Ladki Bahin December Hafta : नोव्हेंबर आणि डिसेंबर चे पैसे मिळाले नाही ? लगेच करा हे काम जमा होतील 4500 रुपये

Ladki Bahin December Hafta News In Marathi : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही योजना महाराष्ट्र राज्यातील सर्वात लोकप्रिय योजना आहे या योजनेच्या माध्यमातून गरीब कुटुंबातील महिलांना महाराष्ट्र सरकार 1500 रुपये महिना देत आहे आतापर्यंत सरकारने या योजना अंतर्गत डिसेंबर पर्यंतच्या हप्त्याचे पैसे महिलांच्या खात्यात जमा केले आहेत.

परंतु राज्यांमध्ये अशा अनेक महिला आहेत ज्यांना नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्याचे पैसे मिळाले नाही अशा महिलांसाठी आनंदाची बातमी समोर येत आहे महाराष्ट्र सरकारकडून या बाबत महत्त्वाचा निर्णय घेण्यात आलेला आहे तर आज आपण या संदर्भात सविस्तर माहिती पुढे पाहणार आहोत.

यामुळे नोव्हेंबर आणि डिसेंबर चे पैसे मिळाले नाही

महाराष्ट्र सरकारकडून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनांचा डिसेंबर महिन्याचा हप्ता 14 जानेवारी 2026 रोजी महिलांच्या आधार लिंक बँक खात्यामध्ये जमा केले आहे परंतु अशा अनेक महिला आहेत ज्यांना नोव्हेंबर व डिसेंबर महिन्याचा हप्ता मिळाला नाही अशा महिला नोव्हेंबर व डिसेंबर महिन्याच्या हापत्याची आतुरतेने वाट पाहत आहे.

यासंदर्भात मिळालेल्या माहितीनुसार काही महिलांनी ई केवायसी करतेवेळी चुकीचा पर्याय निवडला त्याचप्रमाणे काही महिलांनी ई केवायसी केलीच नाही पण अनेक महिलांनी ई केवायसी योग्य प्रकारे पूर्ण करू सुद्धा नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्याचा हप्ता मिळाला नाही करीत त्या महिलांनी योग्य प्रकारे ई केवायसी प्रक्रिया पूर्ण केली आहे त्या महिलांच्या खात्यात काहीतांत्रिक अडचणीमुळे लाभ जमा झालेला नाही

लगेच करा हे काम जमा होतील सर्व पैसे

महाराष्ट्र सरकारकडून ज्या महिलांनी ई केवायसी करते वेळेस चुकीचा पर्याय निवडला होता तसेच ज्या महिलांनी अद्याप ई केवायसी प्रक्रिया पूर्ण केली नाही अशा महिलांसाठी पुन्हा एकदा सरकारने संधी दिली आहे आता त्या महिला जवळच्या अंगणवाडी केंद्रात भेट देऊन आवश्यक सर्व कागदपत्रे सादर करून आपली ई केवायसी मधील त्रुटी व ई केवायसी प्रक्रिया पूर्ण करू घेऊ शकतात.

हे पण वाचा : मोठी बातमी ! लाडकी बहीण Offline eKYC सुरू – महिलांना मिळणार रखडलेले योजनेचे पैसे

Ladki Bahin December Hafta
Ladki Bahin December Hafta

नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्याचा हप्ता कधी जमा होणार

मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेची ई केवायसी प्रक्रिया योग्य प्रकारे पूर्ण करून सुद्धा अनेक महिलांना नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्यात हप्ता मिळाला नाही यासंदर्भात मिळालेल्या माहितीनुसार काही तांत्रिक अडचणीमुळे त्या महिलांच्या खात्यात नोव्हेंबर व डिसेंबर महिन्याचा हप्ता जमा झाला नाही तर अशा महिलांच्या खात्यात कधीपर्यंत हप्ता जमा होणार असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार महाराष्ट्र सरकारकडून नोव्हेंबर आणि डिसेंबर व जानेवारी महिन्याचे एकत्रित 4500 हजार रुपये 23 फरवरी 2026 पासून संवण्याची दाट शक्यता आहे.

Ladki Bahin Offline eKYC DocumentClick Here
Ladki Bahin eKYC Offline 2026 Click Here

4 thoughts on “Ladki Bahin December Hafta : नोव्हेंबर आणि डिसेंबर चे पैसे मिळाले नाही ? लगेच करा हे काम जमा होतील 4500 रुपये”

Leave a Comment