Maharashtra Budget 2026 On Ladki Bhin Yojana : खुशखबर! लाडक्या बहिणींसाठी अर्थसंकल्पात मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा, पहा संपूर्ण माहिती

Maharashtra Budget 2026 On Ladki Bhin Yojana News In Marathi : महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 6 फरवरी 2026 रोजी राज्याचे अर्थसंकल्प सादर केले या अर्थसंकल्पात अनेक महत्त्वाची निर्णय घेण्यात आले आहे विशेष लाडकी बहीण योजनेबाबतही महत्त्वाची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली ते म्हणाले हि योजना बंद होणार नाही व त्याचप्रमाणे या अर्थसंकल्पात योजनेसाठी भरीव निधीची तरतूद पण करण्यात आलेली आहे तर आज आपण या अर्थसंकल्पात काय काय महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले त्याची सविस्तर माहिती पुढे पाहणार आहोत.

Ladki Bahin Yojana Overview – 2026

योजनेचे नावमुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना 2026
योजनेची सुरुवात28 जून 2024
राज्यमहाराष्ट्र
लाभार्थीमहिला
आर्थिक मदत1500 रुपये महिना
वयोमर्यादा21 ते 65 वर्ष
लाडकी बहीण योजनेची वेबसाईटClick Here
तक्रार व हेल्पलाइन नंबर181

लाडकी बहीण योजनेसाठी 2600 कोटीची तरतूद

मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेचा लाभ पात्र महिलांना देण्यासाठी महाराष्ट्र सरकारकडून 26-27 साठी 26500 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आलेली आहे मागच्या तुलनेत 26 टक्यांनी कपात करण्यात आली आहे मागच्या वर्षी 25-26 मध्ये लाडकी बहीण योजनेसाठी 36 हजार कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली होती यावर्षी या योजनेसाठी 9500 कोटी रुपयांची कमी तरतूद केलेली आहे कारण योजनेअंतर्गत लाखो महिला अपात्र झालेले आहेत आणि त्यानुसार ही तरतूद करण्यात आलेली आहे.

लाडक्या बहिणींना 2100 रुपये कधी मिळणार ?

महाराष्ट्र सरकार कडून मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेअंतर्गत पात्र महिलांना 2100 रुपये महिना देऊ असे आश्वासन देण्यात आलेले आहे त्यामुळे राज्यातील लाडक्या बहिणी सरकारकडून या अर्थसंकल्पात लाडक्या बहिणी योजने संदर्भात 2100 रुपये देण्याचा निर्णय होणार का ? याकडे लाडक्या बहिणीचे लक्ष लागले होते परंतु अद्याप सरकारने या संदर्भात निर्णय घेतलेला नाही तसेच वेळ आल्यावर लाडक्या बहिणींना 2100 रुपये देऊ अशे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेले आहे .

Maharashtra Budget 2026 On Ladki Bhin Yojana
Maharashtra Budget 2026 On Ladki Bhin Yojana

हे पण वाचा : लाडकी बहीण योजनेत e-KYC Error का येतो? पैसे मिळणार की नाही? जाणून घ्या

ई – केवायसी मध्ये दुरुस्ती करण्याची शेवटची संधी

मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेची सुरुवातीला ई – केवायसी करताना काही लाडक्या बहिणीने चुकीचा पर्याय निवडल्यामुळे त्या महिलांचे नोव्हेंबर, डिसेंबर महिन्यापासून पैसे मिळणे बंद झाले ही बाब सरकारच्या लक्षात आल्यानंतर अशा महिलांना ई – केवायसी मध्ये दुरुस्ती करण्याची सरकारने पुन्हा एकदा संधी दिलेली आहे

त्यासाठी सरकारने 31 मार्च 2026 ही शेवटची तारीख दिली आहे आतापर्यंत 17 लाख महिलांनी ई – केवायसी मध्ये दुरुस्ती प्रक्रिया पूर्ण केलेली आहे उर्वरित महिलांनी लवकरात लवकर ई – केवायसी दुरुस्ती प्रक्रिया पूर्ण करून घ्यावे अशी आवाहन सरकारकडून केले जात आहे.

FAQ- Maharashtra Budget 2026 On Ladki Bhin Yojana

ई – केवायसी करण्याची शेवटची तारीख

महाराष्ट्र सरकारने 31 मार्च 2026 ची शेवटची तारीख दिली आहे

लाडक्या बहिणीच्या खात्यात फरवरी महिन्याचा हप्ता कधी जमा होणार

महाराष्ट्र सरकारकडून लाडकी बहीण योजनेचा फरवरी महिन्याचा हप्ता लवकर जमा केला जाणार आहे

2 thoughts on “Maharashtra Budget 2026 On Ladki Bhin Yojana : खुशखबर! लाडक्या बहिणींसाठी अर्थसंकल्पात मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा, पहा संपूर्ण माहिती”

Leave a Comment