Ladki Bahin eKYC Problem List 2026 : अपात्र महिलांची नवीन यादी जाहीर, लगेच अशा प्रकारे तुमचे नाव

Ladki Bahin eKYC Problem List 2026 : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या योजनेच्या माध्यमातून महाराष्ट्र सरकार गरीब कुटुंबातील महिलांना 1500 रुपये महिना देत आहे आतापर्यंत सरकारने डिसेंबर 2025 पर्यंतचे पैसे महिलांच्या खात्यात जमा केले आहे परंतु राज्यांमध्ये अशा लाखो महिला आहेत ज्यांनी ई – केवायसी प्रक्रिया पूर्ण करतेवेळी चुकीचा पर्याय निवडला

त्याचप्रमाणे काही महिलांनी केवायसी प्रक्रिया पूर्ण केली नाही अशा सर्व महिलांची अपात्र यादी आता सरकारकडून जाहीर करण्यात आलेले आहेत तरी यादीमध्ये नाव कशाप्रकारे पाहता येईल व ई केवायसी प्रक्रिया कशी करायची या संदर्भात सविस्तर माहिती आपण पुढे पाहणार आहोत.

About Ladki Bahin eKYC Problem List 2026

राज्यामध्ये अशा अनेक महिला आहेत ज्या महिला या योजनेच्या निकषात बसत नाही परंतु त्याही महिला या योजनेचा लाभ घेत आहे या बाबीवर सरकारने लक्ष देत या योजनेचा लाभ फक्त गरजू महिलांना मिळावा यासाठी सरकारने या योजनेची ई केवायसी प्रक्रिया पूर्ण करणे लाभार्थी महिलाना अनिवार्य करण्यात आले होते आणि 31 डिसेंबर 2025 शेवटची तारीख देण्यात आली होती.

या कालावधीमध्ये अनेक महिलांनी ई -केवायसी प्रक्रिया पूर्ण केली नाही त्याचप्रमाणे काही महिलांनी ई -केवायसी प्रक्रिया करतेवेळी चुकीचा पर्याय निवडला त्यामुळे अशा महिलांना या योजनेअंतर्गत लाभ मिळणे बंद झाले.

Ladki Bahin eKYC Pending List 2026

महाराष्ट्र सरकारने मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेची eKYC प्रक्रिया पूर्ण करणे सर्व पात्र महिलांना अनिवार्य केले होते त्यासाठी सरकारने 31 डिसेंबर 2025 तारीख ठेवलेली होती परंतु अद्याप अनेक महिलांनी ई – केवायसी प्रक्रिया पूर्ण केली नाही अशा महिलांसाठी सरकारने पुन्हा एक संधी उपलब्ध करून दिलेली आहे.

Ladki Bahin eKYC Problem List 2026
Ladki Bahin eKYC Problem List 2026

त्याचप्रमाणे eKYC करणे पेंडिंग असलेल्या सर्व महिलांची यादी अंगणवाडी सेविकेजवळ सरकारने उपलब्ध करून दिलेली आहे त्यासाठी महिलांनी आपल्या जवळच्या अंगणवाडी सेविकेचे संपर्क करून आपले नाव यादी तपासून ई – केवायसी प्रक्रिया पूर्ण करून घ्यावी.

Ladki Bahin eKYC Problem List 2026

राज्यातील अशा लाखो महिला आहेत ज्यांनी मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेची ई केवायसी प्रक्रिया पूर्ण तर केली परंतु ई -केवायसी प्रक्रिया पूर्ण करतेवेळी चुकीचा पर्याय निवडला आणि त्यामुळे त्यांना या योजनेअंतर्गत लाभ मिळणे बंद झाला अशा महिलांसाठी पण सरकारने पुन्हा एकदा संधी दिलेली आहे .

अशा सर्व महिलांची यादी महाराष्ट्र सरकारने जवळच्या अंगणवाडी सेविकेजवळ उपलब्ध करून दिलेली आहे त्यामध्ये महिलांनी आपले नाव शोधून केलेली चूक दुरुस्त करून आपली eKYC प्रक्रिया पूर्ण करून घ्यावी

Ladki Bahin Offline eKYC Process 2026

महाराष्ट्र सरकारने राज्यातील आर्थिकदृष्ट्या गरीब परिवारातील महिला या योजनेच्या लाभांपासून वंचित राहू नये त्यासाठी एक महत्त्वाचा निर्णय घेतलेला आहे ज्या महिलांनी eKYC प्रक्रिया पूर्ण करते वेळी चुकीचा पर्याय निवडला त्याचप्रमाणे काही महिलांनी आपली eKYC प्रक्रिया पूर्ण केली नाही आणि त्यांना या योजना अंतर्गत लाभ मिळणे बंद झाले अशा महिलांची पुन्हा एकदा अंगणवाडी सेविकमार्फत eKYC केली जाणार आहे त्याची प्रक्रिया खालील प्रमाणे.

  • सर्वात पहिले महिलांनी आवश्यक सर्व कागदपत्रे तयार करून घ्यावे
  • आवश्यक सर्व कागदपत्रे तयार केल्यानंतर जवळच्या अंगणवाडी सेविकाशी संपर्क करावा
  • त्यानंतर आवश्यक सर्व कागदपत्रे योग्य माहिती अंगणवाडी सेविकांना द्यावी
  • अंगणवाडी सेविकेमार्फत आपल्या कागदपत्राची योग्य प्रकारे पडताळणी केली जाईल
  • आपले सर्व कागदपत्रे व माहिती योग्य असतील तर तुमची ई प्रक्रिया पूर्ण केली जाणार.

मीडिया रिपोर्ट च्या माहितीनुसार महाराष्ट्र सरकारकडून 27 जानेवारी 2026 पासून लाडकी बहीण योजनेची ऑफलाईन पद्धतीने ई -केवायसी प्रक्रिया सुरू करण्यात आलेली आहे त्यासाठी महिलांनी आवश्यक सर्व कागदपत्रासह लवकरात लवकर आपल्या अंगणवाडी सेविका संपर्क करून आपली eKYC प्रक्रिया व दुरुस्ती करून घ्यावी.

Ladki Bahin Yojana 18th and 19th Installemet Status

Majhi Ladki Bahin Yojana e-KYC OnlineClick Here
Ladki Bahin Yojana e-KYC Offline 2026Click Here
Majhi Ladki Bahin Yojana e-KYC EditClick Here

2 thoughts on “Ladki Bahin eKYC Problem List 2026 : अपात्र महिलांची नवीन यादी जाहीर, लगेच अशा प्रकारे तुमचे नाव”

Leave a Comment