Ladki Bahin Yojana eKYC Status 2026 : मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना ही योजना महायुती सरकारने राज्यातील गरीब कुटुंबातील महिलांना आर्थिक मदत करण्यासाठी सुरू केलेले आहे या योजनेअंतर्गत सरकार महिलांना 1500 रुपये महिना देत आहेत आतापर्यंत सरकारने डिसेंबर 2025 पर्यंतचे पैसे लाडक्या बहिणींना दिलेल्या आहेत लवकरच जानेवारी महिन्यातील महिलांच्या हल्ल्यात जमा केले जाणार आहे.
अशातच राज्यातील लाखो महिलांना नोव्हेंबर पासूनचे पैसे मिळणे बंद झाले आहे या संदर्भात मिळालेल्या माहितीनुसार ज्या महिलांनी ई – केवायसी मध्ये चुकीचा पर्याय निवडला अशा महिलांना सरकारने पुन्हा एकदा ई – केवायसी मध्ये दुरुस्ती करण्याची सुविधा पोर्टलवर उपलब्ध दिलेली आहे व अनेक महिलांनीई – केवायसी मधली दुरुस्ती प्रक्रिया पूर्ण केली आहे तर ई – केवायसी प्रक्रिया योग्यरीत्या पूर्ण झाली का नाही कशाप्रकारे पाहायचे तर त्याची प्रक्रिया आपण पुढे सविस्तर पुढे पाहणार आहोत.
Table of Contents
Ladki Bahin Yojana eKYC Status 2026 – Overview
| योजनेचे नाव | मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना 2026 |
| योजनेची सुरुवात | 28 जून 2024 |
| राज्य | महाराष्ट्र |
| योजनांची लाभार्थी | महाराष्ट्र राज्यातील रहिवासी महिला |
| आर्थिक मदत | 1500 रुपये महिना |
| अर्ज प्रक्रिया | ऑफलाइन व ऑनलाईन |
| वयोमर्यादा | 21 ते 65 वर्ष |
| लाडके बहीण योजनेची अधिकृत वेबसाईट | https://ladakibahin.maharashtra.gov.in |
| योजनेचा हेल्पलाइन नंबर | 181 |
लाडकी बहीण योजना बद्दल माहिती
महाराष्ट्र राज्यातील सर्वात लोकप्रिय मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना ही योजना महाराष्ट्र सरकारने 28 जून 2024 रोजी सुरू केलेली आहे या योजनेचा लाभ घेण्यासाठी सरकारने ऑनलाइन व ऑफलाइन अर्ज प्रक्रिया सुरू केली होती त्यासाठी महिलांना शासनाच्या अधिकृत वेबसाईटचे माध्यमातून व तसेच अंगणवाडी सेविकेमार्फत अर्ज सादर करायचा होता त्यामध्ये 2.4 कोटी पेक्षा अधिक महिलांनी अर्ज सादर केला आणि पात्र महिलांना या योजनेअंतर्गत सरकार 1500 रुपये महिना देऊ लागले
लाडकी बहीण योजनेचे उद्देश
मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना या योजनेमुळे राज्यातील आर्थिक दृष्ट्या गरीब कुटुंबातील महिलांना मोठा आधार झालेला आहे या योजनेचा लाभ घेऊन महिला आपल्या कुटुंबाचा सांभाळ करत आहे व त्यांना आता आर्थिक अडचणीचा सामना करावा लागत नाही सरकारने याच उद्देशाने हि योजना सुरू केली होती या योजनेचा लाभ घेऊन महिला आर्थिक दृश्य सक्षम व्हाव्या हे सरकारचे उद्देश आहे.
लाडकी बहीण योजनेसाठी आवश्यक कागतपत्रे
लाडकी बहीण योजनेचा लाभण्यासाठी आवश्यक कागदपत्रे खालील प्रमाणे
- आधार कार्ड
- बँक पासबुक
- मतदान कार्ड, अधिवास प्रमाणपत्र, जन्म दाखला, शाळा सोडण्याचा दाखला यापैकी कोणतेही एक
- हमीपत्र
- उत्पन्न प्रमाणपत्र
- पासपोर्ट साईज फोटो
- आधार लिंक मोबाईल नंबर
लाडकी बहीण योजनेची पात्रता
मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेण्यासाठी सरकारने काही पात्रता निकष जाहीर केले आहे त्याची माहिती खालील प्रमाणे आहे.
- अर्जदार महिलाही महाराष्ट्र राज्यातील रहिवाशा असावी
- अर्जदार महिलांच्या कुटुंबातील सदस्य सरकारी नोकरीवर नसावा
- अर्जदार महिलांच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न अडीच लाखापेक्षा जास्त नसावे
- अर्जदार महिन्याच्या कुटुंबातील सदस्य आयकर दाता नसावा
- अर्जदार महिलांच्या कुटुंबातील सदस्याच्या नावे चार चाकी वाहन नसावे – ट्रॅक्टर सोडून
- अर्जदार महिला इतर शासनाच्या आर्थिक योजनेची लाभार्थी नसावी
Ladki Bahin Yojana 19th Installment Update
मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेचा डिसेंबर महिन्याचा हप्ता महाराष्ट्र सरकारकडून महानगरपालिकेच्या मतदानप्रक्रिच्या अगोदर 12 जानेवारी ते 14 जानेवारी या कालावधीमध्ये महिलांच्या आधार लिंक खात्यात जमा करण्यात आलेला होता आता महिला या योजनेच्या जानेवारी महिन्याच्या हप्त्याची आतुरतेने वाट पाहत आहे अशा महिलांसाठी आनंदाची बातमी समोर येत आहे
महाराष्ट्र सरकारकडून जानेवारी महिन्याचा हप्ता महिलांच्या खात्यात जमा करण्यासाठी 98 कोटी इतकी निधी मंजूर केलेला आहे आणि पुढील काही दिवसांमध्ये महिलांच्या खात्यात जानेवारी महिन्याचे पैसे जमा केले जाणार आहेत.
Ladki Bahin Yojana नवीन eKYC प्रक्रिया
मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेची ई – केवायसी करणे महिलांना सरकारने अनिवार्य केले आहे ती कशी करायची त्याची संपूर्ण माहिती खालील प्रमाणे आहेत.
- सर्वात पहिले महिलां लाडकी बहीण योजनेच्या अधिकृत ( https://ladakibahin.maharashtra.gov.in ) वेबसाईट करावे लागेल
- आता महिलांच्या समोर या योजनेचा होमपेज ओपन होईल
- त्यामध्ये ई केवायसी या पर्यावर क्लिक करायचा आहे
- आता महिलांसमोर ई केवायसी फॉर्म ओपन होईल
- त्यामध्ये महिलांना स्वतःच्या आधार नंबर टाकायचे आहे
- आधार नंबर टाकून कॅपच्या फील करून ओटी पाठवा या पर्यावर क्लिक करावा
- आधारला लिंक असलेल्या मोबाईल नंबर वर ओटीपी येणार ओटीपी टाकून वेरिफाय करून घ्यावे
- आता वडील किंवा पतीचा आधार नंबर टाकायचा आहे
- आधार नंबर टाकून घेऊन ओटीपी पाठवा या पर्यावर क्लिक करायचा आहे
- वडील किंवा पतीच्या आधाला लिंक असलेल्या मोबाईलवर ओटीपी येणार
- ओटीपी टाकून व्हेरिफाय करून घ्यावा
- आता तुमच्यासमोर पर्याय निवडण्याचा पेज ओपन होईल
- त्यामध्ये तुम्हाला योग्य पर्याय निवडायचा आहे आणि सबमिट या बटणावर क्लिक करायचं आहे.
अशा प्रकारे तुम्ही लाडकी बहीण योजनेची नवीन ई केवायसी प्रक्रिया पूर्ण करू शकता मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेची नवीन ई केवायसी करण्यासाठी सरकारने शेवटची तारीख 31 डिसेंबर 2025 ही दिलेली होती अनेक महिलांनी या कालावधीमध्ये आपली ई केवायसी अद्याप केली नाही आणि त्यामुळे त्यांना या योजनेच्या लाभो पासून वंचित राहावे लागत आहे अशा सर्व महिलांनी आपल्या जवळच्या अंगणवाडी सेवेकडे संपर्क करावा.
Ladki Bahin Yojana eKYC दुरुस्ती प्रक्रिया
मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना या योजनेची ई केवायसी करताना लाखो महिलांनी चुकीचा पर्याय निवडला आणि त्यांचे नोव्हेंबर पासून चे पैसे मिळणे बंद झाले अशा महिलांसाठी सरकारने महत्त्वाचा निर्णय घेतला आणि अशा महिलांना पुन्हा एकदा दुरुस्ती करण्याची संधी उपलब्ध करून दिलेली आहे त्याची प्रक्रिया खालील प्रमाणे आहे.
- सर्वात पहिले महिलांना लाडकी बहीण योजनेच्या अधिकृत वेबसाईटवर ( https://ladakibahin.maharashtra.gov.in ) जावे लागेल

- आता महिलांसमोर योजनेचा होम पेज ओपन होईल
- त्यामध्ये ई केवायसी ह्या पर्यायावर क्लिक करायचा आहे
- आता महिलांना स्वतःचा आधार वर टाकायचा आहे

- आधार नंबर टाकून ओटीपी पाठवा ह्या पर्यावर क्लिक करायचा आहे
- आधारला लिंक असलेल्या मोबाईल नंबर वर ओटीपी येणार ओटीपी टाकून वेरिफाय करून घ्यावे
- आता तुमच्यासमोर पर्याय निवडण्याचा फॉर्म ओपन होईल

- त्यामध्ये योग्य पर्याय निवडून सबमिट या बटणावर क्लिक करावे
Ladki Bahin Yojana eKYC दुरुस्ती Status 2026
मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेची ई – केवायसी दुरुस्ती पूर्ण झाली का नाही हे पाहण्यासाठी खालील स्टेपला तुम्हाला फॉलो करावे लागेल.
- सर्वात पहिले महिलांना लाडकी बहीण योजनेच्या अधिकृत वेबसाईटवर ( https://ladakibahin.maharashtra.gov.in ) भेट द्यावी लागेल
- आता महिलांना स्वतःचा आधार नंबर एंटर करायचा आहे
- आधार नंबर टाकून घ्यायचा आहे व ओटीपी पाठवा या पर्यावर क्लिक करायचा आहे
- तुमची ई – केवायसी अगोदरच पूर्ण झालेली आहे असा जर संदेश
- तर तुमची ई – केवायसी आहे दुरुस्ती पूर्ण झालेली आहे.
Ladki Bahin Yojana नवीन eKYC Status 2026
मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांनी 31 डिसेंबर 2025 अगोदर आपली ई – केवायसी प्रक्रिया पूर्ण केली असेल तर ती पूर्ण झाली का नाही हे पाहण्यासाठी खाली दिलेल्या प्रक्रियेला तुम्हाला फॉलो करावा लागेल.
- सर्वात पहिले महिलांना लाडकी बहिण योजनेच्या अधिकृत वेबसाईटवर भेट ( https://ladakibahin.maharashtra.gov.in ) द्यावी लागेल.
- आता ई – केवायसी या पर्यावर क्लिक करायचा आहे
- आपला आधार नंबर टाकून ओटीपी पाठवा या पर्यावर क्लिक करायचा आहे
- ओटीपी टाकून व्हेरिफाय करून घ्यावा
- आता तुमच्यासमोर तुमची केवायसी प्रक्रिया अगोदरच पूर्ण झाली आहे असा संदेश येईल
- असा संदेश आल्यास तुमची केवायसी प्रक्रिया पूर्ण झालेली आहे
- त्याचप्रमाणे सध्या लाडकी पण योजनेच्या वेबसाईटवर ही प्रक्रिया केल्यानंतर
- तुमचे नाव ही ई – केवायसी दरुस्ती यादी त नाही असा संदेश दिसेल
असा वरील प्रमाणे संदेश तुम्हाला दिसल्यानंतर तुमची ई – केवायसी अगोदरच आहे जर तुम्ही ई – केवायसी केलीच नाही तर तुम्हाला या संदर्भात जवळच्या महिला व बालविकास विभागाची संपर्क करावा.
FAQ – Ladki Bahin eKYC Status Check Online 2026
लाडकी बहीण योजनेची ई – केवायसी दरुस्ती करण्याची शेवटची तारीख
31 मार्च 2026
लाडकी बहीण योजनेचा 19 वा हप्ता कधी जमा होणार
23 जानेवारी 2026 पासून जानेवारी महिन्याच्या हप्त्याचे वितरण सुरू होण्याची शक्यता आहे
लाडकी बहीण योजनेची नवीन ई – केवायसी कधी सुरू होणार
लवकरच महाराष्ट्र सरकारकडून या संदर्भात निर्णय घेण्याची शक्यता आहे
मी चंद्रकांत घोडके गेले 10 वर्षे डिजिटल क्षेत्रात काम करत आहे आणि विविध वेबसाईट्सवर शासकीय योजनांची माहिती देत आलो आहे आपल्या या माझी लाडकी बहीण वेबसाईटवर लाडकी बहीण योजेबद्दलची संपूर्ण माहिती व नवीन उपडेट तसेच महिलांसाठी असलेल्या विविध शासकीय योजनांची अचूक आणि योग्य माहिती नियमितपणे देण्याचा प्रयत्न करणार आहे.

1 thought on “Ladki Bahin Yojana eKYC Status 2026 : अशाप्रकारे चेक करा लाडकी बहीण योजनेची eKYC झाली का नाही, फक्त एका क्लीक मध्ये, Ladki Bahin eKYC Status Check Online 2026”