Ladki Bahin Installment Date February 2026 : लाडक्या बहिणींना मोठी खुशखबर! अखेर GR जाहीर – ‘या’ तारखेला खात्यात पैसे जमा होणार, तुमच्या खात्यात किती येणार ? Ladki Bahin Yojana 19th Installment Update

Ladki Bahin Installment Date February 2026 News In Marathi : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या योजनेच्या जानेवारी महिन्याच्या हप्त्याची लाडक्या बहिणी आतुरतेने वाट पाहत आहे अशातच या योजनेच्या सर्व पात्र महिलांसाठी सर्वात मोठी आनंदाची बातमी समोर येत आहे महाराष्ट्र सरकारकडून जानेवारी महिन्याचा हप्ता जमा करण्यासाठी निधीची तरतूद करण्यात आलेली आहे

यासंदर्भात सरकारकडून जीआर पण प्रसिद्ध करण्यात आलेला आहे तर महिलांना आता कधीपर्यंत या योजनेचे पैसे जमा होणार आणि कोणत्या महिलांना किती पैसे मिळणार या ( Ladki Bahin Yojana 19th Installment Update) संदर्भात सविस्तर माहिती पुढे पाहणार आहोत.

Ladki Bahin Installment Date February 2026- Overview

योजनेचे पूर्ण नावमुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना 2026
योजनेची सुरुवात28 जून 2024
राज्यमहाराष्ट्र
योजनेचे लाभार्थीमहिला
आर्थिक मदत1500 रुपये महिना
अर्ज प्रक्रियाऑनलाइन व ऑफलाइन
Ladki Bahin Yojana Website Linkhttps://ladakibahin.maharashtra.gov.in/
हेल्पलाईन नं181

जानेवारी 2026 च्या हप्त्याचा निधी मंजूर

महाराष्ट्र सरकारकडून मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेसंदर्भात महत्त्वाचा निर्णय घेण्यात आलेला आहे राज्यातील 2 कोटी पेक्षा अधिक महिला लाडकी बहीण योजनेच्या हप्त्याची आतुरतेने वाट पाहत होत्या अशातच सरकारने 18 फरवरी 2026 रोजी निधी मंजूर केल्याबाबतचा जीआर प्रसिद्ध करण्यात आलेला आहे त्यामध्ये सरकारने 98.45 कोटी इतका निधी मंजूर केला आहे त्यामुळे महिलांच्या खात्यात पुढील काही दिवसांमध्ये जानेवारी महिन्यात जमा केला जाणार आहे.

या’ तारखेला खात्यात पैसे जमा होणार

महाराष्ट्र सरकारकडून मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेच्या हप्त्याचा निधी मंजूर केल्यानंतर पुढील 3 ते 4 दिवसाच्या आत महिलांच्या खात्यात पैसे जमा करण्यास सुरुवात केली जाते त्यामुळे महिलांच्या खात्यात पुढील 3 ते 4 दिवसाच्या आत जानेवारी महिन्याचा हप्ता ( Ladki Bahin Yojana 19th Installment Update) जमा होण्यास सुरुवात होईल.

तुमच्या खात्यात किती येणार ?

महाराष्ट्र सरकारकडून पुढील काही दिवसांमध्ये मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेच्या पात्र महिलांच्या खात्यात जानेवारी 2026 चा लाभ जमा केला जाणार आहे त्यामध्ये ज्या महिलांना डिसेंबर 2025 पर्यंतचे पैसे मिळाले होते त्या महिलांच्या खात्यात जानेवारी महिन्याची पंधराशे रुपये जमा केली जाणार आहे

Ladki Bahin Installment Date February 2026
Ladki Bahin Installment Date February 2026

त्याचप्रमाणे ज्या महिलांनी सुरुवातीला ई – केवासी मध्ये चुकीचा पर्याय निवडला होता अशा महिलांनी ई – केवासी मधील दुरुस्ती प्रक्रिया पूर्ण केलेली आहे अशा महिलांच्या खात्यात नोव्हेंबर ते जानेवारी महिन्याची एकत्रित साडेचार हजार रुपये जमा केले जाणार असल्याची माहिती समोर येत आहे

Ladki Bahin Yojana e-KYC Online 2026Click Here
Ladki Bahin eKYC Approval List 2026 Click Here
Ladki Bahin Yojana 19th Installment GRClick Here

FAQ- Ladki Bahin Installment Date February 2026

ई -केवायसी दुरुस्ती करण्याची शेवटची तारीख काय आहे

ई -केवायसी दुरुस्ती करण्याची शेवटची तारीख 31 मार्च 2026 सरकारने दिलेली आहे

जानेवारी महिन्याचा हप्ता कधीपर्यंत जमा होणार

महाराष्ट्र सरकारकडून 23 फरवरी 2026 पासून जानेवारी महिन्याचा निधी वितरण प्रक्रिया सुरू केले जाणार असल्याची माहिती समोर येत आहे

Leave a Comment