Ladki Bahin Yojana 20th Installment News In Marathi : मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना या योजनेअंतर्गत महाराष्ट्र सरकारकडून जानेवारी 2026 चा हप्ता महिलांच्या खात्यात जमा केलेला आहे परंतु फरवरी महिन्याचा हप्ता महिलांच्या खात्यात जानेवारी महिन्याच्या हप्ता सोबत एकत्रित जमा केला जाणारा अशी माहिती समोर येत होती परंतु फक्त जानेवारी महिन्याचा हप्ता सरकारकडून जमा करण्यात आलेला आहे तर फरवरी महिन्याचा हप्ता कधीपर्यंत महिलांच्या खात्यात जमा होणार ते आज आपण सविस्तर माहिती पुढे पाहणार आहोत.
Table of Contents
Ladki Bahin Yojana 20th Installment – Overview
| योजनेचे नाव | मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना 2026 |
| योजनेची सुरुवात | 28 जून 2024 |
| राज्य | महाराष्ट्र |
| लाभार्थी | महिला |
| आर्थिक मदत | 1500 रुपये महिना |
| अर्ज प्रक्रिया | ऑनलाइन व ऑफलाइन |
| लाडके बहीण योजनेची वेबसाईट | https://ladakibahin.maharashtra.gov.in |
| हेल्पलाइन टोल फ्री क्रमांक | 181 |
About Ladki Bahin Yojana 20th Installment
महाराष्ट्र राज्यातील सर्वात चर्चेत असलेली मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना या योजना अंतर्गत लाडक्या बहिणीच्या खात्यात जानेवारी आणि फरवरी महिन्याचा एकत्रित हप्ता जमा केला जाणार अशी चर्चा सोशल मीडियावर सुरू होती. परंतु सरकारकडून 23 फरवरी 2026 रोजी फक्त जानेवारी महिन्याचा हप्ता महिलांच्या खात्यात जमा करण्यात आलेला आहे त्यामुळे महिला आता फरवरी महिन्याच्या हप्त्याच्या प्रतीक्षा मध्ये आहे.
Ladki Bahin Yojana 20th Installment Date
महाराष्ट्र राज्यातील मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेच्या पात्र लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी समोर येत आहे महाराष्ट्र सरकारने 23 फरवरी 2026 रोजी जानेवारी महिन्याचा हप्ता महिलांच्या खात्यात जमा केला होता आता महिला फरवरी महिन्याच्या हप्त्याची वाट पाहत आहे अशातच सर्व महिलांसाठी आनंदाची बातमी आहे मीडिया रिपोर्टच्या माहितीनुसार महाराष्ट्र सरकारकडून 8 मार्च 2026 रोजी महिला दिना निमित्त लाडक्या बहिणीच्या खात्यात फरवरी महिन्याचा हप्ता जमा केला जाणार असल्याची खात्रीलायक माहिती समोर येत आहे

हे पण वाचा : अशाप्रकारे चेक करा लाडक्या बहिणीच्या हप्त्याचे पैसे फक्त 1 मिनिटां मध्ये ,
या महिलांना मिळणार फरवरी महिन्याचा हप्ता
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा फरवरी महिन्याचा हप्ता पात्र महिलांच्या खात्यात लवकरच जमा केला जाणार आहे त्यामध्ये ज्या महिलांचे अर्ज मंजूर आहे आणि त्यांना जानेवारी महिन्याचे पैसे मिळाले आहेत अशा महिलांच्या खात्यात फरवरी महिन्याचा हप्ता जमा केला जाणार आहे त्याचप्रमाणे ज्या महिलांनी ई -केवायसी मधील दुरुस्ती पूर्ण केलेली आहे अशा महिलांच्या खात्यात पण फरवरी महिन्याचा हप्ता जमा केला जाणार आहे व तसेच ज्या महिलांना काही तांत्रिक अडचणीमुळे जानेवारी महिन्याचा लाभ जमा झाला नव्हता अशा पण महिलांच्या खात्यात जमा पैसे जमा केले जाणार आहे.
या महिलांना मिळणार नाही फरवरीचा हप्ता
मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेच्या अनेक अशा पात्र महिला आहेत ज्यांनी अद्याप ई -केवायसी पूर्ण केली नाही त्याचप्रमाणे अनेक महिलांचे खाते आधार लिंक नाही तसेच अनेक महिला या योजनेच्या निकषात बसत नसल्याचे पडताळणीमध्ये समोर आलेले आहे अशा सर्व महिलांच्या खात्यात फरवरी महिन्याचा हप्ता जमा होणार नसल्याची माहिती समोरीत आहे.
FAQ- Ladki Bahin Yojana 20th Installment
ई – केवासी करण्याची शेवटची तारीख काय ?
31 मार्च 2026
फरवरी महिन्याचा हप्ता कधी जमा होणार ?
मीडिया रिपोर्ट च्या माहितीनुसार 8 मार्च 2026 रोजी महिला दिवस येत आहे त्यानिमित्त सरकारकडून महिलांच्या खात्यात फरवरी महिन्याचा हप्ता जमा केला जाणार असल्याची माहितीसमोर आहेत
मी चंद्रकांत घोडके गेले 10 वर्षे डिजिटल क्षेत्रात काम करत आहे आणि विविध वेबसाईट्सवर शासकीय योजनांची माहिती देत आलो आहे आपल्या या माझी लाडकी बहीण वेबसाईटवर लाडकी बहीण योजेबद्दलची संपूर्ण माहिती व नवीन उपडेट तसेच महिलांसाठी असलेल्या विविध शासकीय योजनांची अचूक आणि योग्य माहिती नियमितपणे देण्याचा प्रयत्न करणार आहे.
