Ladki Bahin eKYC Offline 2026 : लाडकी बहीण योजनेचा बंद लाभ पुन्हा सुरू होणार, तात्काळ करा हे काम – सरकारचा मोठा निर्णय

Ladki Bahin eKYC Offline Start News In Marathi : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या योजनेचा राज्यातील लाखो महिलांना नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्याचा हप्ता मिळाला नाही त्यामध्ये महत्वाचे कारण म्हणजे अनेक महिलांनी eKYC करतानी चुकीचा पर्याय निवडला त्याचप्रमाणे काही महिलांनी 31 डिसेंबर 2025 पर्यंत आपली eKYC केली नाही

तर अशा महिलांसाठी आनंदाची बातमी समोर येत आहे महाराष्ट्र सरकारने एक महत्त्वाचा निर्णय घेतलेला आहे आणि त्या महिलांना आता पुन्हा लाभ मिळणार आहे तर आज आपण या संदर्भात माहिती प्रक्रिया पुढे पाहणार आहोत.

ई-केवायसीतील चुकीमुळे लाभ बंद

महाराष्ट्र सरकारने महिलांना लाडकी बहीण योजनेची eKYC प्रक्रिया पूर्ण करण्याची मुदत 31 डिसेंबर 2025 दिलेली होती त्याचप्रमाणे अनेक महिलांनी चुकीचा पर्याय निवडला तर काही महिलांनी eKYC प्रक्रिया पूर्ण केलीच नाही त्यामुळे त्यांना या योजनेअंतर्गत मिळनारा लाभ बंद झाला आहे अशा महिलांसाठी सरकारने ऑफलाइन पद्धतीने eKYC करण्याची पुन्हा एकदा संधी दिली आहे.

अंगणवाडी सेविकांकडे अपात्र महिलांची यादी उपलब्ध

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या ज्या महिलांनी eKYC करतेवेळी चुकीचा पर्याय निवडला होता त्याचप्रमाणे ज्या महिलांनी आपली eKYC प्रक्रिया पूर्ण केली नव्हती अशासर्व महिलांची यादी महाराष्ट्र सरकारकडून अंगणवाडी सेविकांना देण्यात आलेले आहे त्यासाठी महिलांनी आपल्या अंगणवाडी सेविकेची थेट संपर्क करून आवश्यक सर्व कागदपत्रे सादर करून घ्यावे

27 जानेवारीपासून कागदपत्र स्वीकारण्यास सुरुवात

मेडिया रिपोर्टच्या माहितीनुसार 27 जानेवारीपासून महाराष्ट्र सरकारकडून कागदपत्र स्वीकारण्याचे प्रक्रिया सुरू करण्यात आलेली आहे ग्रामीण भागातील अंगणवाडी सेविका तर शहरी भागातील वॉर्ड ऑफिसर व अंगणवाडी सेविकाच्या माध्यमातून ही तपासणी केली जाणार आहे.

Ladki Bahin eKYC Offline Start
Ladki Bahin eKYC Offline Start 2026

वेळेत कागपत्रे दिल्यास लाभ लवकर सुरू होणार

मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेच्या लाभ बंद पडलेल्या महिलांनी तातडीने आवश्यक ती माहिती व कागदपत्रे सादर केल्यास पडताळी प्रक्रिया लवकर पूर्ण होऊन त्या महिलांना पुन्हा लाभ सुरू करता येईल असे जिल्हा व बालविकास अधिकाऱ्याने स्पष्ट केले आहे त्यामुळे महिलांनी विलंब न करता संबंधित अधिकारी यांच्याशी संपर्क साधावा आपले कागदपत्र सादर करावे.

Ladki Bahin Yojana 18th and 19th Installemet Status

Majhi Ladki Bahin Yojana e-KYC OnlineClick Here
Ladki Bahin Yojana e-KYC Offline 2026Click Here
Ladki Bahin Yojana Offline eKYC Last DateClick Here

FAQ – Ladki Bahin eKYC Offline Start 2026

Ladki Bahin eKYC Offline आवश्यक कागदपत्रे

महिलांनी योजनेसाठी ऑनलाईन अर्ज करण्याची जे कागदपत्र सादर केले होते ते सर्व कागदपत्र पुन्हा एकदा अंगणवाडी सेविकेजवळ सादर करावे लागतील.

Ladki Bahin eKYC Offline Last Date

सरकारने मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना ची ऑफलाइन पद्धतीने ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करण्याची अद्याप शेवटची तारीख जाहीर केली नाही.

1 thought on “Ladki Bahin eKYC Offline 2026 : लाडकी बहीण योजनेचा बंद लाभ पुन्हा सुरू होणार, तात्काळ करा हे काम – सरकारचा मोठा निर्णय”

Leave a Comment