Ladki Bahin Yojana eKYC Update : eKYC चूक केलेल्या महिलांना पुन्हा एक संधी, सरकारचा नवा आदेश जारी, पहा संपूर्ण माहिती

Ladki Bahin Yojana eKYC Update In Marathi : महाराष्ट्र सरकारने राज्यातील आर्थिक दृष्ट्या गरीब परिवारातील महिलांना आर्थिक मदत करण्यासाठी मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना सुरू केली या योजनेच्या माध्यमातून प्रत्येक पात्र महिलांना पंधराशे रुपये दर महिन्याला मिळण्यास सुरुवात झाली परंतु राज्यांमध्ये अनेक अशा महिला आहेत ज्या महिला या योजनेच्या निकषाचे पालन करता लाभ घेत आहेत

अशातच महाराष्ट्र सरकारने मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेचा अखंडित लाभ घेण्यासाठी महिलांना ई केवायसी करणे बंधनकार्य करण्यात आले आहे त्यामुळे आता महिलांना ई केवायसी करणे अनिवार्य आहे परंतु अनेक महिलांनी ई केवायसी करतानी चुका केलेल्या आहेत त्यामुळे त्यांना या योजनेचा डिसेंबर महिन्याचा हप्ता मिळाला नाही तर या सर्व बाबीवर सरकारने लक्ष देऊन महिलांसाठी पुन्हा एक संधी उपलब्ध करून दिलेली आहे त्या संधीचा उपयोग करून महिला आपली ई केवायसी पूर्ण करू शकतात.

eKYC चूक केलेल्या महिलांना पुन्हा एक संधी

महाराष्ट्र सरकारकडून मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेची ई केवायसी प्रक्रिया सुरू करण्यात आलेली आहे परंतु अनेक महिलांनी एक ई केवायसी करतेवेळी चुकीचा पर्याय निवडलेले आहे त्यामुळे त्यांना या योजनेचा लाभ मिळेल बंद झालेले आहे यासंदर्भात लक्ष दे सरकारने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे ( Ladki Bahin Yojana eKYC Update ) आता महिला आपल्या ई केवायसीमध्ये दुरुस्ती करून या योजनेअंतर्गत पुन्हा लाभ घेऊ शकतात.

लाडकी पण योजना बद्दल थोडक्यात माहिती

महाराष्ट्र सरकारने मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना 28 जून 2024 रोजी सुरू केलेली आहे या योजनेच्या माध्यमातून गरीब कुटुंबातील महिलांना पंधराशे रुपये ना दिला जात आहे या योजनेचा लाभ महिला आपल्या परिवाराचा चांगल्या प्रकारे सांभाळ करावा व त्यांना अडचणीचा सामना करावा लागू नये या उद्देशाने सरकारने योजना सुरू केलेली आहे

चूक झालेली eKYC अशाप्रकारे करा दुरुस्त

तर महिला पुन्हा एकदा मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेची एक केवायसी प्रक्रिया पूर्ण कशी करू शकते ? तर या संदर्भात सरकारने जिल्हाधिकारी कार्यालय यांच्यामार्फत महत्त्वाचा आदेश दिलेला आहे आता महिला आपल्या जवळच्या अंगणवाडी सेविका मार्फत आपली ई केवायसी पूर्ण करू शकतात

Ladki Bahin Yojana eKYC Update
Ladki Bahin Yojana eKYC Update

हे पण वाचा : आनंदाची बातमी, डिसेंबर महिन्याचे पैसे पुन्हा जमा होणार, याच महिलांना मिळणार पैसे

जर तुमची पण ई केवायसी करताना चूक झालेली आहे तर जवळच्या अंगणवाडी केंद्रातील सेविकामार्फत तुम्ही आपली ई केवायसी प्रक्रिया पूर्ण करू शकता त्यासाठी तुम्हाला आवश्यक सर्व कागदपत्रे अंगणवाडी केंद्रातील सेविकेजवळ सादर करावे लागतील त्यांच्या मार्फत पडताळणी पूर्ण करून तुमची ई केवायसी अचूक पद्धतीने केली जाणार व तुम्हाला या योजनेअंतर्गत कुणाला मिळणार

Ladki Bahin e-KYC Online दुरुस्ती प्रक्रिया 2026Click Here
Ladki Bahin eKYC Approval List 2026 Click Here

6 thoughts on “Ladki Bahin Yojana eKYC Update : eKYC चूक केलेल्या महिलांना पुन्हा एक संधी, सरकारचा नवा आदेश जारी, पहा संपूर्ण माहिती”

Leave a Comment