Ladki Bahin Yojana eKYC 2026 : नवीन ई – केवायसी कधी सुरु होणार, लाखो लाडक्या बहिणी प्रतीक्षेत

Ladki Bahin Yojana eKyc 2026 Latest News In Marathi : मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेची सध्या महाराष्ट्र भर मोठ्या प्रमाणात चर्चा सुरू आहे ही योजना गरीब कुटुंबातील महिलांना मोठा आधार आहे परंतु अशातच या योजनेच्या लाभापासून लाखो महिला काही महिन्यापासून वंचित राहिलेल्या आहेत सरकारने ई – केवासी दुरुस्ती करण्याची संधी लाडकी बहीण योजनेच्या पोर्टलवर उपलब्ध करून दिलेली आहे

परंतु ज्या महिलांनी अद्याप ई – केवासी केलीच नाही अशा लाखो महिला नवीन ई – केवासी प्रक्रिया सुरू होण्याची प्रतीक्षा करत आहे तर सरकारकडून कधीपर्यंत नवीन ई – केवासी प्रक्रिया सुरू केली जाणार यासंदर्भात सविस्तर माहिती आपण पुढे पाहणार आहोत

Ladki Bahin Yojana eKYC 2026 – Overview

योजनेचे नावमुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना 2026
योजनेची सुरुवात28 जून 2024
राज्यमहाराष्ट्र
योजनेच्या लाभार्थी2.5 लाखापेक्षा कमी उत्पन्न असणाऱ्या कुटुंबातील महिला
आर्थिक मदत1500 रुपये प्रति महिना
अर्ज प्रक्रियाऑनलाइन व ऑफलाइन
लाडकी बहीण योजनेची वेबसाईटClick Here
तक्रार व हेल्पलाइन क्रमांक181

About Ladki Bahin Yojana eKYC 2026

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना महाराष्ट्र सरकारने ही योजना 28 जून 2024 रोजी सुरू केली आहे या योजनेच्या माध्यमातून 2.5 लाखापेक्षा कमी उत्पन्न असणाऱ्या कुटुंबातील महिलांना सरकार लाभ देत आहे आतापर्यंत सरकारने या योजनेअंतर्गत जानेवारी 2026 पर्यंतच्या हप्त्याचे वितरण केलेले आहे परंतु अनेक महिलांना नोव्हेंबर ते डिसेंबर पासूनचे हप्ते मिळणे बंद झालेले आहे त्यामध्ये ज्या महिलांनी ई – केवासी करतेवेळी चुकीचा पर्याय निवडला त्याचप्रमाणे ज्या महिलांनी अद्याप ई – केवासी गेली नाही अशा महिलांना पण डिसेंबर व नोव्हेंबर पासून चे पैसे मिळणे बंद झालेले आहे

पण सरकारने ज्या महिलांनी ई – केवासी मध्ये चुकीचा पर्याय निवडलेला आहे अशा महिलांना पुन्हा एकदा ई – केवासी मध्ये दुरुस्ती करण्याची संधी उपलब्ध करून दिलेली आहे त्यासाठी महिलांना 31 मार्च 2026 हे शेवटची तारीख दिली आहे परंतु ज्या महिलांनी अद्यापही ई – केवासी केलीच नाही अशा महिला नवीन ई केवायसी कधी सुरू होणार याची प्रतीक्षा करत आहे.

नवीन ई – केवायसी कधी सुरु होणार ?

मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेचा लाभ फक्त गरजू महिलांना मिळवा व ज्या महिला या योजनेच्या निकषात बसत नाही अशा महिलांना या योजनेतून वगळण्यासाठी सरकारने ई – केवासी प्रक्रिया सुरू केली होती त्यामध्ये अनेक महिलांनी आपली ई – केवासी प्रक्रिया पूर्ण केली

परंतु लाखो महिलांनी अद्याप ई – केवासी प्रक्रिया पूर्ण केली नाही आणि त्यामुळे त्या महिला या योजनेच्या लाभापासून वंचित आहे तर नवीन ई – केवासी प्रक्रिया कधी सुरू होणार असा प्रश्न महिलांकडून उपस्थित केला जात आहे यासंदर्भात मिळालेल्या मीडिया रिपोर्टच्या माहितीनुसार महाराष्ट्र सरकारकडून एप्रिल 2026 मध्ये नवीन ई – केवासी प्रक्रिया सुरू केली जाणार असल्याची माहिती समोर येत आहे परंतु अद्याप सरकारकडून अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही

हे पण वाचा :  लाडकी बहीण योजनेबाबत मोठी अपडेट, फेब्रुवारी मार्च महिन्याचे ₹3000 मिळणार?

Ladki Bahin Yojana eKYC Proces 2026

मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेची नवीन ई – केवासी प्रक्रिया खालील प्रमाणे आहे.

  • सर्वात पहिले महिलांना लाडकी बहीण योजनेच्या अधिकृत वेबसाईटवर ( ladakibahin.maharashtra.gov.in) भेट द्यावी लागेल
  • आता महिलांना ई – केवासी या पर्यायावर क्लिक करायचा आहे
  • आता महिलांना स्वतःचा आधार नंबर करून कॅपच्या फील करून ओटीपी पाठवा या पर्यावर क्लिक करायचा आहे
  • महिलांच्या आधारला लिंक असलेल्या मोबाईलवर ओटीपी येणार ओटीपी टाकून वेरिफाय करून घ्यावे
  • आता महिलांच्या पतीचा किंवा वडीलाचा आधार नंबर इंटर करावा व कॅपच्या फील करून ओटीपी पाठवा या पर्यायावर क्लिक करावे
  • आता महिलांच्या पतीच्या किंवा वडिलांच्या आधारला लिंक असलेल्या मोबाईल नंबर वर ओटीपी येणार ओटीपी टाकून व्हेरिफाय करून घ्यावे
  • आता महिलांना काही पर्याय निवडायचे आहेत त्यामध्ये योग्य पर्याय निवडून सबमिट या बटनावर क्लिक करावे
Ladki Bahin Yojana eKyc 2026
Ladki Bahin Yojana eKyc 2026

अशा प्रकारे लाडकी बहीण योजनेची नवीन ई -केवायसी करता येईल परंतु सध्या महाराष्ट्र सरकारकडून नवीन ई -केवायसी तात्पुरत्या स्वरूपात बंद करण्यात आलेली आहे

Ladki Bahin Yojana e-KYC Online 2026Click Here
Ladki Bahin Yojana 2026 – Online ApplyClick Here
Ladki Bahin Yojana e-KYC दुरुस्ती 2026Click Here

FAQ- Ladki Bahin Yojana eKYC 2026

ई – केवायसी मध्ये दुरुस्ती करण्याची शेवटची तारीख ?

31 मार्च 2026

नवीन ई – केवायसी कधी सुरु होणार ?

एप्रिल 2026 मध्ये नवीन ई – केवायसी प्रक्रिया सुरू केली जाणार असल्याची माहिती समोर येत आहे परंतु अद्याप सरकारकडून अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही.

Leave a Comment