Ladki Bahin 19th Installment Date 2026 Update In Marathi : मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेच्या पात्र या योजनेच्या हप्त्याची आतुरतेने वाट पाहत आहे महाराष्ट्र सरकारकडून जानेवारी महिन्यात महानगरपालिका च्या निवडणुकीच्या अगोदर 14 जानेवारी 2026 रोजी या योजनेचा डिसेंबर महिन्याचा हप्ता महिलांच्या खात्यात जमा केला होता. त्याचप्रमाणे जानेवारी महिन्याचा हप्ता पण जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीच्या अगोदर महिलांच्या खात्यात जमा केला जाणार अशी शक्यता वर्तवली जात होती.
परंतु मतदान प्रक्रियेची तारीख जवळ आली तरी पण महिलांच्या खात्यात जानेवारी महिन्याचा हप्ता जमा करण्याची प्रक्रिया सरकारकडून अद्याप करण्यात आले नाही अशामुळे आता लाडक्या बहिणीचा हप्ता लांबणीवर जाणार का याबाबत प्रश्न उपस्थित केला जात आहे तर आता महिलांच्या खात्यात कधीपर्यंत जानेवारी महिन्याचा आता जमा होणार या ( Ladki Bahin 19th Installment Date 2026 ) संदर्भात आपण सविस्तर माहिती पुढे पाहणार आहोत.
Table of Contents
Ladki Bahin Yojana 2026- Overview
| योजनेचे पूर्ण नाव | मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना |
| राज्य | महाराष्ट्र |
| योजनेची सुरुवात | 28 जून 2024 |
| योजनेच्या लाभार्थी | आर्थिक दृष्ट्या गरीब कुटुंबातील महिला |
| वयोमर्यादा | 21 ते 65 वर्ष |
| आर्थिक सहायता | पंधराशे रुपये महिना |
| अर्ज प्रक्रिया | ऑनलाइन व ऑफलाइन |
| Ladki Bahin Yojana Official Website | https://ladakibahin.maharashtra.gov.in |
| हेल्पलाइन टोल फ्री नंबर | 181 |
About Ladki Bahin 19th Installment Date 2026
मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना ही योजना महाराष्ट्र सरकारने महिलांना आर्थिक दृष्ट्या सक्षम करण्यासाठी व महिलांना आपल्या परिवाराचा सांभाळ करतानी आर्थिक अडचणींचा सामना करावा लागू नये या उद्देशाने सरकारी ही योजना सुरू केलेली आहे आतापर्यंत सरकारने या योजनेअंतर्गत डिसेंबर 2025 पर्यंतचे पैसे महिलांच्या आधार लिंक बँक खात्यात थेट जमा केले आहेत आता महिला जानेवारी महिन्याच्या हप्त्याची आतुरतेने वाट पाहत आहे.
लाडक्या बहिणीचा हप्ता लांबणीवर!
मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेचा जानेवारी महिन्याचा हप्ता जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीच्या अगोदर म्हणजे फरवरी महिन्याच्या पहिल्या आठवड्यात महिलांच्या खात्यात जमा होणार अशी शक्यता वर्तवली जात होती परंतु सरकारकडून जानेवारी महिन्यात हप्ता जमा करण्यासंदर्भात कुठलीच हालचाल केल्याची दिसून येत नाही त्यामुळे जानेवारी महिन्याचा हप्ता आता लांबणीवर जाण्याची शक्यता आहे.
Ladki Bahin 19th Installment Date 2026
मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेचा जानेवारी महिन्याचा हप्ता महिलांच्या खात्यात कधीपर्यंत जमा होणार असा प्रश्न महिलांकडून उपस्थित केला जात आहे यासंदर्भात मिळालेल्या माहितीनुसार जानेवारी महिन्याचा हप्ता महिलांच्या आधार लिंक बँक खात्यामध्ये जमा करण्याची प्रक्रिया पुढील आठवड्यात केली जाणार अशी माहिती समोर येत आहे.
Ladki Bahin Yojana ekyc Offline प्रक्रिया
महाराष्ट्र सरकारने राज्यातील कोणतीही मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेच्या पात्र महिला या योजनेच्या लाभापासून वंचित राहू नये परंतु महिलांनी सरकारने ठरवून दिलेल्या कालावधीमध्ये ekyc प्रक्रिया पूर्ण केली नाही त्याचप्रमाणे ज्या महिलांनी ekyc प्रक्रिया करतेवेळी चुकीचा पर्याय निवडला
अशा सर्व महिलांना पुन्हा एकदा सरकारने पुन्हा संधी उपलब्ध करून दिलेली आहे त्या महिलांना जवळच्या अंगणवाडी सेविकाशी संपर्क करून आवश्यक सर्व कागदपत्रे सादर करून आपली ekyc प्रक्रिया व दुरुस्ती पूर्ण करून घ्याचे आहे त्यानंतर त्या महिलांना या योजनेअंतर्गत लाभ मिळणार.
Ladki Bahin Yojana ekyc Last Date
मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेच्या ऑफलाईन ekyc प्रक्रिया पूर्ण करण्याची अंतिम मुदत काय असे प्रश्न महिलांकडून उपस्थित केले जात आहे या संदर्भात मिळण्या माहितीनुसार सरकारने ऑफलाईन ekyc प्रक्रिया पूर्ण करण्याची अद्याप शेवटची तारीख जाहीर केली नाही परंतु महिलांनी लवकरात लवकर आपली ekyc पूर्ण करून घ्यावे असे आवाहन सरकार कडून केले जात आहे.
Ladki Bahin Yojana – Important Link
| Majhi Ladki Bahin Yojana e-KYC Online | Click Here |
| Ladki Bahin Yojana 2026 – Online Apply | Click Here |
| Ladki Bahin Yojana Offline e-KYC 2026 | Click Here |
FAQ- Ladki Bahin 19th Installment Date 2026
जानेवारी महिन्याचा कधीपर्यंत जमा होणार
महाराष्ट्र सरकारकडून जानेवारी महिन्याचा हप्ता 12 फरवरी 2026 पर्यंत जमा केले जाणार अशी माहिती समोर येणार परंतु अद्याप सरकारने या संदर्भात अधिकृत माहिती दिली नाही
नोव्हेंबर पासून चे आप्पे कधी मांडला
ज्या महिलांचे ekyc चुकी मुळे नोव्हेंबर पासून हप्ते बंद झालेले आहे अशा महिलांच्या खात्यात ऑफलाइन पद्धतीने ekyc प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर नोव्हेंबर पासूनचे सर्व पैसे त्यांच्या खात्यात जमा केले जाणार आहेत.
मी चंद्रकांत घोडके गेले 10 वर्षे डिजिटल क्षेत्रात काम करत आहे आणि विविध वेबसाईट्सवर शासकीय योजनांची माहिती देत आलो आहे आपल्या या माझी लाडकी बहीण वेबसाईटवर लाडकी बहीण योजेबद्दलची संपूर्ण माहिती व नवीन उपडेट तसेच महिलांसाठी असलेल्या विविध शासकीय योजनांची अचूक आणि योग्य माहिती नियमितपणे देण्याचा प्रयत्न करणार आहे.
