Ladki Bahin Hafta Date 2026 : या महिलांना मोठा धक्का, जानेवारी महिन्याच्या हप्त्यापासून लाखो महिला वंचित तर या महिलांना मिळणार थेट 4500 रुपये, Ladki Bahin Yojana 19th Installment

Ladki Bahin Hafta Date 2026 News In marathi : मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना महायुती सरकारने सुरू केलेली ही योजना अत्यंत लोकप्रिय आहे या योजनेच्या माध्यमातून 2.4 कोटी महिलांना लाभ दिला जात आहे या योजनेच्या मदतीने महायुती सरकारला मागील विधानसभा निवडणुकीत मोठे यश मिळाले आहे या योजनेअंतर्गत आतापर्यंत महाराष्ट्र सरकारकडून डिसेंबर 2025 पर्यंत पैसे महिलांना देण्यात आलेले आहेत आता महिला जानेवारी महिन्याच्या हप्त्याची आतुरतेने वाट पाहत आहे

अशातच महाराष्ट्र सरकारकडून जानेवारी महिन्याचा हप्ता वितरण करण्यासाठी निधीची तरतूद करण्यात आलेली आहे आणि लवकरच महिलांच्या खात्यात जानेवारी महिन्याचा हप्ता जमा केला जाईल अशातच राज्यातील लाखो महिलांच्या खात्यात जानेवारी महिन्याचा हप्ता ( Ladki Bahin Yojana 19th installment ) जमा होणार नसल्याची माहिती समोर येत आहे तसेच काही महिलांना थेट 4500 हजार रुपये मिळणार आहे तर आज आपण या संदर्भात सविस्तर माहिती पुढे पाहणार आहोत.

Ladki Bahin Hafta Date 2026- Overview

योजनेचे नावलाडकी बहीण योजना 2026
योजनेची सुरुवात28 जून 2024
राज्यमहाराष्ट्र
योजनेचे लाभार्थीमहिला
आर्थिक मदत1500 रुपये महिना
योजनेच्या अर्ज प्रक्रियाऑनलाईन व ऑफलाइन
वयोमर्यादा21 ते 65 वर्ष
अर्ज करण्याची शेवटची तारीखसमाप्त
लाडकी बहीण योजनेची अधिकृत वेबसाईटhttps://ladakibahin.maharashtra.gov.in
हेल्पलाइन टोल फ्री क्रमांक181

लाडकी बहीण योजनेची थोडक्यात माहिती

महाराष्ट्र सरकारकडून विधानसभा निवडणुकीच्या अगोदर 28 जून 2024 रोजी मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेची सुरुवात केली. या योजनेचा लाभ घेण्यासाठी महिलांना ऑनलाइन व ऑफलाईन अर्ज प्रक्रिया सुरू केली होती या योजनेचा लाभ घेण्यासाठी महिलांनी मोठ्या संख्येने अर्ज सादर केले व त्या मधील पात्र महिलांना सरकारकडून 1500 रुपये महिना दिला जात आहे आतापर्यंत सरकारने योजनेअंतर्गत महिलांना डिसेंबर 2025 पर्यंत चे पैसे दिलेले आहेत.

लाडकी बहीण योजनेचे उद्देश

महाराष्ट्र सरकारने राज्यातील आर्थिक दृष्ट्या गरीब कुटुंबातील महिलांना मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून पंधराशे रुपये महिना देत आहे महिला या योजनेचा लाभ घेऊन आपल्या परिवाराचा योग्यरित्या सांभाळ करावा व त्यांना आर्थिक अडचणीचा सामना करावा लागू नये या उद्देशाने सरकारने ही योजना सुरू केलेली आहे या योजनेमुळे महिला वर्गामध्ये मोठे आनंदाचे वातावरण आहे.

लाडकी बहीण योजनेची पात्रता

महाराष्ट्र सरकारकडून मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेण्यासाठी काही पात्रता ठेवण्यात आली आहे त्याची माहिती खालील प्रमाणे आहे.

  • महिलाही महाराष्ट्र राज्यातील रहिवासी असणे आवश्यक
  • महिलांच्या कुटुंबातील सदस्य सरकारी नोकरीवर नसावे
  • महिलाची वय 21 ते 65 वयोगटातील असावे
  • महिला इतर शासकीय आर्थिक योजनेची लाभार्थी नसावी
  • महिलांच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न अडीच लाखापेक्षा जास्त नसावे

लाडकी बहीण योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे

  • आधार कार्ड
  • आधार लिंक बँक पासबुक
  • आधार लिंक असलेले मोबाईल नंबर
  • राशन कार्ड
  • उत्पन्न प्रमाणपत्र
  • शाळा सोडण्याचा दाखला किंवा जन्म प्रमाणपत्र
  • मतदान कार्ड
  • अधिवास प्रमाणपत्र
  • हमीपत्र
  • पासपोर्ट साईज फोटो

About Ladki Bahin Hafta Date 2026

महाराष्ट्र सरकारकडून मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेचा जानेवारी महिन्याचा हप्ता ( Ladki Bahin Yojana 19th Installment ) वितरण करण्यासाठी 18 फरवरी 2026 रोजी निधी मंजुरीचा जीआर प्रसिद्ध करण्यात आलेला आहे त्यामुळे आता महिलांच्या खात्यात जानेवारी महिन्याचा हप्ता लवकरच जमा केला जाणार आहे आतापर्यंत सरकारने डिसेंबर 2025 पर्यंतचे पैसे महिलांच्या खात्यात जमा केले आहेत.

हे पण वाचा : अशाप्रकारे चेक करा लाडक्या बहिणीच्या हप्त्याचे पैसे फक्त 1 मिनिटां मध्ये 

जानेवारी महिन्याच्या हप्त्यापासून लाखो महिला वंचित

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा डिसेंबर महिन्याचा हप्ता 12 जानेवारी ते 14 जानेवारी 2026 या कालावधीमध्ये महिलांच्या खात्यात जमा करण्यात आले होता परंतु त्यामध्ये 80 लाखापेक्षा अधिक महिलांच्या खात्यात डिसेंबर महिन्याचा हप्ता जमा करण्यात आलेला नाही या संदर्भात मिळालेल्या माहितीनुसार अनेक महिला या योजनेच्या निकषात बसत नाही काही महिलांनी ई केवासी केलीच नाही तर काही महिलांनी ई केवासी करताना चुकीचा पर्याय निवडला

Ladki Bahin Hafta Date 2026
Ladki Bahin Hafta Date 2026

अशा काही कारणामुळे लाखो महिलांना डिसेंबर महिन्याचा हप्ता मिळाला नाही तर अशा महिलांना जानेवारी महिन्याच्या हप्त्यापासून वंचित राहणार का असा प्रश्न महिलांकडून उपस्थित केला जात आहे यासंदर्भात मिळालेल्या माहितीनुसार ज्या महिलांनी ई केवासी मध्ये दुरुस्ती पूर्ण केलेली आहे त्या महिलांच्या खात्यात जानेवारी महिन्याच्या हप्त्या मध्ये पैसे जमा केले जाणार आहे

परंतु ज्या महिलांनी अद्याप ई केवासी केलेच नाही त्या महिला जानेवारी महिन्याच्या हप्त्यापासून ( Ladki Bahin Yojana 19th Installment ) वंचित राहणार आहे त्याचप्रमाणे ज्या महिला संजय गांधी निराधार योजनेच्या लाभार्थी आहेत तरीपण या योजना अंतर्गत लाभ घेत होत्या अशा महिलांना या योजनेअंतर्गत लाभ मिळणार नाही याबाबत सरकारने 18 फरवरी 2026 रोजी प्रसिद्ध केलेल्या जीआर मध्ये स्पष्ट सांगितले आहे.

अशाप्रकारे करा ई – केवायसी मध्ये दुरुस्ती

मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेच्या लाखो महिलांनी सुरुवातीला ई केवासी करताना चुकीचा पर्याय निवडला त्यामुळे त्यांना नोव्हेंबर पासून चे पैसे मिळणे बंद झाले या बाबीवर सरकारने लक्ष दिले आणि अशा महिलांसाठी पुन्हा एकदा ई केवासी मध्ये योग्य पर्याय निवडायची संधी दिली आहे आता अशा महिलांनी लाडकी बहीण योजनेच्या अधिकृत वेबसाईटच्या माध्यमातून ऑनलाईन पद्धतीने योग्य पर्याय निवडून ई केवासी प्रक्रिया पूर्ण करून घ्यावी

  • त्यासाठी महिलांना सर्वात पहिले लाडकी बहीण योजनेच्या अधिकृत वेबसाईटवर (
    https://ladakibahin.maharashtra.gov.in )भेट द्यावी लागेल
  • ई केवासी करण्याच्या पर्यावर क्लिक करायचा आहे
  • आता लाभार्थी महिलांचे आधार नंबर टाकायचा आहे
  • कॅपच्या फील करून ओटीपी पाठवा या पर्यायावर क्लिक करायचा आहे
  • महिलांच्या आधार लिंक असलेल्या मोबाईल नंबर वर ओटीपी येणार
  • ओटीपी टाकून व्हेरिफाय करून घ्यावा
  • आता पर्याय निवडण्याचा फॉर्म ओपन होईल
Ladki Bahin Hafta Date 2026
Ladki Bahin Hafta Date 2026
  • त्यामध्ये योग्य पर्याय निवडायचा आहे आणि सबमिट पर्यावर क्लिक करायचं आहे

तर या महिलांना मिळणार थेट 4500 रुपये

मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेच्या ज्या महिलांनी सुरुवातीला ई केवासी करतानी चुकीचा पर्याय निवडला होता पण त्या महिलांनी काही दिवसा अगोदर पुन्हा एकदा योग्य पर्याय निवडून ई केवासी पूर्ण केलेली आहे अशा महिलांना जानेवारी महिन्याच्या हप्त्यामध्ये थेट 4500 हजार रुपये जमा केले जाणार अशी माहिती समोर येत आहे.

या दिवशी सुरू होणार हप्त्याचे वितरण

महाराष्ट्र सरकारकडून मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेचा जानेवारी महिन्याचा हप्ता जमा करण्यासाठी 98 कोटी इतका निधी मंजूर करण्यात आलेला आहे यासंदर्भात सरकारने जीआर पण प्रसिद्ध केलेले आहे त्यामुळे महिलांच्या खात्यात 23 फरवरी 2026 पासून ( Ladki Bahin Hafta Date 2026 ) लाभ वितरण प्रक्रिया सरकारकडून केली जाणार असल्याचे दाट शक्यता वर्तवली जात आहे.

Ladki Bahin Yojana e-KYC Online 2026Click Here
Ladki Bahin eKYC Approval List 2026 Click Here
Ladki Bahin Yojana Payment Status 2026Click Here

FAQ- Ladki Bahin Hafta Date 2026

जानेवारी महिन्याचा हप्ता कधीपर्यंत जमा होणार ?

जानेवारी महिन्याचा हप्ता फरवरी महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात महिलांच्या खात्यात जमा केला जाईल.

नवीन ई -केवायसी प्रक्रिया कधी सुरू होणार

लवकर सरकारकडून या संदर्भात निर्णय घेण्याची दाट शक्यता आहे.

ई – केवायसी मध्ये दुरुस्ती करण्याची शेवटची तारीख

31 मार्च 2026

1 thought on “Ladki Bahin Hafta Date 2026 : या महिलांना मोठा धक्का, जानेवारी महिन्याच्या हप्त्यापासून लाखो महिला वंचित तर या महिलांना मिळणार थेट 4500 रुपये, Ladki Bahin Yojana 19th Installment”

Leave a Comment