबासाठी संजय गांधी निराधार योजना, श्रावण बाळ योजना, दिव्या योजना चालवत आहे या योजनेच्या माध्यमातून लाभार्थ्यांना आर्थिक मदत सरकारकडूनदिलीजाते या योजनेचा लाभ घेऊन लाभार्थी आपले व आपल्या परिवाराच्या दैनंदिन गरजा पूर्ण करतात जेणेकरून त्यांना आर्थिक अडचणीचा सामना करावा लागू नये या उद्देशाने सरकारने अशा योजना सुरू केली आहे.
फरवरी चा लाभ जमा होण्यास सुरुवात
महाराष्ट्र सरकारकडून 05 फेब्रुवारी 2026 रोजी सकाळी 09:00 वाजल्यापासून फरवरी 2026 चा लाभ संजय गांधी निराधार योजना, श्रावण बाळ योजना, दिव्या योजनेच्या लाभार्थ्याच्या खात्यात जमा करण्याची प्रक्रिया करण्यात आलेली आहे ही प्रक्रिया 05 फेब्रुवारी 2026 रात्री 11:00 पर्यंत चालणार आहे त्यामुळे अशा सर्व योजनेच्या लाभार्थ्यांच्या खात्यात पुढील काही तासांमध्ये पैसे जमा होणार आहेत

लाभार्थ्यांच्या खात्यात किती पैसे जमा होणार ?
महाराष्ट्र सरकारकडून संजय गांधी निराधार योजना, श्रावण बाळ योजना, दिव्या योजनाच्या लाभार्थ्यांचे खात्यात फरवरी 2026 चा लाभ जमा करण्याचे प्रक्रिया सुरू केलेली आहे त्यामध्ये संजय गांधी निराधार योजना व श्रावणबाळ योजनेच्या लाभार्थ्यांना 1500 रुपये जमा होणार तर दिव्यांग योजनेच्या लाभार्थ्यांच्या खात्यात 2500 हजार रुपये जमा होणार आहे.
Ladki Bahin Hafta 2026 – Important Link
| Ladki Bahin Offline eKYC Document | Click Here |
| Ladki Bahin eKYC Offline 2026 | Click Here |
मी चंद्रकांत घोडके गेले 10 वर्षे डिजिटल क्षेत्रात काम करत आहे आणि विविध वेबसाईट्सवर शासकीय योजनांची माहिती देत आलो आहे आपल्या या माझी लाडकी बहीण वेबसाईटवर लाडकी बहीण योजेबद्दलची संपूर्ण माहिती व नवीन उपडेट तसेच महिलांसाठी असलेल्या विविध शासकीय योजनांची अचूक आणि योग्य माहिती नियमितपणे देण्याचा प्रयत्न करणार आहे.
