Ladki Bahin 19th Installment : आनंदाची बातमी, डिसेंबर आणि जानेवारी चे 3000 रुपये या तारखेपर्यंत जमा होणार

Ladki Bahin 19th Installment News In Marathi : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या पात्र महिला डिसेंबर आणि जानेवारीच्या हप्त्याची आतुरतेने वाट पाहत आहेत काही महिलांना ई केवायसी प्रक्रिया पूर्ण करून सुद्धा डिसेंबर महिन्याचा हप्ता मिळाला नाही तर आज आपण मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा डिसेंबर आणि जानेवारी चा हप्ता कधीपर्यंत जमा होणार या बाबत संपूर्ण माहिती पुढे पाहणार आहोत.

Ladki Bahin 19th Installment 2026- Overview

योजनेचे नावमुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना 2026
योजनेची सुरुवात28 जून 2024
योजनेची लाभार्थीआर्थिक दृष्ट्या गरीब कुटुंबातील महिला
आर्थिक मदत1500 रुपये महिना
वयोमर्यादा21 ते 65 वर्ष
Ladki Bahin Yojana 19th Installment DateComing soon
Ladki Bahin Yojana Official Websitehttps://ladakibahin.maharashtra.gov.in
हेल्पलाइन नंबर181

About Ladki Bahin 18th and 19th Installment

मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना या योजनेच्या माध्यमातून आर्थिक दृष्ट्या गरीब परिवारातील महिलांना 1500 रुपये महिना सरकारकडून दिला जात आहे आतापर्यंत सरकारने डिसेंबर 2025 पर्यंत पैसे महिलांच्या खात्यात जमा केले आहेत परंतु अनेक महिला अशा आहेत ज्यांना डिसेंबर महिन्याचा हप्ता काय तांत्रिक अडचणीमुळे मिळाला नाही तर अशा सर्व महिला डिसेंबर आणि जानेवारी महिन्याच्या हप्त्याची आतुरतेने वाट पाहत आहे.

Ladki Bahin Yojana 18th Installment

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाखो महिला अशा आहेत ज्यांना डिसेंबर 2025 चा हप्ता मिळाला नाही काही महिलांनी ई केवायसी प्रक्रिया पूर्ण करतेवेळी चुकीचा पर्याय निवडला त्याचप्रमाणे काही महिलांनी ई केवायसी प्रक्रिया पूर्ण केली नाही अशा महिलांना डिसेंबर महिन्याचा हप्ता मिळाला नाही पण त्याचप्रमाणे ज्या महिलांनी योग्य प्रकारे ई केवायसी प्रक्रिया पूर्ण केली होती परंतु त्यांना तांत्रिक अडचणीमुळे लाभ मिळाला नाही

अशा महिलांच्या खात्यात डिसेंबर महिन्याचा हप्ता जमा करण्यासाठी सरकारने नवीन निधीची तरतूद करून मागील काही दिवसा अगोदर जीआर काढलेला आहे आणि लवकरच अशा सर्व महिलांच्या खात्यात डिसेंबर महिन्याचे पैसे जमा होणार आहे.

डिसेंबर आणि जानेवारी चा हप्ता या तारखेपर्यंत जमा होणार

महाराष्ट्र सरकारकडून मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना अंतर्गत डिसेंबर आणि जानेवारी महिन्याचा लाभ महानगरपालिकेच्या मतदानाच्या अगोदर म्हणजे 14 जानेवारी 2026 पर्यंत एकत्रितपणे 3000 रुपये जमा केले जाणार होते परंतु निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार महिलांच्या खात्यात 14 जानेवारी 2026 रोजी फक्त डिसेंबर महिन्याचा लाभ जमा झाला.

हे पण वाचा : लाडकी बहीण योजनेचा बंद लाभ पुन्हा सुरू होणार, तात्काळ करा हे काम – सरकारचा मोठा निर्णय

Ladki Bahin 19th Installment 2026
Ladki Bahin 19th Installment 2026

त्याचप्रमाणे मीडिया रिपोर्टच्या माहितीनुसार पुढील महिन्यात जिल्हा परिषद व पंचायत समितीची मतदान प्रक्रिया पार पडणार आहेत त्यामुळे मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेचा डिसेंबर आणि जानेवारी महिन्याचा हप्ता जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या मतदान प्रक्रियेच्या अगोदर म्हणजे फरवरी महिन्याच्या पहिल्या आठवड्यात जमा होणार अशी माहिती समोर येत आहे परंतु अद्याप सरकारने अधिकृत माहिती जाहीर केली नाही.

FAQ- Ladki Bahin 19th Installment 2026

डिसेंबर आणि जानेवारी चा हप्ता या तारखेपर्यंत जमा होणार

जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या मतदान प्रक्रियेच्या अगोदर म्हणजे फरवरी महिन्याच्या पहिल्या आठवड्यात जमा होणार अशी माहिती समोर येत

लाडकी बहीण योजनेची ऑफलाईन ई केवायसी ती कधी सुरू होणार ?

27 जानेवारी 2026 पासून लाडकी बहीण योजनेची ऑफलाइन ई केवायसी प्रक्रिया सुरू करण्यात आलेली आहे त्यामुळे महिलांनी जवळच्या अंगणवाडी सेविके संपर्क करून आपली ई केवायसी प्रक्रिया पूर्ण करून घ्यावी.

5 thoughts on “Ladki Bahin 19th Installment : आनंदाची बातमी, डिसेंबर आणि जानेवारी चे 3000 रुपये या तारखेपर्यंत जमा होणार”

Leave a Comment