Ladki Bahin Yojana Payment Status 2026 : अशाप्रकारे चेक करा लाडक्या बहिणीच्या हप्त्याचे पैसे फक्त 1 मिनिटां मध्ये , How To Check Ladki Bahin Yojana Payment Status 2026

How To Check Ladki Bahin Yojana Payment Status 2026 : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या योजनेमुळे महाराष्ट्र राज्यातील गरीब कुटुंबातील महिलांना मोठा आधार झालेला आहे सरकारने राज्यातील महिलांना आर्थिक दृष्ट्या सक्षम करण्यासाठी ही योजना सुरू केलेली आहे आतापर्यंत सरकारने या योजनेअंतर्गत डिसेंबर 2025 पर्यंतचे पैसे दिलेले आहेत या योजनेअंतर्गत सरकार पात्र महिलांच्या खात्यात पंधराशे रुपये महिना जमा करत आहे

परंतु अनेक महिलांच्या खात्यात नोव्हेंबर पासून चे पैसे जमा झाले नाही त्याचप्रमाणे काही महिला जानेवारी महिन्याच्या हप्त्याची प्रतीक्षा करत आहे तर आज आपण लाडकी बहीण योजनेअंतर्गत किती हप्ते जमा झाले व कशी तपासायचे यासंदर्भात सविस्तर माहिती पुढे पाहणार आहोत

Ladki Bahin Yojana Payment Status 2026- Overview

योजनेचे नावमुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना 2026
योजनेची सुरुवात28 जून 2024
राज्यमहाराष्ट्र
लाभार्थीगरीब कुटुंबातील महिला
आर्थिक मदतपंधराशे रुपये महिना
अर्ज प्रक्रियाऑनलाईन व ऑफलाइन
अर्ज करण्याची शेवटची तारीखसमाप्त
ई -केवासी मध्ये दुरुस्ती करण्याची शेवटची तारीख31 मार्च 2026
मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेची वेबसाईटClick Here
हेल्पलाइन टोल फ्री क्रमांक181

About Ladki Bahin Yojana 2026

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही योजना 28 जून 2024 रोजी महायुती सरकारकडून सुरू करण्यात आलेली आहे या योजनेमुळे महायुती सरकारला मागील झालेल्या विधानसभा निवडणुकीत मोठे यश प्राप्त झालेले आहे या योजनेअंतर्गत सरकार 2.40 कोटी महिलांना पंधराशे रुपये महिना देत आहे आतापर्यंत सरकारने या योजनेअंतर्गत 18 हप्त्याचे वितरण केलेले आहे

आणि लवकरच 19 वा हप्ता महिलांच्या खात्यात जमा केला जाणार आहे या योजनेचा लाभ घेऊन महिला आपल्या कुटुंबाचा योग्यरित्या सांभाळ करू शकतील व त्यांना आर्थिक अडचणीचा फटका बसू नये या उद्देशाने सरकारने योजना सुरू केली आहे या योजनेमुळे राज्यातील महिलांना मोठा आधार झालेला आहे

Ladki Bahin Yojana 2026 Document

  • आधार कार्ड
  • बँक पासबुक
  • राशन कार्ड
  • उत्पन्न प्रमाणपत्र
  • आदिवासी प्रमाणपत्र, जन्म दाखला, शाळा सोडण्याचा दाखला, मतदान कार्ड यापैकी एक
  • हमीपत्र
  • मोबाईल आधार लिंक असलेला
  • पासपोर्ट साईज फोटो

Ladki Bahin Yojana 2026 Eligibility

  • महिलाही महाराष्ट्र राज्यातील रहिवासी असणे आवश्यक
  • महिलांच्या कुटुंबातील वार्षिक उत्पन्न अडीच लाखापेक्षा जास्त नसावे
  • महिलांच्या कुटुंबातील सदस्य सरकारी नोकरीवर नसावा
  • महिलांच्या कुटुंबातील सदस्य आयकरदाता नसावा
  • महिलांच्या कुटुंबाच्या सदस्याच्या नावे चार चाकी वाहन नसावे ( ट्रॅक्टर वगळून )
  • महिला इतर शासनाच्या आर्थिक योजनेची लाभार्थी नसावी

Ladki Bahin Yojana 2026 Online Apply

महाराष्ट्र सरकारने मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेण्यासाठी ऑनलाईन व ऑफलाइन अर्ज प्रक्रिया सुरू केली होती परंतु सध्या या योजनेची अर्ज प्रक्रिया बंद आहे त्यामुळे नवीन अर्ज करण्याला महिलांना पुन्हा काही दिवस प्रतीक्षा करावी लागेल.

Ladki bahin yojana 19th installment

महाराष्ट्र सरकारकडून मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेचा डिसेंबर महिन्याचा हप्ता 12 जानेवारी ते 14 जानेवारी 2026 या कालावधीमध्ये लाडक्या बहिणीच्या खात्यात जमा करण्यात आला होता आता महिला जानेवारी महिन्याच्या हप्त्याची प्रतीक्षा करत आहे अशाच सरकारने जानेवारी महिन्याचा हप्ता वितरण करण्यासाठी 98 कोटी रुपयांचा निधी मंजूर केलेला आहे आणि लवकरच महिलांच्या खात्यात जानेवारी महिन्याचा हप्ता जमा केला जाणार आहे.

How To Check Ladki Bahin Yojana Payment Status 2026

मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेच्या हप्त्याच्या पैशाची स्थिती पाहण्यासाठी महिलांना खाली दिलेल्या स्टेपला फॉलो करावा लागेल.

  • महिलांना सर्वात पहिले लाडकी बहीण योजनेच्या अधिकृत वेबसाईटवर ( https://ladakibahin.maharashtra.gov.in/ ) भेट द्यावी लागेल
  • आता तुमच्यासमोर वेबसाईटचा होमपेज ओपन होणार
  • त्यामध्ये तुम्हाला अर्जदार लॉगिन ह्या पर्यायावर क्लिक करायचं आहे
How To Check Ladki Bahin Yojana Payment Status 2026 Step 1
How To Check Ladki Bahin Yojana Payment Status 2026 Step 1
  • आता तुमच्यासमोर अर्जदार लॉगिन पेज ओपन होईल
  • त्यामध्ये तुम्हाला तुमची आयडी पासवर्ड टाकून लॉगिन करून घ्यायचा आहे
  • लॉगिन केल्यानंतर तुम्हाला Applications Submitted या पर्यावर क्लिक करायचा आहे
How To Check Ladki Bahin Yojana Payment Status 2026 Step 2
How To Check Ladki Bahin Yojana Payment Status 2026 Step 2
  • आता तुमच्यासमोर तुम्ही अर्ज केलेले महिलांचे नाव दिसतील
  • त्यामध्ये तुम्हाला ज्या महिलांच्या हप्त्याचे पैसे तपासायचे आहेत
  • त्यासाठी त्यांच्या नावाच्या शेवटी Actions हा पर्याय दिसेल
  • त्याच्याखाली दिलेल्या आयकॉनवर क्लिक करायचं आहे
How To Check Ladki Bahin Yojana Payment Status 2026 Step 2
How To Check Ladki Bahin Yojana Payment Status 2026 Step 2
  • आता तुमच्यासमोर लाडकी बहीण योजनेअंतर्गत किती हप्त्याचे पैसे जमा झाले ते दिसेल
  • त्याचप्रमाणे लाडक्या बहिणी योजनेचे पैसे कोणत्या बँकेत जमा झाले त्याची पण माहिती दिसेल
How To Check Ladki Bahin Yojana Payment Status 2026 Step 4
How To Check Ladki Bahin Yojana Payment Status 2026 Step 4

अशा प्रकारे तुम्ही सोप्या पद्धतीने लाडकी बहीण योजनेच्या हप्त्याचे पैसे तपासू शकता.

Ladki Bahin Yojana e-KYC दुरुस्ती प्रक्रिया 2026Click Here
Ladki Bahin eKYC Approval List 2026 Click Here

FAQ- Ladki Bahin Yojana Payment Status 2026

लाडकी बहीण योजनेचा जानेवारी महिन्याचा हप्ता कधी मिळणार ?

23 फरवरी 2026 पासून लाडक्या बहिणीच्या खात्यात जानेवारी महिन्याचा हप्ता जमा होण्यास सुरुवात होईल अशी शक्यता आहे

ई – केवायसी मध्ये दुरुस्ती करण्याची शेवटची तारीख काय ?

31 मार्च 2026

जानेवारी महिन्याच्या हप्त्यात किती पैसे मिळणार ?

जानेवारी महिन्याच्या हप्त्यात ज्या महिलांना डिसेंबरमध्ये पैसे मिळाले होते अशा महिलांच्या खात्यात पंधराशे रुपये तर ज्या महिलांना नोव्हेंबर पासून चे पैसे मिळाले नव्हते आणि त्या महिलांनी ई -केवायसी मध्ये दुरुस्ती पूर्ण केलेली आहे अशा महिलांच्या खात्यात साडेचार हजार रुपये जमा केले जाणार आहेत असल्याची माहिती समोर येत आहे

4 thoughts on “Ladki Bahin Yojana Payment Status 2026 : अशाप्रकारे चेक करा लाडक्या बहिणीच्या हप्त्याचे पैसे फक्त 1 मिनिटां मध्ये , How To Check Ladki Bahin Yojana Payment Status 2026”

Leave a Comment