Ladki Bahin 19th Installment News In Marathi : मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना हि योजना महाराष्ट्र राज्यातील सर्वात लोकप्रिय योजना आहे या योजनेची सध्या राज्यभर मोठी चर्चा सुरू आहे या योजनेच्या माध्यमातून महाराष्ट्र सरकार गरजू महिलांना पंधराशे महिने देत आहे अशातच जवळपास 20 लाख महिलांना या योजनेतून अपात्र करण्यात आलेले आहे त्यामुळे अनेक महिलांना लाभ बंद झालेले आहे.
अशा महिला आता या योजनेच्या हप्त्याची आतुरतेने वाट पाहत असून हप्ता कधी मिळणार असा प्रश्न ? विचारला जात आहे अशातच या योजने संदर्भात मोठी अपडेट व आनंदाची बातमी समोर येत आहे आता महिलांना थेट साडेचार हजार रुपये मिळणार आहेत तर आज आपण याबाबत संपूर्ण माहिती पुढे पाहणार आहोत.
Table of Contents
लाडक्या बहिणीचा ह्या कारणामुळे बंद झाला लाभ
महाराष्ट्र सरकारने मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेचा लाभ गरजू महिलांनाच मिळावा व निकषात न बसणाऱ्या महिलांना अपात्र करण्यासाठी सरकारने या योजनेची ई -केवायसी प्रक्रिया सुरू केली होती आणि त्यासाठी सरकारने 31 डिसेंबर 2025 ची शेवटची तारीख दिली होती
परंतु अनेक महिलांनी ई -केवायसी प्रक्रिया करतेवेळी चुकीचा पर्याय निवडला आणि काय महिलांनी ई -केवायसी प्रक्रिया केलीच नाही त्याचप्रमाणे अनेक महिला योजनेच्या निकषात बसत नाही अशा बाबी सरकारकडे प्राप्त झाल्या ह्या सर्व कारणांमुळे लाडक्या बहिणींना योजनेचा लाभ मिळणे बंद झालेले आहे.
लाडक्या बहिणींना मिळनार 4500 हजार रुपये
राज्यामध्ये अशा लाखो महिला आहेत ज्यांनी ई -केवायसी प्रक्रिया पूर्ण करतेवेळी चुकीचा पर्याय निवडला आहे त्याचप्रमाणे काही महिलांनी ई -केवायसी केलीच नाही त्यामुळे महिलांना नोव्हेंबर पासून लाभ मिळणे बंद झाले आहे अशा सर्व महिलांसाठी सरकारने पुन्हा एक संधी उपलब्ध करून दिलेली आहे

जवळच्या अंगणवाडी केंद्रामध्ये भेट देऊन महिला आपली ई -केवायसी लवकरात लवकर करून घ्यावे जर महिला या योजनेच्या निकषात बसत असतील तर त्या महिलांना नोव्हेंबर ते जानेवारी पर्यंतचे 4500 हजार रुपये थेट त्यांच्या बँक खात्यात जमा केली.
हे पण वाचा : लाडकी बहीण योजनेच्या e-KYC प्रक्रियेत मोठे बद्दल ! लाभ घ्यायचा असेल नक्की पहा
मी चंद्रकांत घोडके गेले 10 वर्षे डिजिटल क्षेत्रात काम करत आहे आणि विविध वेबसाईट्सवर शासकीय योजनांची माहिती देत आलो आहे आपल्या या माझी लाडकी बहीण वेबसाईटवर लाडकी बहीण योजेबद्दलची संपूर्ण माहिती व नवीन उपडेट तसेच महिलांसाठी असलेल्या विविध शासकीय योजनांची अचूक आणि योग्य माहिती नियमितपणे देण्याचा प्रयत्न करणार आहे.

1 thought on “Ladki Bahin 19th Installment : आनंदाची बातमी , लाडक्या बहिणींना मिळनार 4500 हजार रुपये, मोठी माहिती आली समोर”