Ladki Bahin 19th installment Update In Marathi : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या योजनेच्या पात्र महिला जानेवारी महिन्याच्या हप्त्याची आतुरतेने वाट पाहत आहे महिलांच्या खात्यात जानेवारी महिन्याचा हप्ता जिल्हा परिषद व पंचायत समिती मतदान प्रक्रियेच्या अगोदर जमा होणार अशी माहिती समोर येत होती
परंतु जिल्हा परिषद व पंचायत समितीची निवडणूक प्रक्रिया पूर्ण झालेली आहे पण अद्या महिलांच्या खात्यात पैसे जमा झाले नाहीत अशातच महिलांच्या खात्यात जानेवारी आणि फरवरी महिन्याचा एकत्रित हप्ता जमा केला जाणार अशी माहिती समोर येत आहे .
Table of Contents
About Ladki Bahin 19th installment
महाराष्ट्र सरकारने मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेचा डिसेंबर महिन्याचा हप्ता महिलांच्या खात्यात जानेवारी महिन्यामध्ये महानगरपालिकेच्या मतदान प्रक्रियेच्या अगोदर 14 जानेवारी 2026 रोजी जमा केला होता त्याचप्रमाणे जानेवारी महिन्याचा हप्ता महिलांच्या खात्यात जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या मतदान प्रक्रियेच्या अगोदर जमा केले जाणार अशी शक्यता वर्तवली जात होती परंतु अद्याप सरकारकडून या योजनेचा लाभ जमा करण्यात आला नाही.
लाडक्या बहिणीच्या खात्यात जमा होणार 3000 रुपये
महाराष्ट्र राज्यातील मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेच्या करोडोपात्र महिला जानेवारी महिन्याच्या हप्त्याची आतुरतेने वाट पाहत आहे अशातच अशा सर्व महिलांसाठी आनंदाची बातमी समोर येत आहे महाराष्ट्र सरकारकडून जानेवारी आणि फरवरी महिन्याचा एकत्रित हप्ता तीन हजार रुपये 12 फरवरी 2026 पासून जमा केला जाणार अशी माहिती समोर येत आहे परंतु अद्याप सरकारने यासंदर्भात अधिकृत माहिती दिलेली नाही

या महिलांना मिळणार एकत्रित सर्व पैसे
राज्यातील काही लाखो महिला आहेत ज्या महिलांना नोव्हेंबर पासून चे हप्ते मिळणे बंद झाले आहे यासंदर्भात मिळालेल्या माहितीनुसार अनेक महिलांनी सुरुवातीला ई -केवायसी करतानी चुकीचा पर्याय निवडलेला होता त्यामुळे या अशा महिलाना लाभ बंद झालेआहे याबाबत सरकारने लक्ष देऊन
अशा सर्व महिलांसाठी पुन्हा एकदा ई -केवायसी करण्याची संधी लाडकी बहीण योजनेच्या अधिकृत पोर्टलवर उपलब्ध करून दिलेली आहे त्यामुळे महिलांनी लवकरात लवकर योग्य पर्याय निवडून आपली ई -केवायसी पूर्ण करून घ्यावी त्यानंतर महिलांना पुढील महिन्यात एकत्रित सर्व हप्त्याचे पैसे ते त्यांच्या बँकेत जमा होणार.
Ladki Bahin 19th installment– Important Link
| Ladki Bahin Yojana eKYC Link 2026 | Click Here |
| Ladki Bahin Yojana eKYC List 2026 | Click Here |
| Ladki Bahin Yojana Offline e-KYC 2026 | Click Here |
मी चंद्रकांत घोडके गेले 10 वर्षे डिजिटल क्षेत्रात काम करत आहे आणि विविध वेबसाईट्सवर शासकीय योजनांची माहिती देत आलो आहे आपल्या या माझी लाडकी बहीण वेबसाईटवर लाडकी बहीण योजेबद्दलची संपूर्ण माहिती व नवीन उपडेट तसेच महिलांसाठी असलेल्या विविध शासकीय योजनांची अचूक आणि योग्य माहिती नियमितपणे देण्याचा प्रयत्न करणार आहे.
