Ladki Bahin February Installment Out : आनंदाची बातमी ! आज लाडक्या बहिणीच्या खात्यात जानेवारीचा हप्ता जमा, लगेच पहा किती पैसे जमा झाले Ladki Bahin Yojana 19th installment Release

Ladki Bahin February Installment Out News In Marathi : मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना ही योजना महाराष्ट्र राज्यातील लाडक्या बहिणीसाठी अत्यंत महत्त्वाची योजना आहे या योजनेच्या माध्यमातून गरीब कुटुंबातील महिलांना महाराष्ट्र सरकार 1500 रुपये महिना थेट त्यांच्या बँक खात्यात जमा करत आहेत आतापर्यंत महाराष्ट्र सरकारकडून लाडकी बहीण योजनेअंतर्गत डिसेंबर 2025 पर्यंत हफ्त्याचे पैसे महिलांच्या खात्यात जमा करण्यात आलेले आहेत आता महिला जानेवारी महिन्याच्या हप्त्याची प्रतीक्षा करत आहे.

अशातच या योजनेच्या पात्र महिलांसाठी खूप मोठी आनंदाची बातमी समोर येत आहे ज्याप्रमाणे आपल्या वेबसाईटच्या माध्यमातून सांगण्यात येत होते की महाराष्ट्र सरकारकडून जानेवारी 2026 चा हप्ता ( Ladki Bahin Yojana 19th installment Release ) महिलांच्या खात्यात 23 फरवरी 2026 पासून जमा होण्यास सुरुवात होईल त्याचप्रमाणे महिलांच्या खात्यात जानेवारी महिन्यात हप्ता आज दिनांक 23 फरवरी 2026 रोजी जमा करण्यास सुरुवात झालेली आहे तर त्यामध्ये सरकारने किती पैसे महिलांच्या खात्यात जमा केले आहेत ते आपण सविस्तर पुढे पाहणार आहोत.

Ladki Bahin February Installment Out – Overview

योजनेचे नावमुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना 2024
सुरुवात28 जून 2024
राज्यमहाराष्ट्र
लाभार्थीमहिला
आर्थिक मदत1500 रुपये महिना
अर्ज प्रक्रियाऑनलाईन ऑफलाइन
लाडकी बहीण योजनेची वेबसाईटClick Here
हेल्पलाइन टोल फ्री क्रमांक181

About Ladki Bahin Yojana 19th installment

महाराष्ट्र सरकारकडून डिसेंबर 2025 चा लाडकी बहिण योजनेचा हप्ता महिलांच्या खात्यात 12 जानेवारी ते 14 जानेवारी 2026 या कालावधीमध्ये जमा करण्यात आलेला होता त्याचप्रमाणे महिलांच्या खात्यात जानेवारी महिन्याचा हप्ता जिल्हा परिषद व पंचायत समिती मतदान प्रक्रियेच्या अगोदर महिलांच्या खात्यात म्हणजे फरवरी महिन्याच्या पहिल्या आठवड्यात जमा केला जाणार अशी शक्यता वर्तवली जात होती

परंतु त्या महिलांच्या खात्यात जानेवारी महिन्याचा हप्ता जमा करण्यात आला नाही अशातच महिलांच्या खात्यात आजपासून म्हणजे 23 फरवरी 2026 पासून महिलांच्या खात्यात जानेवारी महिन्याचा लाभ जमा होण्यास सुरुवात झालेली आहे.

लाडक्या बहिणीच्या खात्यात जानेवारीचा जमा

महाराष्ट्र राज्यातील लाडकी बहीण योजनेच्या पात्र महिला जानेवारी महिन्याच्या हप्त्याची आतुरतेने वाट पाहत होती परंतु फरवरी महिना संपत आला होता तरीपण महिलांच्या खात्यात जानेवारी महिन्याचा हप्ता जमा करण्यात आलेला नव्हता अशातच आता महिलांच्या खात्यात आजपासून जानेवारी महिन्याचा हप्ता जमा करण्यास सुरुवात झालेली आहे त्यामध्ये ज्या महिलांना डिसेंबर 2025 चा हप्ता मिळाला होता

Ladki Bahin February Installment Out
Ladki Bahin February Installment Out

अशा महिलांच्या खात्यात जानेवारी महिन्याच्या हप्त्याचे ( Ladki Bahin Yojana 19th installment Release ) ) पंधराशे रुपये जमा करण्यात आलेले आहे आणि ज्या महिलांना नोव्हेंबर ते डिसेंबर पर्यंतचे पैसे मिळाले नव्हते अशा महिलांच्या खात्यात जर त्या महिलांनी जर ई -केवायसीमध्ये दुरुस्ती प्रक्रिया पूर्ण केली असेल तर 4500 हजार रुपये त्यांच्या खात्यात सरकारने जमा केले आहेत

या लाडक्या बहिणी राहिल्या वंचित

महाराष्ट्र सरकारकडून आज 23 फरवरी 2026 रोजी जानेवारी महिन्याचा हप्ता महिलांच्या खात्यात जमा करण्यास सुरुवात केलेली आहे परंतु अनेक महिला या जानेवारी महिन्याच्या हप्त्यापासून वंचित राहणार असल्याचे समोर येत आहे त्यामध्ये ज्या महिला निराधार योजनेच्या लाभार्थी होत्या जे या योजनेअंतर्गत लाभ घेत होत्या

अशा महिलांच्या खात्यात जानेवारी महिन्याचा हप्ता जमा करण्यात आलेला नाही त्याचप्रमाणे ज्या महिलांनी अद्याप या योजनेची ई केव्हाची पूर्ण केली नाही अशा पण महिलांच्या खात्यात जानेवारी महिन्याचा हप्ता जमा करण्यात आला नाही.

हे पण वाचा : लेक लाडकी योजनेचा लाभ घ्या, 1 लाख रुपये मिळवा, अशा प्रकारे करा अर्ज ?

का महत्वाची लाडकी बहिणी योजना

महाराष्ट्र सरकारने मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना 28 जून 2024 रोजी सुरू केलेले आहे या योजनेच्या माध्यमातून आर्थिकदृष्ट्या गरीब कुटुंबातील महिलांना थेट आधारलीक बँक खात्यात पंधराशे रुपये प्रत्येक महिन्याला दिले जात आहे त्यामुळे राज्यातील गरीब कुटुंबातील महिलांना आपल्या परिवाराचा सांभाळ करण्यासाठी मोठा आधार झालेला आहे सरकारने महिलांना आर्थिक स्वतंत्र देण्यासाठी ही योजना सुरू केली आहे

Ladki Bahin Yojana e-KYC दुरुस्ती प्रक्रिया 2026Click Here
Ladki Bahin Yojana Payment Status ChekClick Here

FAQ – Ladki Bahin February Installment Out

लाडक्या बहिणीच्या खात्यात जानेवारी महिन्याचा हप्ता कधी जमा होणार ?

महाराष्ट्र सरकारकडून 23 फरवरी 2026 पासून लाडक्या बहिणीच्या खात्यात जानेवारी महिन्याचा हप्ता जमा करण्यास सुरुवात झालेली आहे

जानेवारी महिन्याच्या मध्ये किती पैसे जमा झाले

ज्या महिलांना डिसेंबर 2025 हप्ता मिळाला होता अशा महिलांच्या खात्यात जानेवारी महिन्याचे पंधराशे रुपये जमा करण्यात आलेले आहे