Ladki Bahin February Installment Date 2026 : मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेणाऱ्या महिला जानेवारी महिन्याच्या हप्त्याची प्रतीक्षा करत आहे महाराष्ट्र सरकारकडून डिसेंबर महिन्याचा हप्ता महिलांच्या खात्यात 12 जानेवारी 2026 रोजी जमा करण्यात आला होता आता जानेवारी हप्त्यासंदर्भात मोठी आनंदाची बातमी समोर येत आहे
महाराष्ट्र सरकारकडून जानेवारी महिन्याचा 19 वा हप्ता जमा करण्याची प्रक्रिया पुढील 24 तासांमध्ये केली जाणार आहे तर महिलांच्या खात्यावर कधीपर्यंत जानेवारी महिन्याचा हप्ता जमा होणार आणि त्यामध्ये कोणत्या महिलांना किती पैसे मिळणार या संदर्भात सविस्तर माहिती पुढे पाहणार आहोत.
Table of Contents
Ladki Bahin February Installment Date 2026- Overview
| योजनेची संपूर्ण नाव | मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना 2026 |
| योजनेचे शुभारंभ | 28 जून 2024 |
| राज्य | महाराष्ट्र |
| आर्थिक मदत | पंधराशे रुपये महिना |
| लाभार्थी | महिला |
| वयोमर्यादा | 21 ते 65 वर्ष वयोगटातील महिला |
| अर्ज प्रक्रिया | ऑनलाईन व ऑफलाइन |
| लाडकी बहीण योजनेची वेबसाईट | https://ladakibahin.maharashtra.gov.in |
| हेल्पलाइन टोल फ्री क्रमांक | 181 |
About Ladki Bahin February Installment Date 2026
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या योजनेअंतर्गत महाराष्ट्र सरकार राज्यातील दोन कोटी पेक्षा अधिक महिलांना पंधराशे रुपये महिना देत आहे आतापर्यंत सरकारने या योजना अंतर्गत डिसेंबर पर्यंत च्या हप्त्याचे पैसे दिले आहेत आणि आता लवकरच महिलांच्या खात्यात जानेवारी महिन्याचा हप्ता जमा केला जाणार आहे या आर्थिक मदतीमुळे राज्यातील गरीब कुटुंबातील महिलांना मोठा आधार झालेला आहे.
मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना 2026
महाराष्ट्र सरकारने राज्यातील आर्थिक दृष्ट्या गरीब कुटुंबातील महिलांना आर्थिक स्वतंत्र देण्यासाठी व महिलांना आर्थिक अडचणीचा सामना करावा लागू नये या उद्देशाने मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना 28 जून 2024 रोजी सरकारने सुरू केली. या योजनेअंतर्गत दोन कोटी पेक्षा अधिक महिलांना सरकारकडून लाभ दिला जात आहे आतापर्यंत सरकारने या योजनेअंतर्गत 18 हप्त्याची वितरण केलेले आहे या योजनेमुळे गरीब कुटुंबातील महिलांना मोठा दिलासा मिळाला आहे.
हे पण वाचा : या महिलांना मोठा धक्का, जानेवारी महिन्याच्या हप्त्यापासून लाखो महिला वंचित तर या महिलांना मिळणार थेट 4500 रुपये,
पुढील 24 तासात 19 व्या हप्तयाचे वितरण सुरु होणार
महाराष्ट्र सरकारकडून 18 फरवरी 2026 रोजी जानेवारी महिन्याचा हप्ता लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्याच्या खात्यात जमा करण्यासाठी 98 कोटी इतका निधी मंजूर केलेला आहे त्यामुळे महिलांच्या खात्यात जानेवारी महिन्याचा हप्ता लवकरच जमा केला जाणार आहे
मीडिया रिपोर्ट च्या माहितीनुसार लाडक्या बहिणीच्या खात्यात 23 फरवरी 2026 पासून म्हणजे पुढची 24 तासाच्या आत जानेवारी महिन्याच्या हप्त्याचे वितरण प्रक्रिया सुरू केले जाणार असल्याची माहिती समोर येत आहे.

जानेवारीच्या हप्त्यामध्ये किती पैसे मिळणार
लाडकी बहीण योजनेअंतर्गत ज्या महिलांना डिसेंबर महिन्याचा हप्ता मिळाला आहे अशा महिलांच्या खात्यात जानेवारीच्या हप्त्यामध्ये थेट 1500 रुपये त्याच्या खात्यात जमा केले जाणार आहे त्याचप्रमाणे ज्या महिलांना नोव्हेंबर पासून चे पैसे मिळाले बंद झाले होते
अशा महिलांना सरकारने पुन्हा एकदा EKYC मध्ये दुरुस्ती करण्यास संधी दिली आहे जर त्या महिलांनी EKYC मध्ये दुरुस्ती पूर्ण केलेली आहे अशा महिलांच्या खात्यात नोहेंबर ते जानेवारी महिन्यापर्यंत 4500 हजार रुपये जमा केले जाणार असल्याची माहिती समोर येत आहे.
या महिला राहणार जानेवारी महिन्याच्या हप्त्यापासून वंचित
महाराष्ट्र सरकारकडून लाडकी बहीण योजनेच्या अर्जाची पडताळणी करण्यात आलेली आहे त्यामध्ये अनेक महिलांना सरकारने अपात्र घोषित केलेले आहेत त्यामध्ये निराधार योजनेचा लाभ घेत असलेल्या महिला व त्याचप्रमाणे तात्पुरत्या स्वरूपात EKYC न केलेल्या महिलांना त्या देखील महिलांना सरकारने तात्पुरत्या स्वरूपात अपात्र केलेले आहेत त्यामुळे अशा पण महिलांना जानेवारी महिन्याचा हप्ता मिळण्याची शक्यता कमी दिसत आहे.
Ladki Bahin Yojana Payment Status 2026
FAQ- Ladki Bahin February Installment Date 2026
जानेवारी महिन्याच्या हप्त्या सोबत फरवरीचा हप्ता मिळणार का ?
महाराष्ट्र सरकार कडून जानेवारी महिन्याचा हप्ता लाडक्या बहिणीच्या खात्यात जमा करण्यास सुरुवात लवकरच होणार आहे परंतु फरवरी महिन्याचा हप्ता जानेवारी महिन्याच्या हप्त्यासोबत मिळण्याची शक्यता खूप कमी दिसत आहे.
e-KYC मध्ये दुरुस्ती केलेल्या महिलांना किती पैसे मिळणार ?
मीडिया रिपोर्टच्या माहितीनुसार महिलांच्या खात्यात नोव्हेंबर ते जानेवारी महिन्यापर्यंत एकत्रित 4500 हजार रुपये जमा केले जाणारा असल्याची माहिती समोर येत आहेत.
मी चंद्रकांत घोडके गेले 10 वर्षे डिजिटल क्षेत्रात काम करत आहे आणि विविध वेबसाईट्सवर शासकीय योजनांची माहिती देत आलो आहे आपल्या या माझी लाडकी बहीण वेबसाईटवर लाडकी बहीण योजेबद्दलची संपूर्ण माहिती व नवीन उपडेट तसेच महिलांसाठी असलेल्या विविध शासकीय योजनांची अचूक आणि योग्य माहिती नियमितपणे देण्याचा प्रयत्न करणार आहे.

3 thoughts on “Ladki Bahin February Installment Date 2026 : खुशखबर – पुढील 24 तासात लाडकी बहीण योजनेच्या 19 व्या हप्तयाचे वितरण सुरु होणार, पहा तुम्हाला किती मिळणार पैसे”