Ladki Bahin New eKYC Update 2026 : लाखो लाडक्या बहिणींना ई – केवासी न करणे भोवले, आता पुन्हा संधी कधी मिळणार ?

Ladki Bahin New eKYC Update 2026 News In Marathi : महाराष्ट्र सरकारकडून मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेचा जानेवारी महिन्याचा हप्ता लवकरच महिलांच्या खात्यात जमा केला जाणार आहे या हप्त्याच्या वितरणासाठी सरकारने निधीची तरतूद करून जीआर प्रसिद्ध केलेला आहे परंतु अनेक महिलांना ई – केवायसी न केल्यामुळे वंचित राहणार असल्या बातमी समोर येत तर अशा महिलांना सरकार पुन्हा संधी देणार का नाही ? तर या संदर्भात संपूर्ण माहिती आपण जाणून घेऊया .

About Ladki Bahin New eKYC Update 2026

महाराष्ट्र सरकारकडून मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांसाठी दिलासादायक निर्णय घेण्यात आलेला आहे ज्या महिलांनी सुरुवातीला ई केवायसी करतानी चुकीचा पर्याय निवडला होता आणि त्यामुळे त्यांना नोव्हेंबर पासून चे पैसे मिळणे बंद झाले होते अशा महिलांना सरकारने पुन्हा एकदा ई केवायसी मध्ये दुरुस्ती करण्याची संधी दिलेली आहे परंतु ज्या महिलांनी ई केवायसी केलीच नाही अशा महिला आता संकटात सापडलेल्या आहेत आणि नवीन ई केवायसी प्रक्रिया सुरू होण्याची प्रतीक्षा करीत आहे.

लाडक्या बहिणीं ई – केवासी न केल्यामुळे संकटात

महाराष्ट्र सरकारने लाडकी बहीण योजनेची ई केवायसी प्रक्रिया सुरू केली होती त्यामध्ये योजनेच्या सर्व लाभार्थ्यांना ई केवायसी करणेअनिवार्य केले होते त्यासाठी सरकारने 31 डिसेंबर 2025 हि शेवटची तारीख दिली होती त्यामध्ये लाखो महिलांनी आपली ई केवायसी प्रक्रिया पूर्ण केली परंतु अनेक महिलांना योग्य माहिती न मिळाल्यामुळे ई केवायसी प्रक्रिया पूर्ण करू शकली नाही

त्यामुळे त्यां महिलांना या योजनेअंतर्गत लाभ मिळणे बंद झाले आहे आता अशा महिला या योजनेच्या लाभापासून वंचित राहत आहे त्यामुळे सरकारकडून नवीन ई केवायसी प्रक्रिया कधी सुरू केली जाणार असा प्रश्न महिलांकडून उपस्थित केला जात आहे.

ई – केवासी ची आता पुन्हा संधी कधी मिळणार ?

महाराष्ट्र सरकारने सध्या लाडकी बहीण योजनेच्या ई केवायसी मध्ये दुरुस्ती करण्याची सुविधा योजनेच्या अधिकृत वेबसाईटवर उपलब्ध करून दिलेलीआहे त्यासाठी सरकारने 31 मार्च 2026 ही शेवटची तारीख दिलेली आहे या कालावधी महिलांना आपली ई केवायसी मधील दुरुस्ती पूर्ण करून घ्यायची आहे परंतु ज्या महिलांनी अद्याप ई केवायसी केलीच नाही अशा महिलांना पुन्हा संधी मिळणार का नाही असा प्रश्न महिलांकडून उपस्थित केला जात आहे

Ladki Bahin New eKYC Update 2026
Ladki Bahin New eKYC Update 2026

या संदर्भात मिळालेल्या माहितीनुसार सरकारकडून स्पष्ट सांगण्यात आलेले आहे ज्या महिला या योजनेच्या खऱ्या लाभार्थी आहेत त्या महिलांना या योजनेचा लाभ नक्की मिळणार त्यामुळे महिलांनी पुन्हा काही दिवस वाट पाहावी सरकारकडून लवकरच या संदर्भात निर्णय घेण्यात येईल.

हे पण वाचा : लाडक्या बहिणींना मोठी खुशखबर! अखेर GR जाहीर – ‘या’ तारखेला खात्यात पैसे जमा होणार, तुमच्या खात्यात किती येणार ?

अशा महिलांना जानेवारीचे पैसे मिळणार का ?

महाराष्ट्र सरकारकडून मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेच्या पात्र महिलांच्या खात्यात लवकरच जानेवारी महिन्याचा हप्ता जमा केला जाणार आहे परंतु ज्या महिलांनी अद्यापई केवायसी केलीच नाही अशा महिलांना पण जानेवारीमध्ये हप्ता मिळणार का ? यासंदर्भात मिळालेल्या माहितीनुसार सरकारने अद्याप यासंदर्भात निर्णय घेतलेला नाही

त्यामुळे सध्या तरी जानेवारी महिन्याच्या हप्त्यामध्ये अशा महिलांच्या खात्यात पैसे जमवण्याची शक्यता दिसत नाही परंतु पुढील काही दिवसांमध्ये सरकारकडून ई केवायसी प्रक्रिया सुरू केल्यानंतर अशा सर्व महिलांना सर्व महिन्याचे एकत्रित महिन्याचे पैसे दिले जाणार आहेत.

या तारखेपासून जमा होणार जानेवारी चे पैसे

मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेच्या पात्र महिला जानेवारी महिन्याच्या त्याची वाट पाहत आहे अशातच अशा सर्व महिलांसाठी आनंदाची बातमी समोर येत आहे महाराष्ट्र सरकारकडून जानेवारी महिन्याचा हप्ता लाडक्या बहिणीच्या खात्यात वितरण करण्यासाठी 98 कोटी इतका निधी मंजूर करण्यात आले आहे त्यामुळे महिलांच्या खात्यात 23 जानेवारी 2026 पासून जानेवारी महिन्याचा आता जमवण्याची शक्यता आहे.

Ladki Bahin Yojana Installment CheckClick Here
Ladki Bahin eKYC Approval List 2026 Click Here

FAQ- Ladki Bahin New eKYC Update 2026

जानेवारी महिन्याचा हप्ता कधीपर्यंत जमा होणार

23 जानेवारी 2026 पासून जानेवारी महिन्याचा आता जमवण्याची शक्यता आहे

ई – केवासी मध्ये दुरुस्ती करण्याची शेवटची तारीख काय

31 मार्च 2026

1 thought on “Ladki Bahin New eKYC Update 2026 : लाखो लाडक्या बहिणींना ई – केवासी न करणे भोवले, आता पुन्हा संधी कधी मिळणार ?”

Leave a Comment