Ladki Bahin March Installment Date 2026 News In Marathi : मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना ही योजना महाराष्ट्र राज्यातील सर्वात चर्चेत आणि लोकप्रिय योजना आहे या योजनेला महायुती सरकारने 28 जून 2024 रोजी सुरू केली. या योजनेच्या माध्यमातून आर्थिक दृष्ट्या गरीब कुटुंबातील महिलांना 1500 रुपये महिना दिला जात आहे आतापर्यंत सरकारने जानेवारी 2026 पर्यंत चे पैसे पात्र महिलांच्या खात्यात जमा केलेले परंतु मार्च महिन्याचे 14 दिवस संपले पण अद्याप फरवरी महिन्याचा हप्ता जमा झालेला नाही तर कधीपर्यंत फरवरी महिन्याचा हप्ता जमा होणार या संदर्भात सविस्तर माहिती पुढे पाहणार आहोत.
Table of Contents
Ladki Bahin March Installment Date 2026 – Overview
| योजनेची पूर्ण नाव | मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना |
| योजनेची सुरुवात | 28 जून 2024 |
| विभाग | महिला व बाल विकास विभाग महाराष्ट्र |
| राज्य | महाराष्ट्र |
| लाभार्थी | 2.5 लाखापेक्षा कमी उत्पन्न असणाऱ्या कुटुंबातील महिला |
| आर्थिक मदत | 1500 रुपये महिना |
| लाडकी बहीण योजनेची अधिकृत वेबसाईट | https://ladakibahin.maharashtra.gov.in/ |
| हेल्पलाइन टोल फ्री क्रमांक | 181 |
About Ladki Bahin March Installment Date 2026
महाराष्ट्र राज्यातील मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना या योजनेला महायुती सरकारने 28 जून 2024 रोजी सुरू केलेली आहे या योजनेअंतर्गत महाराष्ट्र सरकारने जानेवारी 2026 चा हप्ता 23 फरवरी 2026 रोजी पात्र महिलांच्या खात्यात जमा केलेला आहे आता महिला या योजनेच्या फरवरी महिन्याच्या हप्त्याची प्रतीक्षा करत आहे त्याचप्रमाणे सरकारने अद्याप आतापर्यंत फरवरी महिन्याच्या हप्त्यासाठी निधीची तरतूद पण केलेली नाही.
मार्च चे 13 दिवस संपले कधी जमा होणार हप्ता ?
महाराष्ट्र सरकारकडून मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेचा फरवरी 2026 चा हप्ता जमा करण्यासाठी अद्याप निधीची तरतूद करण्यात आलेली नाही त्यामुळे मार्च महिन्याचे 14 दिवस संपलेले आहेत कधीपर्यंत महाराष्ट्र सरकारकडून फरवरी महिन्याचा हप्ता जमा केला जाणारा असा प्रश्न लाडक्या बहिणीकडून उपस्थित केला जात आहे या संदर्भात मिळालेल्या मीडिया रिपोर्टच्या माहितीनुसार महाराष्ट्र सरकारकडून 20 मार्च 2026 ते 25 मार्च 2026 या कालावधीमध्ये लाभ वितरण प्रक्रिया सुरू केली जाणार असल्याची माहिती समोर येत आहे परंतु अद्याप सरकारने अधिकृत माहिती जाहीर केली नाही.

लाडक्या बहिणींनो ही शेवटची संधी गमावू नका
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा हप्ता अनेक महिलांना नोव्हेंबर तर काही महिलांना डिसेंबर पासून मिळणे बंद झालेले आहेत त्यामध्ये अनेक महिलांनी ई -केवायसी करताना चुकीचा पर्याय निवडला त्यामुळे अनेक महिलांचे पैसे बंद झाले अशा महिलांसाठी सरकारने पुन्हा एकदा ई -केवायसी मध्ये योग्य पर्याय निवडायची संधी दिली आहे आणि ही संधी महिलांसाठी शेवटची संधी आहे यासाठी महिलांनी 31 मार्च 2026 पर्यंत आपली ई -केवायसी मधील दुरुस्ती प्रक्रिया पूर्ण करून घ्यावी.
हे पण वाचा : नवीन ई – केवायसी कधी सुरु होणार, लाखो लाडक्या बहिणी प्रतीक्षेत
लाडकी बहीण योजने संदर्भात थोडक्यात माहिती
महाराष्ट्र सरकारने 28 जून 2024 रोजी मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेची सुरुवात केली आतापर्यंत सरकारने योजना अंतर्गत जानेवारी 2026 पर्यंतच्या हप्त्याचे पैसे पात्र लाभार्थ्यांच्या खात्यात जमा केलेले आहेत आणि लवकरच फरवरी 2026 चा महिलांच्या खात्यात जमा केला जाणार आहे या योजनेचा लाभ घेऊन महिला आपल्या कुटुंबाचा योग्य प्रकारे सांभाळ करू शकतील व त्यांना आर्थिक अडचणीचा सामना करावा लागू नये या उद्देशाने सरकारने ही योजना सुरू केलेली आहे या योजनेचा लाभ घेण्यासाठी महिलांच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 2.5 लाखापेक्षा कमी असणे आवश्यक आहे.
Ladki Bahin Yojana – Important Link
| Ladki Bahin Yojana e-KYC Online 2026 | Click Here |
| Ladki Bahin Yojana 2026 – Online Apply | Click Here |
| Ladki Bahin Yojana e-KYC दुरुस्ती 2026 | Click Here |
FAQ- Ladki Bahin March Installment Date 2026
फरवरी महिन्याचा हप्ता कधीपर्यंत जमा होणार
20 मार्च 2026 ते 25 मार्च 2026 या कालावधीमध्ये लाभ वितरण प्रक्रिया सुरू केली जाणार असल्याची माहिती समोर येत आहे
ई -केवायसी मधील दुरुस्ती करण्याची शेवटची तारीख
31 मार्च 2026 पर्यंत आपली ई -केवायसी मधील दुरुस्ती प्रक्रिया पूर्ण करून घ्यावी.
मी चंद्रकांत घोडके गेले 10 वर्षे डिजिटल क्षेत्रात काम करत आहे आणि विविध वेबसाईट्सवर शासकीय योजनांची माहिती देत आलो आहे आपल्या या माझी लाडकी बहीण वेबसाईटवर लाडकी बहीण योजेबद्दलची संपूर्ण माहिती व नवीन उपडेट तसेच महिलांसाठी असलेल्या विविध शासकीय योजनांची अचूक आणि योग्य माहिती नियमितपणे देण्याचा प्रयत्न करणार आहे.
