Ladki Bahin February Installment Date 2026 : उरले शेवटचे 8 दिवस! जानेवारीचा हप्ता कधी मिळणार? पहा संपूर्ण माहिती

Ladki Bahin February Installment Date 2026 News In Marathi : मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेचा डिसेंबर महिन्याचा हप्ता महाराष्ट्र सरकारकडून जानेवारी महिन्याच्या 14 तारखेला महिलांच्या खात्यात जमा केला होता त्यानंतर महिलांच्या खात्यात जानेवारी महिन्याचा हप्ता फरवरी महिन्याच्या पहिल्या आठवड्यात जमा होणार अशी माहिती समोर येत होती परंतु फरवरी महिन्याचे 8 दिवस उरले आहे पण महिलांच्या खात्यात जानेवारी महिन्याच्या हप्त्याचे पैसे जमा झाले नाही

त्यामुळे जानेवारी चा हप्ता महिलांना कधी मिळणार असा प्रश्न महिलांकडून उपस्थित केला जात आहे तर आज आपण या संदर्भात सविस्तर माहिती पुढे पाहणार आहोत.

Ladki Bahin February Installment Date 2026 – Overview

योजनेचे नावमुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना 2026
राज्यमहाराष्ट्र
विभागमहिला व बाल विकास विभाग महाराष्ट्र शासन
आर्थिक मदतपंधराशे रुपये महिना
लाभार्थीआर्थिक दृष्ट्या गरीब कुटुंबातील महिला
अर्ज प्रक्रियाऑनलाईन व ऑफलाइन
लाडकी बहीण योजनेच्या अधिकृत वेबसाईटhttps://ladakibahin.maharashtra.gov.in
हेल्पलाइन नंबर181

उरले शेवटचे 8 दिवस अजून जानेवारीचा हप्ता नाही

फरवरी महिन्याचे शेवटचे दहा दिवस उरलेले आहे परंतु महिलांच्या खात्यात अद्याप आतापर्यंत जानेवारी महिन्याचा हप्ता जमा झाले त्यामुळे महिलांच्या खात्यात जानेवारी महिन्याचा हप्ता कधी जमा होणार असा प्रश्न महिलांकडून उपस्थित केला जात आहे

मीडिया रिपोर्टच्या माहितीनुसार जानेवारी महिन्याचा हप्ता फरवरी महिन्याच्या पहिल्या आठवड्यात म्हणजे जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीच्या अगोदर जमा केला जाणार अशी माहिती समोर येत होती परंतु निवडणूक प्रक्रिया पूर्ण होऊन सुद्धा महिलांच्या खात्यात पैसे जमा झाले नाहीत.

लाडक्या बहि‍णींना कधी मिळणार जानेवारीचा हप्ता ?

महाराष्ट्र सरकारकडून डिसेंबर 2025 चा हप्ता जानेवारी महिन्याच्या 14 तारखेला लाडकी बहीण योजनेच्या पात्र महिलांच्या खात्यात जमा केला होता आता महिला जानेवारी महिन्याच्या हप्त्याची आतुरतेने वाट पाहत आहेत अशातच महाराष्ट्र सरकारकडून 18 फरवरी 2026 रोजी जानेवारी महिन्याचा हप्त्या संदर्भात निधी मंजुरीचा जीआर प्रसिद्ध करण्यात आलेला आहे.

Ladki Bahin February Installment Date 2026
Ladki Bahin February Installment Date 2026

त्यामुळे लाडकी बहीण योजनेच्या दोन कोटी पेक्षा अधिक लाभार्थ्यांच्या खात्यात पुढील तीन-चार दिवसांमध्ये जानेवारी महिन्याचा हप्ता जमवण्याची दाट शक्यता आहे.

या महिलांना मिळणार 3000 तर काहींना थेट 6000

मीडिया रिपोर्टच्या माहितीनुसार महाराष्ट्र सरकारकडून मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेच्या पात्र महिलांच्या खात्यात जानेवारी महिन्याचे ( Ladki Bahin February Installment Date 2026 ) एकत्रित हप्ता ₹3000 रुपये जमा केला जाणार त्याचप्रमाणे ज्या महिलांना नोव्हेंबर पासून चे पैसे मिळले नाही त्या महिलांना एकत्रित चार महिन्याचे ₹6000 रुपये ते त्याच्या बँक खात्यात जमा होणार अशी माहिती समोर येत आहे परंतु सरकारकडून अद्याप अधिकृत माहिती जाहीर करण्यात आलेली नाही.

Ladki Bahin Yojana Installment StatusClick Here
Ladki Bahin Yojana e-KYC Online – प्रक्रियाClick Here
Ladki Bahin Yojana Offline e-KYC 2026Click Here

FAQ- Ladki Bahin February Installment Date 2026

जानेवारी महिन्याचा हप्ता कधी जमा होणार ?

महाराष्ट्र सरकार कडून जानेवारी महिन्याच्या हप्त्याचा निधी मजूर करण्यात आलेला आहे त्यामुळे पुढील 3,4 दिवसात महिलांच्या खात्यात पैसे जमा होतील .

ई – केवासी मध्ये दुरुस्ती केलेल्या महिला पैसे मिळणार का ?

हो , ई – केवासी मध्ये दुरुस्ती केलेल्या महिला नोहेंबर पासून ते जानेवारी महिन्याचे पैसे मिळणार

Leave a Comment