Ladki Bahin Yojana February Installment Date 2026 News In Marathi : महाराष्ट्र राज्यातील सर्वात लोकप्रिय असलेली मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना या योजनेमुळे राज्यातील लाखो महिलांना मोठा आधार झालेला आहे सरकार गरीब कुटुंबातील महिलांना या योजनेअंतर्गत 1500 रुपये महिना देत आहे आतापर्यंत सरकारने डिसेंबर 2025 पर्यंतचे पैसे महिलांच्या खात्यात जमा केले आहेत.
आता महिला या योजनेच्या जानेवारी महिन्याच्या हप्त्याची आतुरतेने वाट पाहत आहे त्याचप्रमाणे अनेक महिलांना नोव्हेंबर पासून चे पैसे मिळणे बंद झालेले आहेत तर अशा सर्व महिलांसाठी आनंदाची बातमी समोर येत आहे महाराष्ट्र सरकारकडून लवकरच जानेवारी महिन्यात हप्ता महिलांच्या खात्यात जमा केला जाणार आहे तर त्यामध्ये कोणकोणत्या महिलांना किती पैसे मिळणार आणि पैसे कधी पर्यंत जमा होणार या संदर्भात सविस्तर माहिती पुढे आपण जाणून घेऊया.
Table of Contents
Ladki Bahin Yojana February Installment Date 2026 – Overview
| योजनेचे संपूर्ण नाव | मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना 2026 |
| योजनेची सुरुवात | 28 जून 2024 |
| राज्य | महाराष्ट्र |
| आर्थिक मदत | 1500 रुपये महिना |
| योजनेच्या लाभार्थी | आर्थिक दुर्बल घटकातील महिला |
| वय मर्यादा | 21 ते 65 वर्ष |
| योजनेची अर्ज प्रक्रिया | ऑनलाईन व ऑफलाईन |
| लाडकी बहीण योजनेची अधिकृत वेबसाईट | Click Here |
| हेल्पलाइन टोल फ्री नंबर | 181 |
लाडकी बहीण योजनेची थोडक्यात माहिती
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही योजना महाराष्ट्र सरकारने 28 जून 2024 रोजी सुरू केली आहे या योजनेच्या मदतीने महायुती सरकारला मागील विधानसभा निवडणुकीमध्ये मोठे यश प्राप्त झालेले आहे या योजनेच्या माध्यमातून सरकार आर्थिक दृष्ट्या गरीब कुटुंबातील महिलांना 1500 रुपये महिना देत आहे
या योजनेचा लाभ घेऊन महिला आपल्या कुटुंबाच्या दैनंदिन गरजा पूर्ण करू शकतील व त्यांना आर्थिक अडचणीचा सामना करावा लागू नये या उद्देशाने सरकारने ही योजना सुरू केली आहे आतापर्यंत सरकारने या योजनेअंतर्गत डिसेंबर 2025 पर्यंतचे पैसे महिलांच्या खात्यात जमा केले आहेत आता लवकर जानेवारी महिन्याचा हप्ता महिलांच्या खात्यात जमा केला जात आहे.
About Ladki Bahin Yojana 19th Installment
महाराष्ट्र सरकारने मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांच्या खात्यात डिसेंबर महिन्याचा हप्ता 12 जानेवारी 2026 ते 14 जानेवारी 2026 या कालावधीमध्ये जमा केला होता त्याचप्रमाणे महिलांच्या खात्या जानेवारी महिन्याचा हप्ता जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या मतदान प्रक्रियेच्या अगोदर महिलांच्या खात्यात जमा केला जाणार अशी माहिती समोर येत होती परंतु अद्याप महिलांच्या खात्यात जानेवारी महिन्याचा हप्ता जमा करण्यात आलेला नाही.
राज्यातील महिला या योजनेच्या हप्त्याची आतुरतेने वाट पाहत आहे अशातच सरकारने 18 फरवरी 2026 रोजी निधी मंजुरीचा जीआर प्रसिद्ध केलेला आहे त्यामुळे आता महिलांच्या खात्यात जानेवारी महिन्याचा हप्ता जमा होण्याचा मार्ग मोकळा झालेला आहे आणि लवकरच आता महिलांच्या खात्यात ( Ladki Bahin Yojana February Installment Date 2026 ) पैसे जमा होण्यास सुरुवात होईल.
हे पण वाचा : मोठी बातमी! तब्बल 86 लाख महिलांना अपात्र, डिसेंबर 2025 चा आकडा आला समोर
लाडक्या बहिणीच्या खात्यात खटाखट 4500 – 1500 रुपये
मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेचा जानेवारी महिन्यात हप्ता महिलांच्या खात्यात पुढील काही दिवसांमध्ये जमा होणार हे निश्चित झालेला आहे त्यामध्ये ज्या महिलांना डिसेंबर महिन्याचा हप्ता मिळाला होता अशा महिलांच्या खात्यात जानेवारी महिन्याची पंधराशे रुपये जमा केले जाणार आहेत.

त्याचप्रमाणे ज्या महिलांनी ई केवायसी करतानी सुरुवातीला चुकीचा पर्याय निवडला होता आणि त्यामुळे त्यांना नोव्हेंबर पासून चे पैसे मिळणे बंद झाले होते आता त्या महिलांनी ई केवायसी मध्ये दुरुस्ती प्रक्रिया पूर्ण केली असेल अशा महिलांच्या खात्यात नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी महिन्याची एकत्रित साडेचार हजार रुपये जमा केले जाणार अशी माहिती समोर येत आहे.
जानेवारी महिन्याचा हप्ता कधीपर्यंत जमा होणार
महाराष्ट्र सरकारकडून मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेच्या जानेवारी महिन्याच्या हप्त्यासाठी 98.45 कोटी इतका निधी मंजूर केलेला आहे याबाबतचा जीआर 18 फरवरी 2026 रोजी प्रसिद्ध करण्यात आलेला आहे त्यामुळे महिलांच्या खात्यात 23 फरवरी 2026 पासून जानेवारी महिन्याचा हप्ता ( Ladki Bahin Yojana February Installment Date 2026 ) जमा होण्यास सुरवात होईल अशी माहिती समोर येत आहे परंतु अद्याप सरकारकडून अधिकृत माहिती देण्यात आले नाही.
जानेवारी आणि फरवरी महिन्याचा हप्ता एकत्रित मिळणार का ?
महाराष्ट्र सरकारकडून मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेचा जानेवारी व फरवरी महिन्याचा हप्ता एकत्रितपणे महिलांच्या खात्यात जमा केला जाणार अशी माहिती सोशल मीडियाच्या माध्यमातून समोर येत आहे परंतु सरकारने यासंदर्भात अधिकृत माहिती दिली नाही त्यामुळे सध्या तरी महिलांच्या खात्यात जानेवारीपर्यंत पैसे ( Ladki Bahin Yojana February Installment Date 2026) जमा केले जाणार आहे.
Ladki Bahin Yojana February Installment Date 2026 – Important Link
| Ladki Bahin Yojana Payment Status 2026 | Click Here |
| Ladki Bahin Yojana e-KYC 2026 | Click Here |
| Ladki Bahin eKYC Approval List 2026 | Click Here |
| Ladki Bahin New GR 2026 Download Link | Click here |
FAQ- Ladki Bahin Yojana February Installment Date 2026
ई केवायसी न केलेल्या महिलांना जानेवारी महिन्याचा हप्ता महिन्यात मिळणार का ?
ई केवायसी अद्याप न केलेल्या महिलांना जानेवारी महिन्याचा हप्ता मिळण्याची शक्यता खूप कमी आहे परंतु अशा महिलांना पुढील काही महिन्यांमध्ये एकत्रित सर्व पैसे मिळणार आहे.
जानेवारी महिन्याचा हप्ता कधीपर्यंत जमा होणार
जानेवारी महिन्याचा हप्ता महिलांच्या खात्यात 23 फरवरी 2026 पासून जमा केले जाणार असल्याची माहिती समोर येत आहे
मी चंद्रकांत घोडके गेले 10 वर्षे डिजिटल क्षेत्रात काम करत आहे आणि विविध वेबसाईट्सवर शासकीय योजनांची माहिती देत आलो आहे आपल्या या माझी लाडकी बहीण वेबसाईटवर लाडकी बहीण योजेबद्दलची संपूर्ण माहिती व नवीन उपडेट तसेच महिलांसाठी असलेल्या विविध शासकीय योजनांची अचूक आणि योग्य माहिती नियमितपणे देण्याचा प्रयत्न करणार आहे.

2 thoughts on “Ladki Bahin Yojana February Installment Date 2026 : लाडक्या बहिणीच्या खात्यात खटाखट 4500 – 1500 रुपये जमा होणार, लगेच पहा तुम्हला किती मिळणार पैसे Ladki Bahin Yojana 19th Installment”