Ladki Bahin Hafta January 2026 : ₹4500 हजार रुपये जमा होण्याचा मार्ग मोकळा, लाडक्या बहिणींनो लगेच करा आहे काम

Ladki Bahin Hafta January 2026 News In Marathi : मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेच्या पात्र महिलांसाठी आनंदाची बातमी समोर येत आहे ज्या महिलांना नोव्हेंबर पासून चे पैसे मिळणे बंद झाले होते अशा महिलांच्या खात्यात ₹4500 रुपये जमा होण्याचा मार्ग मोकळा झालेला आहे परंतु महिलांना महत्त्वपूर्ण प्रक्रिया पूर्ण करायची आहे तर आज आपण या संदर्भात सविस्तर माहिती पुढे पाहणार आहोत.

Ladki Bahin Hafta January 2026 – Overview

योजनेचे नावमुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना
राज्यमहाराष्ट्र
सुरुवात28 जून 2024
लाभार्थीमहिला
आर्थिक मदतपंधराशे रुपये महिना
अर्ज प्रक्रियाऑनलाईन ऑफलाइन
लाडकी बहीण योजनेची वेबसाईटClick Here
Ladki Bahin Yojana eKYC लिंकClick Here
हेल्पलाइन टोल फ्री क्रमांक181

About Ladki Bahin Hafta January 2026

मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेचा जानेवारी महिन्याचा हप्ता महिलांच्या खात्यात फरवरी महिन्याच्या पहिल्या आठवड्यात जमा होणार अशी शक्यता वर्तवली जात होती परंतु अद्याप महिलांच्या खात्यात जानेवारी महिन्याचा हप्ता जमा झाले नाही अशातच ज्या महिलांना नोव्हेंबर पासून चे पैसे मिळणे बंद झाले होते अशा महिलांसाठी आनंदाची बातमी समोर येत आहे अशा महिलांच्या खात्यात एकत्रित नोव्हेंबर पासून चे सर्व पैसे जमा होणार आहे.

₹4500 हजार रुपये जमा होण्याचा मार्ग मोकळा

महाराष्ट्र राज्यातील लाखो महिलांनी ई – केवासी प्रक्रिया पूर्ण करतेवेळी चुकीचा पर्याय निवडला होता अशामुळे त्यांना नोव्हेंबर पासून चे पैसे मिळणे बंद झाले अशा महिलांसाठी आता मार्ग मोकळा झालेला आहे आता त्या महिलांच्या खात्यात थेट साडेचार हजार रुपये जमा केले जाणार आहेत कारण सरकारकडून ज्या महिलांनी ई – केवासी करताना चुका केल्या होत्या त्या महिलांना चूक दुरुस्त करण्याची संधी उपलब्ध करून दिलेली आहे

महिलांनी लाडकी बहीण योजनेच्या अधिकृत वेबसाईटवर जाऊन आपली ई – केवासी मध्ये केलेली चूक दुरुस्त करून घ्यावी त्यानंतर नोव्हेंबर ते जानेवारी पर्यंत चे पूर्ण पैसे महिलांच्या खात्यात जमा होतील.

जानेवारी महिन्याचा हप्ता कधी जमा होणार ?

महाराष्ट्र सरकारकडून मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेचा जानेवारी महिन्याचा हप्ता जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीच्या अगोदर जमा होईल अशी शक्यता वर्तवली जात होती परंतु सरकारकडून महिलांच्या खात्यात लाभ जमा करण्याची प्रक्रिया अद्याप करण्यात आली नाही त्यामुळे जानेवारी महिन्याचा हप्ता आता लांबण्यावर केलेला आहे

मीडिया रिपोर्ट ची माहितीनुसार जानेवारी महिन्याचा हप्ता महिलांच्या खात्यात 12 फरवरी 2020 पासून जमा होण्यास सुरुवात केली अशी माहिती समोर येत आहे परंतु सरकारकडून या संदर्भात अधिकृत घोषणा करण्यात आले नाही.

Majhi Ladki Bahin Yojana e-KYC OnlineClick Here
Ladki Bahin Yojana eKYC List 2026Click Here
Ladki Bahin Yojana Offline e-KYC 2026Click Here

Leave a Comment