Ladki Bahin February March Installment 2026 : लाडकी बहीण योजनेबाबत मोठी अपडेट, फेब्रुवारी मार्च महिन्याचे ₹3000 मिळणार?

Ladki Bahin February March Installment 2026 News In Marathi : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या योजनेच्या माध्यमातून राज्यातील लाखो महिलांना आर्थिक मदत मिळत आहे आतापर्यंत सरकारने या योजनेअंतर्गत जानेवारी 2026 पर्यंतच्या हप्त्याचे पैसे महिलांच्या खात्यात जमा केलेले आहेत परंतु मार्च महिन्याची 11 तारीख येत आहे पण अद्याप फरवरी महिन्याचा हप्ता महिलांच्या खात्यात जमा करण्यात आलेला आहे तर आता फरवरी आणि मार्च महिन्याचे एकत्रित 3000 हजार रुपये मिळणार का असा प्रश्न उपस्थित केला जात आहे तर आज आपण या संदर्भात सविस्तर माहिती पुढे पाहणार आहोत.

Ladki Bahin February March Installment 2026 – Overview

योजनेची पूर्ण नावमुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना 2026
योजनेची सुरुवात28 जून 2024
राज्यमहाराष्ट्र
योजनेच्या लाभार्थी2.5 लाखापेक्षा कमी वार्षिक उत्पन्न असणाऱ्या कुटुंबातील महिला
अर्ज प्रक्रियाऑनलाईन व ऑफलाईन
आर्थिक मदत1500 रुपये महिना
लाडकी बहीण योजनेची वेबसाईटClick Here
तक्रार व हेल्पलाइन नंबर181

मार्चचे 10 दिवस उलटले कधी जमा होणार पैसे

महाराष्ट्र सरकार कडून मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेचा जानेवारी 2026 चा हप्ता लाडक्या बहिणीच्या खात्यात 23 फरवरी 2026 रोजी जमा करण्यात आला होता परंतु आता मार्च महिन्याची 11 तारीख येत आहे परंतु अद्याप फरवरी महिन्याच्या हप्त्यासाठी निधीची तरतूद करण्यात आली नाही त्यामुळे मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेचा फरवरी महिन्याचा हप्ता लांबणीवर जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

फेब्रुवारी मार्च महिन्याचे ₹3000 मिळणार?

राज्य सरकारकडून मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेच्या पात्र महिलांच्या खात्यात अनेक वेळा दोन महिन्याचे एकत्रित तीन हजार रुपये जमा केले आहेत त्याचप्रमाणे लाडक्या बहिणीच्या खात्यात गुढीपाडव्याच्या तोंडावर मार्च महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात फरवरी आणि मार्च महिन्याचे ( Ladki Bahin February March Installment 2026 ) एकत्रित तीन हजार रुपये जमा केले जाणार असल्याची माहिती समोर येत आहे परंतु अद्याप सरकारने अधिकृत माहिती जाहीर केली नाही.

Ladki Bahin February March Installment 2026
Ladki Bahin February March Installment 2026

या लाखो महिलां राहणार पुन्हा वंचित

राज्यांमध्ये अशा अनेक लाडकी बहीण योजनेच्या पात्र महिला आहेत ज्यांना योग्य प्रकारे माहिती न मिळाल्यामुळे त्या महिलांनी ई – केवायसी प्रक्रिया केलेलीच नाही आहे त्यामुळे अशा महिलांना डिसेंबर ते नोव्हेंबर पासून चे पैसे मिळणे बंद झालेले आहेत परंतु सरकारने आतापर्यंत अशा महिलांसाठी नवीन ई – केवायसी प्रक्रिया सुरू केलेली नाही त्यामुळे अशा महिलांना पुन्हा काही महिने वंचित राहावे लागणार आहे.

हे पण वाचा : नवीन ई – केवायसी कधी सुरु होणार, लाखो लाडक्या बहिणी प्रतीक्षेत

ई-केवायसी मध्ये दुरुस्ती करण्याची शेवटची संधी

महाराष्ट्र सरकारकडून ज्या महिलांनी सुरुवातीला ई – केवायसी करतेवेळी चुकीचा पर्याय निवडला आहे अशा महिलांसाठी पुन्हा एकदा योग्य पर्याय निवडण्याची संधी लाडकी बहीण योजनेच्या पोर्टलवर उपलब्ध करून दिलेली आहे यासाठी सरकारने 31 मार्च 2026 ही शेवटची तारीख ठेवलेली आहे मीडिया रिपोर्टच्या माहितीनुसार आत्तापर्यंत 17 लाखापेक्षा अधिक महिलांनी ई – केवायसी मधील दुरुस्ती प्रक्रिया पूर्ण केली आहे तसेच उर्वरित महिलांनी लवकरात लवकर ई – केवायसी मधील दुरुस्ती प्रक्रिया पूर्ण करून घ्यावे अशे आवाहन सरकारकडून केले जात आहे.

Ladki Bahin Yojana e-KYC दरुस्ती Online 2026Click Here
Ladki Bahin Yojana 2026 – Online ApplyClick Here
Ladki Bahin Yojana Offline e-KYC 2026Click Her

FAQ- Ladki Bahin February March Installment 2026

ई-केवायसी मध्ये दुरुस्ती करण्याची शेवटची तारीख

31 मार्च 2026

फरवरी महिन्याचा हप्ता कधी जमा होणार

महाराष्ट्र सरकारकडून 15 मार्च 2026 नंतर महिलांच्या खात्यात फरवरी महिन्याचा जमा केला जाणार अशी माहिती समोर येत आहे.

1 thought on “Ladki Bahin February March Installment 2026 : लाडकी बहीण योजनेबाबत मोठी अपडेट, फेब्रुवारी मार्च महिन्याचे ₹3000 मिळणार?”

Leave a Comment