Ladki Bahin Yojana : लाडकी बहीण योजनेचे नाव बदलणार? लगेच पहा संपूर्ण बातमी

Ladki Bahin Yojana Update In Marathi : महाराष्ट्र सरकारची लोकप्रिय मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना या योजनेच्या माध्यमातून गरीब कुटुंबातील महिलांना आर्थिक मदत दिली जात आहे अशातच ही योजना पुन्हा एकदा चर्चेत आलेली आहे या योजनेचे नाव बदलण्यात यावे अशी मागणी केली जात आहे यामुळे राजकीय क्षेत्रात मोठी चर्चा सुरू झालेली आहे तर नवीन नाव काय राहणार व कोण हे मागणी करत आहे या बाबत पूर्ण बातमी सविस्तर आपण पुढे पाहणार आहोत.

योजनेचं नाव बदलण्याची मागणी

आमदार अमोल मिटकरी यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले की मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना ही महिलांसाठी अत्यंत महत्त्वाची आहे या योजनेसाठी दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे मोठे योगदान आहे त्यामुळे या योजनेचे नाव बदलून अजित पवारांचं नाव देण्यात यावा अशी मागणी आमदार अमोल मिटकरी हे माध्यमांशी बोलताना केलेली आहे ही एक प्रकारची अजित पवार यांना आदरांजली असल्याची मिटकरी यांनी स्पष्ट केले आहे.

काय म्हणाले आमदार अमोल मिटकरी

दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अचानक निधनामुळे संपूर्ण राज्यात शोककळा पसरलेला आहे अजित पवार यांच्या संकल्पनेतून सुरू झालेली मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेला अजित दादा ची लाडकी बहीण असे नाव द्यावे अशी मागणी आमदारा अमोल मिटकरी यांनी केली आहे.

Ladki Bahin Yojana
Ladki Bahin Yojana

योजनेचे नाव बदलण्याचा अंतिम अधिकार मंत्रिमंडळातच होतो यावर कोणते दुमत नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले त्याचप्रमाणे आगामी अधिवेशनात अधिकृतपणे नाव बदलण्यासाठी मुख्यमंत्री यांना मागणी करणार आहे त्यामुळे लाडकी बहीण योजनेला अजित पवार यांचे नाव देण्याच्या मागणीवर आता राज्यांमध्ये नव्या चर्चा सुरू झाल्या आहेत मुख्यमंत्री आणि मंत्रिमंडळ या विषयावर नेमका काय निर्णय घेतील याकडे सर्वांचे लक्ष आहे.

का महत्वाची लाडकी बहीण योजना ?

मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना या योजनेअंतर्गत पात्र मिळणार पंधराशे रुपये महिना आर्थिक मदत सरकार करत आहे यामुळे महिलांना आपल्या परिवाराच्या दैनंदिन गरजा पूर्ण करण्यासाठी मोठा आधार झालेली आहे या योजनेचा लाभ महिलांच्या थेट आधार लिंक बँक खात्यात सरकारकडून जमा केले जाते.

Ladki Bahin Offline eKYC DocumentClick Here
Ladki Bahin eKYC Offline 2026 Click Here