Ladki Bahin Yojana February Installment 2026 News In Marathi : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या जानेवारी महिन्याच्या हप्तयाची राज्यातील लाडक्या बहिणी आतुरतेने वाट पाहत आहे अशातच महाराष्ट्र सरकारने 23 फरवरी 2026 पासून जानेवारी महिन्याचा हप्ता महिलांच्या खात्यात जमा करण्यास सुरुवात केलेली आहे
त्यामध्ये अनेक महिलांच्या खात्यात जानेवारी महिन्यात आताहप्ता जमा झालेला आहे अनेक महिलांच्या खात्यात अद्याप आतापर्यंत जानेवारी महिन्याचा हप्ता जमा झाले नाही तर जानेवारी महिन्याचा हप्ता अशा महिलांच्या खात्यात कधीपर्यंत जमा होणार यासंदर्भात सविस्तर माहिती पुढे पाहणार आहोत
Table of Contents
Ladki Bahin Yojana February Installment 2026 – Overview
| योजनेचे नाव | मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना 2026 |
| राज्य | महाराष्ट्र |
| योजनेची सुरुवात | 28 जून 2024 |
| योजनेअंतर्गत मिळणारी मदत | 1500 रुपये महिना |
| योजनेचे लाभार्थी | महिला |
| वयोमर्यादा | 21 ते 65 |
| लाडकी बहीण योजनेची अर्ज प्रक्रिया | ऑनलाइन व ऑफलाइन |
| लाडकी बहीण योजनेची अधिकृत वेबसाईट | https://ladakibahin.maharashtra.gov.in |
| हेल्पलाइन नंबर | 181 |
About Ladki Bahin Yojana February Installment 2026
महाराष्ट्र राज्यातील महिला जानेवारी महिन्याच्या हप्त्याची आतुरतेने वाट पाहत होते अशातच सर्व पात्र महिलांसाठी आनंदाची बातमी समोर येत आहे महाराष्ट्र सरकारकडून मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेचा जानेवारी 2025 चा हप्ता महिलांच्या खात्यात 23 जानेवारी 2026 पासून जमा करण्यास सुरुवात केली आहे त्यामध्ये लाखो महिलांच्या खात्यात जानेवारी महिन्याचा हप्ता पण झालेला आहे या जानेवारी महिन्याच्या हप्त्यासाठी सरकारने 98 कोटी इतका निधी मंजूर केला होता.
या महिलांच्या खात्यात जमा झाले 1500 रुपये
मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेचा डिसेंबर 2025 चा हप्ता महिलांच्या खात्यात 12 जानेवारी ते 14 जानेवारी कालावधीमध्ये सरकारकडून जमा करण्यात आलेला होता. आता सरकारकडून जानेवारी महिन्याचा हप्ता 23 फरवरी 2026 पासून महिलांच्या खात्यात जमा करण्यात आला आहे त्यामध्ये ज्या महिलांना डिसेंबर 2025 हप्ता मिळाला होता अशा महिलांच्या खात्यात जानेवारी महिन्याचे पंधराशे रुपये जमा करण्यात आले आहे.
या तारखेपर्यंत जमा होणार जानेवारीच्या हप्त्याचे पैसे
महाराष्ट्र सरकारने जानेवारी महिन्याचा हप्ता लाडक्या बहिणीच्या खात्यात 23 फरवरी 2026 पासून जमा करण्यास सुरुवात केलेली आहे परंतु अनेक महिलांच्या खात्यात जानेवारी महिन्याचा हप्ता अद्याप जमा झाला नाही

या संदर्भात मिळालेल्या माहितीनुसार महाराष्ट्र सरकारकडून 23 फरवरी 2026 पासून जानेवारी महिन्याचा हप्ता जमा करण्याची प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे आणि ही प्रक्रिया 25 फरवरी 2026 पर्यंत सुरू राहणार आहे त्यामुळे उर्वरित महिलांच्या खात्यात पुढील 24 तासांमध्ये जानेवारी महिन्याचा हप्ता जमा होण्याची शक्यता आहे..
लाडकी बहीण योजनेचे उद्देश
महाराष्ट्र सरकारने राज्यातील गरीब कुटुंबातील महिलांना आर्थिक मदत करण्यासाठी मुख्यमंत्री माजी लाडकी बहिणी योजना 28 जून 2024 रोजी सुरू केलेली आहे या योजनेचा लाभ घेऊन महिला आपल्या परिवाराचा चांगल्या प्रकारे सांभाळ करावा व त्यांना आर्थिक अडचणीचा सामना करावा लागू नये या उद्देशाने सरकारने ही योजना सुरु केली आहे.
फरवरी 2025 चा हप्ता कधीपर्यंत जमा होणार
मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेचा जानेवारी 2026 चा हप्ता महिलांच्या खात्यात जमा होण्यास सुरुवात झालेली आहे परंतु फरवरी 2026 चा हप्ता महिलांच्या हातात कधीपर्यंत जमा होणार यासंदर्भात मिळालेल्या माहितीनुसार महाराष्ट्र सरकारकडून लवकरच फरवरी महिन्याचा हप्ता लवकरच जमा करण्याची शक्यता वर्तवली जात आहे
Ladki Bahin Yojana February Installment 2026 Important Link
| Ladki Bahin Yojana e-KYC दुरुस्ती प्रक्रिया 2026 | Click Here |
| Ladki Bahin Yojana Payment Status Chek | Click Here |
FAQ- Ladki Bahin Yojana February Installment 2026
जानेवारी महिन्याचा हप्ता अजून जमा झाला नाही ?
महाराष्ट्र सरकारकडून 23 फरवरी 2026 पासून जानेवारी महिन्याच्या हप्त्याचे वितरण सुरू करण्यात आले आहे ही प्रक्रिया 25 फरवरी 2026 पर्यंत सुरू राहणारआहे त्यामुळे महिलांच्या खात्यात पुढील 24 तासांमध्ये जानेवारी महिन्याचा हप्ता जमा होणार
फरवरी 2026 चा हप्ता कधी जमा होणार
महाराष्ट्र सरकारकडून फरवरी 2026 लाडक्या बहिणीच्या खात्यात लवकरच जमा करण्याची शक्यता वर्तवली जात आहे
मी चंद्रकांत घोडके गेले 10 वर्षे डिजिटल क्षेत्रात काम करत आहे आणि विविध वेबसाईट्सवर शासकीय योजनांची माहिती देत आलो आहे आपल्या या माझी लाडकी बहीण वेबसाईटवर लाडकी बहीण योजेबद्दलची संपूर्ण माहिती व नवीन उपडेट तसेच महिलांसाठी असलेल्या विविध शासकीय योजनांची अचूक आणि योग्य माहिती नियमितपणे देण्याचा प्रयत्न करणार आहे.

1 thought on “Ladki Bahin Yojana February Installment 2026 : लाडक्या बहिणींनो जानेवारीचा हप्ता जमा झाला नाही ? लगेच पहा कधी पर्यंत जमा होणार पैसे”