Ladki Bahin February Hafta 2026 : जानेवारी हप्ता जमा झाला पण सर्वांना नाही! मंत्री म्हणाले – उर्वरित महिलांचे पैसे या तारखेपर्यंत

Ladki Bahin February Hafta 2026 News In Marathi : मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेचा जानेवारी महिन्याचा हप्ता महाराष्ट्र सरकारकडून 23 फरवरी 2026 पासून वितरण करण्यास सुरुवात झालेली आहे त्यामध्ये 1.5 कोटी महिलांच्या खात्यात हाफ्ता जमा केला जाणार आहे परंतु अनेक महिलांच्या खात्यात आतापर्यंत जानेवारी महिन्याचा हप्ता जमा झाले नाही अशातच महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी लाडकी बहीण योजनेसंदर्भात मोठी माहिती दिलेली आहे तर आज आपण या संदर्भात सविस्तर माहिती पुढे पाहणार आहोत.

Ladki Bahin February Hafta 2026- Overview

योजनेचे नावमुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना
योजनेची सुरुवात28 जून 2024
राज्यमहाराष्ट्र
घोषणामहायुती सरकार
लाभार्थीमहिला
आर्थिक मदतपंधराशे रुपये महिना
लाडकी बहीण योजनेची अधिकृत वेबसाईटhttps://ladakibahin.maharashtra.gov.in/
हेल्पलाइन व तक्रार क्रमांक181

मंत्री अदिती तटकरे काय म्हटले

महिला व बाल विकास मंत्री किती तटकरे यांनी मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजने संदर्भात एक्स वर पोस्ट करून महत्त्वाची माहिती दिली आहे त्यांनी सांगितले की मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेच्या सर्व पात्र लाभार्थ्याच्या खात्यात जानेवारी महिन्याचा सन्मान निधी वितरण करण्याची प्रक्रिया 23 फरवरी 2026 पासून सुरू करण्यात आलेली आहे पुढील दोन ते तीन दिवसात सर्व पात्र महिलांच्या आधार लिंक बँक खात्यात हा सन्मान निधी जमा होणार आहे

उर्वरित महिलांचे पैसे या तारखेपर्यंत

महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी लाडकी बहीण योजनेचा जानेवारी महिन्याचा हप्ता 23 फरवरी 2026 पासून जमा करण्यास सुरुवात केली आहे असे त्यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून स्पष्ट सांगितले त्यामुळे ज्या महिलांच्या खात्यात आतापर्यंत जानेवारी महिन्यात हप्ता जमा झाला नाही अशा महिलांच्या खात्यात 25 फरवरी 2026 ते 26 फरवरी 2026 या कालावधीमध्ये जमवण्याची दाट शक्यता आहे

eKYC मध्ये दुरुस्ती करण्याची शेवटचे संधी

मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेच्या पात्र महिलांनी eKYC मध्ये चुकीचा पर्याय निवडल्या मुळे त्यांना अनेक महिन्यापासून पैसे मिळणे थांबलेले आहे अशा महिलांना सरकारने 31 मार्चपर्यंत eKYC मध्ये दुरुतीदुरुस्ती करण्याची सुविधा पोर्टलवर उपलब्ध करून दिलेली आहे त्यामुळे महिलांनी 31 मार्च 2026 पर्यंत eKYC की मधील चूक दुरुस्त करून घ्यावे आणि ही संधी महिलांसाठी शेवट संधी सरकारने दिलेली आहे त्यामुळे महिलांनी लवकरात लवकर eKYC दुरुस्ती पूर्ण करून घ्यावी.

हे पण वाचा : अशाप्रकारे चेक करा लाडक्या बहिणीच्या हप्त्याचे पैसे फक्त 1 मिनिटां मध्ये , How To Check Ladki Bahin Yojana Payment

eKYC दुरुस्ती पूर्ण होऊन सुद्धा पैसे का जमा झाले नाही ?

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या पात्र महिलांनी eKYC मध्ये दुरुस्ती पूर्ण केलेली आहे परंतु जानेवारी महिन्याच्या हप्त्यात अशा महिलांच्या खात्यात जमा झाले नाही यासंदर्भात मिळालेल्या माहितीनुसार महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी जानेवारी महिन्याचा सन्मान निधी महिलांच्या खात्यात जमा करण्यास सुरुवात झालेली आहे असे त्यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून स्पष्ट सांगितले त्यामुळे सध्या तरी अशा महिलांच्या खात्यात लाभ जमा करण्यात आलेले नाही आता पुन्हा काही दिवस महिलांना प्रतीक्षा करावी लागेल

FAQ- Ladki Bahin February Hafta 2026

जानेवारी महिन्याच्या किती पैसे जमा झाले

महाराष्ट्र सरकारकडून लाडकी बहीण योजनेच्या पात्र महिलांच्या खात्यात जानेवारी महिन्याची पंधराशे रुपये जमा करण्यात आलेले आहेत

उर्वरित महिलांना कधीपर्यंत मिळणार पैसे

ज्या महिलांना नोव्हेंबर किंवा डिसेंबर पासून चे पैसे मिळणे बंद झालेले आहे अशा महिलांना पुन्हा काही दिवस वाट पाहावी लागेल पण ज्या महिलांना डिसेंबर महिन्याचे पैसे मिळाले आहे अशा महिलांच्या खात्यात पुढील एक ते दोन दिवसांमध्ये जानेवारीचा जमा होईल.

3 thoughts on “Ladki Bahin February Hafta 2026 : जानेवारी हप्ता जमा झाला पण सर्वांना नाही! मंत्री म्हणाले – उर्वरित महिलांचे पैसे या तारखेपर्यंत”

Leave a Comment