Ladki Bahin Yojana February Hafta News In Marathi : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही महाराष्ट्र राज्यातील सर्वात लोकप्रिय आणि चर्चेत असलेली योजना आहे या योजनेच्या माध्यमातून गरीब कुटुंबातील महिलांना आर्थिक मदत सरकार देत आहे आतापर्यंत सरकारने जानेवारी 2026 पर्यंत चे पैसे महिलांच्या खात्यात जमा केलेले आहेत आता महिला फरवरी 2026 च्या हप्त्याची प्रतीक्षा करत आहे.
परंतु मार्च महिन्याचा पहिला आठवडा संपला तरी महिलांच्या खात्यात फरवरी महिन्याचा हप्ता जमा झालेला नाही तर सरकारकडून कधीपर्यंत फरवरी महिन्याचा हप्ता जमा केला जाणार? त्याचप्रमाणे महिलांना फरवरी आणि मार्च महिन्याचे पैसे एकत्र मिळणार का या संदर्भात सविस्तर माहिती पुढे पाहणार आहोत.
Table of Contents
Ladki Bahin Yojana February Hafta 2026 – Overview
| योजनेचे नाव | मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना 2026 |
| योजनेची सुरुवात | 28 जून 2024 |
| राज्य | महाराष्ट्र |
| लाभार्थी | महिला |
| आर्थिक मदत | 1500 रुपये महिना |
| वयोमर्यादा | 21 ते 65 वर्ष |
| लाडकी बहीण योजेनेची वेबसाईट | https://ladakibahin.maharashtra.gov.in/ |
| हेल्पलाईन व तक्रार क्रमांक | 181 |
About Ladki Bahin Yojana February Hafta 2026
मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेचा फरवरी महिन्याचा हप्ता लाडक्या बहिणींच्या खात्यात जागतिक महिला दिवसानिमित्त 8 मार्च 2026 रोजी महिलांच्या खात्यात जमा केला जाणारा अशी माहिती सोशल मीडियाच्या माध्यमातून समोर येत होती परंतु अद्याप महिला दिवसानिमित्त फरवरी महिन्याचा हप्ता महिलांच्या खात्यात जमा करण्यात आलेला नाही
फरवरी महिन्याचा हप्ता कधी जमा होणार ?
लाडक्या बहिणीच्या खात्यात जानेवारी व फरवरी महिन्याचा हप्ता एकत्रितरित्या जमा केला जाणार अशी माहिती समोर येत होती परंतु महाराष्ट्र सरकारकडून फक्त जानेवारी महिन्याचा हप्ता महिलांच्या खात्यात जमा करण्यात आलेला आहे आता महिला प्रतीक्षा करत आहे की फरवरी महिन्याचा हप्ता कधीपर्यंत जमा होणार या संदर्भात मिळालेल्या माहितीनुसार सरकारने अद्याप आतापर्यंत फरवरी महिन्याचा हा हप्ता वितरण करण्यासाठी निधीची तरतूद करण्यात आली नाही त्यामुळे महिलांना पुन्हा काही दिवस फरवरी महिन्याच्या हप्त्याची वाट पाहावी लागेल.
हे पण वाचा : नवीन ई – केवायसी कधी सुरु होणार, लाखो लाडक्या बहिणी प्रतीक्षेत

फरवरी आणि मार्च महिन्याचा हप्ता एकत्र येणार ?
सोशल मीडियावर सध्याला लाडकी बहीण योजनेच्या पात्र महिलांच्या खात्यात फरवरी आणि मार्च महिन्याचा हप्ता एकत्रित त्या सरकारकडून जमा केला जाणार अशी चर्चा सुरू आहे त्याचप्रमाणे सरकारकडून लाडक्या बहिणीच्या खात्यात फरवरी आणि मार्च महिन्याचा हप्ता जमा केला जाऊ शकतो परंतु अद्याप या संदर्भात अधिकृत माहिती सरकारकडून देण्यात आलेली नाही
FAQ- Ladki Bahin Yojana February Hafta 2026
ई -केवायसी मध्ये दरुस्ती करण्याची शेवटची तारीख ?
31 मार्च 2026
फरवरी 2026 महिन्याचा हप्ता कधीपर्यंत जमा होणार ?
महाराष्ट्र सरकारकडून लवकरच फरवरी महिन्याचा हप्ता महिलांच्या खात्यात लवकरच जमा केला जाणार आहे कारण पुढील हप्त्यामध्ये फरवरी महिन्याच्या हप्त्यासाठी सरकारकडून निधीची तरतूद केली जाणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.
मी चंद्रकांत घोडके गेले 10 वर्षे डिजिटल क्षेत्रात काम करत आहे आणि विविध वेबसाईट्सवर शासकीय योजनांची माहिती देत आलो आहे आपल्या या माझी लाडकी बहीण वेबसाईटवर लाडकी बहीण योजेबद्दलची संपूर्ण माहिती व नवीन उपडेट तसेच महिलांसाठी असलेल्या विविध शासकीय योजनांची अचूक आणि योग्य माहिती नियमितपणे देण्याचा प्रयत्न करणार आहे.

1 thought on “Ladki Bahin Yojana February Hafta 2026 : लाडक्या बहिणीच्या खात्यात फरवरी महिन्याचा हप्ता कधी जमा होणार, पहा संपूर्ण माहिती”