Ladki Bahin Offline eKYC Document : ऑफलाईन eKYC साठी आवश्यक कागतपत्रे, लगेच पहा नवीन प्रक्रिया

Ladki Bahin Offline eKYC Document Detail In Marathi : मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना या योजनेची ई -केवायसी प्रक्रिया पूर्ण करतेवेळी काही महिलांनी चुकीचा पर्याय निवडला होता त्याचप्रमाणे काही महिलांनी आपली ही ई केवायसी पूर्ण केली नाही त्या कारणामुळे अशा सर्व महिलांना या योजनेअंतर्गत लाभ मिळणे बंद झाले या सर्व बाबीवर सरकारने लक्ष दिले.

आणि पुन्हा एकदा अशा महिलांसाठी ऑफलाइन पद्धतीने ई केवायसी करण्याची संधी दिली तर आज आपण ऑफलाईन पद्धतीने ई केवायसी करण्यासाठी आवश्यक कागदपत्रे काय लागतील व कशा प्रकारे ई केवायसी करता येते या संदर्भात संपूर्ण माहिती पुढे पाहणार आहोत

Ladki Bahin Offline eKYC Document- Overview

योजनेचे नावमुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना 2026
योजनेची सुरुवात28 जून 2024
राज्यमहाराष्ट्र
योजनेची लाभार्थीआर्थिक दुर्बल घटकातील महिला
योजनेचा उद्देशमहिलांना आर्थिक स्वतंत्र देणे
आर्थिक मदत1500 रुपये महिना
अर्ज प्रक्रियाऑफलाइन व ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीखसमाप्त
Ladki Bahin Yojana Official WebsiteClick Here
हेल्पलाइन नंबर181

About Ladki Bahin Offline eKYC Document

महाराष्ट्र सरकारने मुख्यमंत्रीलाडकी बहीण योजनेची ई -केवासी प्रक्रिया पूर्ण करते वेळेस ज्या महिलांनी चुकीचा पर्याय निवडला आहे त्याचप्रमाणे काही महिलांनी आपली ई -केवासी प्रक्रिया पूर्ण केले नाही त्यामुळे त्यांना ह्या योजने अंतर्गत लाभ मिळेल बंद झाले अशा महिलांसाठी सरकारने पुन्हा एकदा संधी उपलब्ध करून दिली आहे आता महिलांना ऑफलाईन पद्धतीने कागदपत्रे सादर करून ही प्रक्रिया पूर्ण करायची आहे.

Ladki Bahin Offline eKYC Document List

मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांना ऑफलाईन पद्धतीने एकेवायसी प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी आवश्यक कागदपत्रे सादर करावे लागतील त्याची माहिती खालील प्रमाणे आहे.

  • हमीपत्र
  • आधार कार्ड
  • बँक पासबुक
  • उत्पन्न प्रमाणपत्र ( 2.5 लाखापेक्षा कमी असलेले ) किंवा पिवळ्या किंवा केसरी रंगाची राशन कार्ड
  • अधिवास प्रमाणपत्र किंवा पंधरा वर्षे पूर्वीचा रहिवासी असलेला पुरावा सादर करावा
  • पासपोर्ट साईज फोटो
  • शाळा सोडल्याचा दाखला.
  • मतदान कार्ड
  • जन्म दाखला – असेल तर

Ladki Bahin Offline eKYC प्रक्रिया

मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेची ऑफलाईन ई केवायसी प्रक्रिया 27 जानेवारी 2026 पासून सुरू करण्यात आलेली आहे त्यासाठी महिलांनी आपल्या जवळच्या अंगणवाडी सेविकेचे संपर्क करून आवश्यक सर्व कागदपत्रे सादर करावे व त्यानंतर सर्व कागदपत्राची व तुमच्या माहितीची योग्य प्रकारे पडताळणी केली जाईल व त्यानंतर तुम्हाला या योजनेअंतर्गत लाभ मिळणे सुरू होईल.

Ladki Bahin Offline eKYC Document 2026
Ladki Bahin Offline eKYC Document 2026

अपात्र महिलेची यादी अंगणवाडी सेवेकीकडे उपलब्ध

महाराष्ट्र सरकारकडून मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेच्या अपात्र महिलांची यादी तालुकास्तरीय महिला व बालविकास विभागाकडे तसेच अंगणवाडी सेविकेकडे दिलेले आहेत तर अशा महिलांच्या आता अंगणवाडी सेविके मार्फत ई -केवासी ची पडताळणी केली जाणार आहे

ज्या महिला या योजनेचे निकषात बसतील अशाच महिलांना या योजनेअंतर्गत लाभ दिला जाणार आहे महिलांनी लवकरात लवकर आपली कागदपत्रे अंगणवाडी सेविकेजवळ सादर करावे जेणेकरून त्यांना लाभ लवकर लवकर मिळेल

Ladki Bahin Yojana 18th and 19th Installemet Status

Majhi Ladki Bahin Yojana e-KYC OnlineClick Here
Ladki Bahin Yojana e-KYC Offline 2026Click Here
Majhi Ladki Bahin Yojana e-KYC EditClick Here

FAQ- Ladki Bahin Offline eKYC Document

Ladki Bahin Offline eKYC Last Date ?

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची ऑफलाइन ई केवासी प्रक्रिया पूर्ण करण्याची शेवटची तारीख अद्याप सरकारने जाहीर केली नाही

लाडकी बहीण योजनेची ऑफलाईन ई -केवासी प्रक्रिया पूर्ण केल्यास लाभ कधी मिळणार ?

अंगणवाडी सेविकेजवळ कागदपत्र सादर केल्यानंतर पुढील महिन्यापासून महिलांना लाभ मिळणे सुरू होईल

8 thoughts on “Ladki Bahin Offline eKYC Document : ऑफलाईन eKYC साठी आवश्यक कागतपत्रे, लगेच पहा नवीन प्रक्रिया”

Leave a Comment