Ladki Bahin Installment Feb 2026 : मोठी बातमी!अपात्र महिलांच्या खात्यात जमा होणार ₹4500 रुपये, लगेच पहा कोण आहेत अशा महिला

Ladki Bahin Installment Feb 2026 News In Marathi : महायुती सरकारने सुरू केलेली मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना ही योजना राज्यातील सर्वात लोकप्रिय योजना आहे या योजनेच्या माध्यमातून गरीब कुटुंबातील महिलांना 1500 रुपये महिना दिला जात आहे या योजनेचा लाभ घेऊन महिला आपल्या परिवाराचा योग्यरित्या सांभाळ करत आहे आतापर्यंत सरकारने या योजनेअंतर्गत डिसेंबर 2025 पर्यंतचे पैसे महिलांच्या खात्यात जमा केली आहेत

परंतु अनेक महिलांना नोव्हेंबर ते डिसेंबर पर्यंतचे हप्ते मिळाले नव्हते अशा महिलांसाठी आनंदाची बातमी समोरच आहे आता अशा महिलांच्या खात्यात थेट 4500 हजार रुपये सरकारकडून जमा केले जाणार आहे त्यामध्ये कोणकोणत्या महिला आहेत ते संपूर्ण माहिती पुढे आपण पाहणार आहोत.

Ladki Bahin Installment Feb 2026 Overview

योजनेचे नावमुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना 2026
राज्यमहाराष्ट्र
योजनेची सुरुवात28 जून 2024
योजनेचे लाभार्थीआर्थिक दुर्बल घटकातील महिला
अर्ज प्रक्रियाऑनलाईन व ऑफलाईन
आर्थिक मदत1500 रुपये महिना
शेवटचा हप्ताडिसेंबर 2025
लाडकी बहीण योजनेची अधिकृत वेबसाईटhttps://ladakibahin.maharashtra.gov.in/
लाडकी बहिणी योजनेचा हेल्पलाइन क्रमांक181

लाडक्या बहिणीसाठी 98 कोटी निधी मंजूर

महाराष्ट्र राज्यातील मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेच्या पात्र महिला या योजनेच्या हप्त्याची आतुरतेने वाट पाहत आहे अनेक महिलांना नोव्हेंबर पासून चे पैसे मिळणे बंद झाले त्याचप्रमाणे अनेक महिला जानेवारी महिन्याच्या हप्त्याची प्रतीक्षा करत आहे अशातच महाराष्ट्र सरकारकडून 18 फरवरी 2026 रोजी लाडकी बहीण योजनेच्या हप्त्यासाठी 98 कोटी इतका निधी मंजूर केलेला आहे त्यासंदर्भात जीआर प्रसिद्ध करण्यात आलेला आहे

अपात्र महिलांच्या खात्यात जमा होणार 4500 रुपये

महाराष्ट्र सरकारकडून ज्या महिलांनी सुरुवातीला ई -केवायसी करतानी चुकीचा पर्याय निवडला होता आणि त्यामुळे त्या महिला अपात्र झाल्या होत्या अशा महिलांना सरकारने पुन्हा ई -केवायसी दुरुस्ती करण्याची संधी दिली आहे अशा महिलांनी आपली ई -केवायसी पूर्ण केली असल्यास सरकारकडून त्यांना पात्र केल्या जात आहे आणि त्यामुळे त्या महिलांच्या खात्यात नोव्हेंबर ते जानेवारी महिन्याचे एकत्रित साडेचार हजार रुपये जमा केले जाणार असल्याची माहिती समोर येत आहे.

पण या महिला राहणार योजनेच्या हप्त्यापासून वंचित

महाराष्ट्र सरकारकडून लाडकी बहीणयोजनेचा जानेवारी महिन्याचा हप्ता लवकरच महिलांच्या खात्यात जमा केले जाणार आहे परंतु ज्या महिलांनी ई -केवायसी अद्याप केलीच नाही त्याचप्रमाणे ज्या महिलांना ई -केवायसी मध्ये दुरुस्ती करायची आहे ती पूर्ण केले नाही अशा महिलांना या योजनेच्या हप्त्यापासून वंचित राहावे लागणार आहे.

या लाडक्या बहिणीच्या खात्यात जमा होणार 1500 रुपये

मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी जानेवारी महिन्याच्या हप्त्याची आतुरतेने वाट पाहत आहे सरकारने लाडक्या बहिणीसाठी निधी मंजुर करून जीआर प्रसिद्ध केला आहे त्यामुळे अशा महिलांच्या खात्यात सरकारकडून लवकरच जानेवारी महिन्याचा हप्ता जमा केला जाणार आहे त्यामध्ये अशा महिलांना थेट 1500 रुपये दिले जाणार आहे

Ladki Bahin Installment Feb 2026

मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेचा डिसेंबर महिन्याचा हप्ता महिलांच्या खात्यात महानगरपालिकेच्या मतदान प्रक्रियेच्या अगोदर 12 ते 14 जानेवारी या कालावधीमध्ये जमा केला होता त्याचप्रमाणे महिलांच्या खात्यात जानेवारी महिन्याचा हप्ता जिल्हा परिषद व पंचायत समिती मतदान प्रक्रियेच्या अगोदर म्हणजे फरवरी महिन्याच्या पहिल्या आठवड्यात जमा केला जाणार असल्याची माहिती समोर येत होती

परंतु अद्याप आतापर्यंत जानेवारी महिन्याचा हप्ता जमा केला गेलेला नाही अशातच आता महाराष्ट्र सरकारकडून लाडक्या बहिणीच्या खात्यात पुढील दोन ते तीन दिवसांमध्ये लाभ जमा करण्याची प्रक्रिया सुरू केली जाणार आहे.

Ladki Bahin Yojana eKYC Status 2026

FAQ-Ladki Bahin Installment Feb 2026

जानेवारी 2026 चा हप्ता कधीपर्यंत जमा होणार

लाडक्या बहिणीच्या खात्यात जानेवारी 2026 चा हप्ता पुढील काही दोन ते तीन दिवसांमध्ये जमा केले जाणार असल्याची दाट शक्यता आहे

ई -केवासी मध्ये दुरुस्ती पूर्ण केलेल्या महिलांना किती पैसे मिळणार

अशा महिलांच्या खात्यात थेट उर्वरित सर्व महिन्याचे पैसे त्यांच्या खात्यात जमा केले जाणार आहेत

3 thoughts on “Ladki Bahin Installment Feb 2026 : मोठी बातमी!अपात्र महिलांच्या खात्यात जमा होणार ₹4500 रुपये, लगेच पहा कोण आहेत अशा महिला”

Leave a Comment