Ladki Bahin eKYC Approval List 2026 News In Marathi : मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेच्या पात्र लाडक्या बहिणींसाठी मोठी अपडेट समोर आलेली आहे अनेक महिलांना या योजनेचे नोव्हेंबर पासूनचे हप्ते मिळणे बंद झाले होते अशातच सरकारकडून अशा महिलांना पुन्हा एकदा e-KYC मध्ये दुरुस्ती करण्याची संधी दिली आहे
आता महिला ऑनलाईन पद्धतीने आपल्याही e-KYC मध्ये दुरुस्ती करत आहे त्यामध्ये हजारो महिलांनी e-KYCम ध्ये दुरुस्ती पूर्ण केली आहे अशा सर्व महिलांची आता Ladki Bahin eKYC Approval List 2026 सरकारकडून जाहीर करण्यात आलेली आहे तरी यादीमध्ये तुमचे नाव आहे का ? कशाप्रकारे पाहता येईल या सर्व माहिती आपण पुढे तुम्हाला सांगणार आहोत.
Table of Contents
Ladki Bahin eKYC Approval List 2026 – Overview
| योजनेचे नाव | मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना 2026 |
| योजनेची सुरुवात | 28 जून 2024 |
| राज्य | महाराष्ट्र |
| योजनेची लाभार्थी | आर्थिक दृष्ट्या गरीब कुटूंबातील महिला |
| वयोमर्यादा | 21 ते 65 वर्ष |
| आर्थिक मद्दत | 1500 रुपये महिना |
| Lladki Bahin Yojana Website link | https://ladakibahin.maharashtra.gov.in/ |
| योजनेची अर्ज प्रक्रिया | ऑनलाईन व ऑफलाईन |
| हेल्पलाइन टोल फ्री क्रमांक | 181 |
लाडकी बहीण योजनेची e-KYC मंजूर यादी जाहीर
राज्यामध्ये अशा लाखो महिला आहेत ज्यांनी सुरुवातीला e-KYC करतानी चुकीचा पर्याय निवडला अशा महिलांसाठी सरकारने पुन्हा एकदा संधी उपलब्ध करून दिलेली आहे आता त्या महिला ऑनलाईन पद्धतीने आपल्या e-KYC मध्ये दुरुस्ती करू शकतात यासाठी सरकारने 31 मार्च 2026 हे शेवटची तारीख ठेवलेली आहे
त्यामध्ये अनेक महिला आपली e-KYC प्रक्रिया पूर्ण करत आहे अशा महिलांची e-KYC मंजूर यादी ( (Ladki Bahin eKYC Approval List 2026 ) ) सरकारकडून जाहीर करण्यात आलेली आहे.
अशाप्रकारे पाहा तुमचं नाव यादीत आहे का?
सध्या महाराष्ट्र राज्यामध्ये मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेची मध्ये दुरुस्ती प्रक्रिया सुरू आहे ज्या महिलांनी सुरुवातीला e-KY Cकरताना चुकीचा पर्याय निवडला होता अशा महिलांना सरकारने पुन्हा संधी दिलेली आहे ज्या महिलांनी काही दिवसा अगोदर आपली e-KYC मध्ये दुरुस्ती पूर्ण केलेली आहे अशा सर्व महिलांची मंजूर यादी आता सरकारकडून जाहीर करण्यात आलेले आहे

जर महिलांना आपले e-KYC मंजूर यादी मध्ये नाव पाहीजे असेल तर जवळच्या अंगणवाडी केंद्र किंवा तालुकास्तरीय महिला व बाल विकास विभागांमध्ये भेट द्यावी लागेल त्यांच्यामार्फत तुमचे नाव e-KYC मंजूर यादीमध्ये (Ladki Bahin eKYC Approval List 2026 ) आहे का नाही ते तपासले जाईल.
e-KYC प्रक्रिया पूर्ण केल्यावर काय फायदे मिळतील?
महाराष्ट्र सरकारने राज्यातील लाडकी बहीण योजनेचा लाभ फक्त गरजू महिलांना मिळावा आणि निकषात न बसणाऱ्या महिला या योजनेतून अपात्र करावे यासाठी या योजनेची e- KYC करणे लाभार्थ्यांसाठी अनिवार्य करण्यात आले आहे जे गरजू व खऱ्या लाभार्थी आहे त्यांनी e-KYC केल्यामुळे त्यांना या योजनेअंतर्गत लाभ कायम मिळणार आणि ज्या महिला निकषात बसत नाहीत त्या महिलांना या योजनेतून अपात्र करण्यात येणार.
e-KYC प्रक्रिया पूर्ण केल्यावर पैसे कधी मिळणार
महाराष्ट्र सरकारकडून लाडकी बहीण योजनेच्या e-KYC मधील दुरुस्ती प्रक्रिया सुरू केलेली आहे अनेक महिला आपली e-KYC दुरुस्ती पूर्ण करत आहे पण e-KYC प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर महिलांना पैसे कधी मिळणार? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे यासंदर्भात मिळालेल्या माहितीनुसार महाराष्ट्र सरकारकडून फरवरी महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात महिलांच्या खात्यात उर्वरित सर्व हप्त्याचे पैसे जमा केले जाणार अशी माहिती समोर येत आहे.
Ladki Bahin eKYC Approval List 2026 – Important Link
| Ladki Bahin Yojana e-KYC Online – प्रक्रिया | Click Here |
| Ladki Bahin Yojana Offline e-KYC 2026 | Click Here |
FAQ- Ladki Bahin eKYC Approval List 2026
लाडक्या बहिणींना कधी मिळणार जानेवारीचा हप्ता
23 फरवरी 202६6 रोजी महिलांच्या खात्यात जानेवारी महिन्याचा हप्ता वितरण केले जाणार असल्याची माहिती समोर येत आहे
ई – केवासी मध्ये दुरुस्ती केलेल्या महिलांना किती पैसे मिळाले
रिपोर्टच्या माहितीनुसार अशा महिलांच्या खात्यात नोव्हेंबर ते जानेवारी पर्यंतचे पैसे मिळणार आहे
ई – केवासी मध्ये दुरुस्ती करण्याची शेवटची तारीख
महाराष्ट्र सरकारकडून ई – केवासी मध्ये दुरुस्ती करण्याची शेवटची तारीख 31 मार्च 2026 दिलेली आहे
मी चंद्रकांत घोडके गेले 10 वर्षे डिजिटल क्षेत्रात काम करत आहे आणि विविध वेबसाईट्सवर शासकीय योजनांची माहिती देत आलो आहे आपल्या या माझी लाडकी बहीण वेबसाईटवर लाडकी बहीण योजेबद्दलची संपूर्ण माहिती व नवीन उपडेट तसेच महिलांसाठी असलेल्या विविध शासकीय योजनांची अचूक आणि योग्य माहिती नियमितपणे देण्याचा प्रयत्न करणार आहे.

4 thoughts on “Ladki Bahin eKYC Approval List 2026 : लाडक्या बहिणींसाठी मोठा अपडेट! e-KYC मंजूर यादी जाहीर – पाहा तुमचं नाव यादीत आहे का?”