Ladki Bahin ekyc Offline Last Date : ऑफलाइन इ – केवायसी ची शेवटची तारीख काय ? लगेच पहा महत्वाची माहिती, पुन्हा संधी मिळणार आहे

Ladki Bahin ekyc Offline Last Date News In Marathi : महाराष्ट्र सरकारने या योजनेचा लाभ गरजू महिलांनाच मिळावा यासाठी या योजनेची ऑनलाईन ekyc प्रक्रिया सुरू केली होती ekyc करण्याची शेवटची तारीख सरकारने 31 डिसेंबर 2025 ठेवली होती त्या कालावधीमध्ये अनेक महिलांनी आपली ekyc पूर्ण केली परंतु काही महिलांनी ekyc करते वेळी चुकीचा पर्याय निवडला त्याचप्रमाणे काही महिलांनी ekyc प्रक्रिया पूर्ण केलीच नाही .

त्यामुळे अशा महिलांच्या खात्यात नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्याचा हप्ता जमा झाला नाही ही बाब सरकारच्या लक्षात आल्यानंतर अशा महिलांसाठी सरकारने पुन्हा एकदा ऑफलाईन पद्धतीने ekyc करण्याची संधी दिली आहे परंतु Offline ekyc करण्याची शेवटची तारीख काय आहे ? कारण महिलांनी जर ही संधी गमावली तर त्यांना या योजनेअंतर्गत लाभ मिळणे कायमचे बंद होणार तर आज आपण या संदर्भात सविस्तर माहिती पुढे पाहणार आहोत.

About Majhi Ladki Bahin Yojana

महाराष्ट्र सरकारने राज्यातील आर्थिक दुर्बल घटकातील महिलांना आर्थिक दृष्ट्या सक्षम करणे व त्यांना आर्थिक स्वतंत्र देण्याच्या उद्देशाने मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना 28 जून 2024 रोजी सुरू केली या योजनेअंतर्गत पात्र महिलांना 1500 महिना सरकारकडून दिला जात आहे

या योजनेचा लाभ घेण्यासाठी सरकारने ऑनलाईन व ऑफलाइन अर्ज प्रक्रिया सुरू केले होती त्या कालावधीमध्ये कोटीमध्ये महिलांनी आपले अर्ज सादर केले सरकारने त्या अर्जाची पडताळणी करून आतापर्यंत सरकारने डिसेंबर 2025 पर्यंतच्या सर्व हप्त्याचे पैसे पात्र महिलांच्या खात्यात जमा केलेले आहेत.

नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्याचा हप्ता कधी मिळणार ?

राज्यामध्ये अशा अनेक महिला आहेत ज्यांनी योग्य प्रकारे आपली ekyc प्रक्रिया पूर्ण केली परंतु त्यांना नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्यात हप्ता अद्याप मिळाला नाही ह्या संदर्भात मिळालेल्या माहितीनुसार काही तांत्रिक अडचणीमुळे अशा महिलांच्या खात्यात लाभ जमा झाला नाही त्यामुळे अशा महिलांच्या खात्यात पुढील हप्त्यामध्ये लाभ जमा होण्याची शक्यता आहे.

परंतु ज्या महिलांनी ekyc प्रक्रिया पूर्ण करतेवेळी चुकीचा पर्याय निवडला आहे त्याचप्रमाणे ज्या महिलांनी अद्याप ekyc केली नाही अशा महिला जवळच्या अंगणवाडी केंद्रातील सेविकेचे संपर्क करून आपली ekyc पूर्ण केल्यानंतरच त्यांना नोव्हेंबर आणि डिसेंबर चा लाभ मिळणार आहे.

Ladki Bahin ekyc Offline Last Date

महाराष्ट्र सरकारकडून राज्यातील मुख्यमंत्री माजी लाडकी पण योजनेच्या पात्र महिला या योजनेच्या लाभापासून वंचित राहू नये गरजू महिलांनाच या लाभ मिळावा यासाठी पुन्हा एकदा ऑफलाईन पद्धतीने ekyc करण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे आता महिला आपल्या जवळच्या अंगणवाडी सेविकेचे संपर्क करून आवश्यक सर्व कागदपत्रे सादर करून आपली ekyc किंवा ekyc मध्ये केलेली त्रुटी दुरुस्त करू शकतात.

परंतु सरकारने ऑफलाईन ekyc करण्याची अंतिम तारीख काय दिली आहे ? या संदर्भात महिलांकडून प्रश्न उपस्थित केला जात आहे या संदर्भात मिळालेल्या माहितीनुसार सरकारने ऑफलाईन पद्धतीने ही ekyc प्रक्रिया पूर्ण करण्याची शेवटची तारीख अद्याप जाहीर केलेली नाही परंतु महिलांनी लवकरात लवकर आपली ekyc पूर्ण करून घ्यावे असे आवाहन सरकारवर कडून केले जात आहे.

Majhi Ladki Bahin Yojana – Important Link

Ladki Bahin Yojana 19th installment dateClick Here
Ladki Bahin Yojana Offline e-KYC Link 2026Click Here
Ladki Bahin Yojana FAQ – महत्त्वाचे नवीन प्रश्नोत्तरClick Here

1 thought on “Ladki Bahin ekyc Offline Last Date : ऑफलाइन इ – केवायसी ची शेवटची तारीख काय ? लगेच पहा महत्वाची माहिती, पुन्हा संधी मिळणार आहे”

Leave a Comment