Ladki Bahin Yojana 19th Installment News In Marathi : महाराष्ट्र राज्यातील मुख्यमंत्री माजी लाडकी बहिणी योजना या योजनेच्या माध्यमातून आर्थिक दृष्ट्या करी परिवारातील महिलांना 1500 रुपये प्रति महिना दिले जात आहे आपर्यंत सरकाने डिसेंबर 2025 पर्यंतचे पैसे महिलांच्या खात्यात जमा केले आहेत आता महिला जानेवारी महिन्याच्या हप्त्याची आतुरतेने वाट पाहत आहे तर आज आपण जानेवारी 2026 चा हप्ता महिलांच्या खात्यात कधीपर्यंत जमा होणार या संदर्भात सविस्तर माहिती पुढे पाहणार आहोत
Table of Contents
Ladki Bahin Yojana 19th Installment – Overview
| योजनेचे नाव | मुख्यमंत्री माजी लाडकी बहिण योजना 2026 |
| योजनेची सुरुवात | 28 जून 2024 |
| योजनेचे लाभार्थी | आर्थिक दृष्ट्या गरीब कुटुंबातील महिला |
| आर्थिक मदत | 1500 रुपये प्रति महिना |
| वय मर्यादा | 21 ते 65 वर्ष |
| अर्ज प्रक्रिया | ऑनलाईन व ऑफलाईन |
| अर्ज करण्याची शेवटची तारीख | समाप्त |
| हेल्पलाइन नंबर | 181 |
| ladki bahin yojana Official Website | https://ladakibahin.maharashtra.gov.in |
About Ladki Bahin Yojana 19th Installment
महाराष्ट्र सरकारने राज्यातील महिलांना आर्थिक दृष्ट्या सक्षम करण्यासाठी व महिलांना त्यांच्या परिवाराचा योग्य प्रकारे सांभाळ करता यावा व आर्थिक अडचणीचा सामना करावा लागू नये या उद्देशाने लाडकी बहीण योजना सुरू केली आहे या योजनेच्या मदतीने महिला आपल्या परिवाराचा योग्य प्रकारे सांभाळ करत आहे आतापर्यंत सरकारने या योजनेअंतर्गत डिसेंबर 2025 पर्यंतचे पैसे महिलांच्या खात्यात जमा केलेले आहेत.
या दिवशी जमा होणार जानेवारी चे पैसे
महाराष्ट्र सरकारकडून मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेचे डिसेंबर आणि जानेवारी महिन्याचे एकत्रितपणे तीन हजार रुपये महानगरपालिकेच्या मतदानाच्या अगोदर जमा करण्यात येणार होते परंतु निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार महिलांच्या खात्यात 14 जानेवारी 2026 रोजी फक्त डिसेंबर 2025 चे पैसे महिलांच्या खात्यात जमा करण्यात आले

आता महिला जानेवारी 2026 च्या हप्त्याची आतुरतेने वाट पाहत आहे अशातच महाराष्ट्र सरकारकडून जानेवारी महिन्याच्या त्यासाठी 98 कोटी इतकी निधीची तरतूद केली आहे त्यामुळे महिलांच्या खात्यात लवकरच जानेवारी महिन्याचा जमा केला जाईल.
हे पण वाचा : मोठी बातमी ! लाडकी बहीण Offline eKYC सुरू – महिलांना मिळणार रखडलेले योजनेचे पैसे
त्यामुळे महिलांच्या खात्यात फरवरी महिन्याच्या पहिल्या आठवड्यात पैसे ( Ladki Bahin Yojana 19th Installment ) जमा होणार अशी माहिती येत आहे परंतु सरकारने अद्याप या संदर्भात कुठलीच घोषणा केली नाही परंतु ज्या प्रकारे महानगर पालिकेच्या मतदानाच्या अगोदर पैसे जमा केले होते त्याचप्रमाणे आता या महिलांच्या खात्यात जानेवारी 2026 च्या हप्तयाचे पैसे जमा होतील असा अंदाज आहे.
FAQ– Ladki Bahin Yojana 19th Installment
लाडक्या बहिणीच्या खात्यात जानेवारी महिन्याचे पैसे कधी जमा होणार
मीडिया रिपोर्ट ची माहितीनुसार जानेवारी 2026 चा हप्ता जिल्हा परिषद पंचायत समितीच्या मतदानाच्या अगोदर जमा होणार अशी शक्यता वर्तवली जात आहे.
उर्वरित डिसेंबर महिन्याचा हप्ता कधी जमा होणार
ज्या महिलांनी आपली ई केवायसी प्रक्रिया योग्य पद्धतीने पूर्ण केली आहे पण पैसे मिळणे नाही अशा महिलांच्या खात्यात डिसेंबर महिन्याचा हप्ता जमा करण्यासाठी 20 जानेवारी 2026 रोजी सरकारने जीआर काढून निधीची तरतूद केलेली आहे आणि लवकरच महिलांच्या खात्यात डिसेंबर महिन्याचा पैसा जमा होईल.
मी चंद्रकांत घोडके गेले 10 वर्षे डिजिटल क्षेत्रात काम करत आहे आणि विविध वेबसाईट्सवर शासकीय योजनांची माहिती देत आलो आहे आपल्या या माझी लाडकी बहीण वेबसाईटवर लाडकी बहीण योजेबद्दलची संपूर्ण माहिती व नवीन उपडेट तसेच महिलांसाठी असलेल्या विविध शासकीय योजनांची अचूक आणि योग्य माहिती नियमितपणे देण्याचा प्रयत्न करणार आहे.
