Ladki Bahin 19th installment Aapproved List : मोठी बातमी, जानेवारी महिन्याच्या हप्त्याची मंजूर यादी जाहीर, अशाप्रकारे चेक करा मंजूर यादी तुमचे नाव

Ladki Bahin 19th installment Aapproved List 2026 : महाराष्ट्र राज्यातील सर्वात चर्चेत असलेली मुख्यमंत्री माजी लाडकी बहिणी योजना या योजनेअंतर्गत आतापर्यंत सरकारने डिसेंबर 2025 पर्यंतचे 18 हप्त्याचे पैसे महिलांच्या खात्यात जमा केलेले आहेत आता महिला या योजनेच्या जानेवारी महिन्याच्या 19 व्या हप्त्याची वाट पाहत आहे.

अशातच अशा सर्व महिलांसाठी आनंदाची बातमी समोर येत आहे महाराष्ट्र सरकारकडून जानेवारी महिन्याच्या हप्त्याची मंजूर यादी जाहीर करण्यात आलेली आहे यादीमध्ये कशाप्रकारे नाव पाहता येईल व जानेवारी महिन्यात हप्ता कोणकोणत्या महिलांना मिळणार आहे या संदर्भात संपूर्ण माहिती पुढे पाहणार आहोत.

Ladki Bahin 19th installment Aapproved List 2026 – Overview

योजनेचे नावमुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना 2026
योजनेची सुरुवात28 जून 2024
राज्यमहाराष्ट्र
विभागमहिला व बालविकास विभाग महाराष्ट्र शासन
लाभार्थीमहिला
अर्ज प्रक्रियाऑनलाईन ऑफलाइन
आर्थिक मदतपंधराशे रुपये महिना
हेल्पलाइन नंबर 181
मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेची अधिकृत वेबसाईटhttps://ladakibahin.maharashtra.gov.in/

जानेवारी महिन्याच्या हप्त्याची मंजूर यादी जाहीर

महाराष्ट्र राज्यातील 2 कोटी पेक्षा अधिक महिला मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या जानेवारी महिन्याच्या हप्त्याची आतुरतेने वाट पाहत आहे तर सरकारकडून जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या मतदान प्रक्रियेच्या अगोदर जानेवारी महिन्याचा हप्ता महिलांच्या खात्यात जमा केला जाणार अशी माहिती समोर येत होती

परंतु अद्याप आतापर्यंत जानेवारी महिन्याचा हप्ता जमा झाले नाही अशाच सरकारने जानेवारी महिन्याच्या हप्त्याची मंजूर यादी जाहीर केलेली आहे आणि आता लवकरच महिलांच्या खात्यात जानेवारी महिन्याचा आता जमा केला जाणार आहे.

अशाप्रकारे चेक करा मंजूर यादी तुमचे नाव

मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेच्या जानेवारी महिन्याच्या हप्त्याच्या मंजूर यादी मध्ये नाव तपासण्यासाठी जवळच्या अंगणवाडी केंद्रामध्ये किंवा तालुकास्तरीय महिला व बाल विकास विभागांमध्ये भेट द्यावी लागेल महाराष्ट्र सरकारकडून त्यांच्याकडे सर्व पात्र महिलांची यादी देण्यात आलेली आहे त्याचप्रमाणे त्यांच्याकडे शासनाने लॉगिन दिलेले आहे

ते कर्मचारी शासनाचे अधिकृत पोर्टलच्या माध्यमातून जानेवारी महिन्याच्या मंजूर हप्त्याच्या यादीमध्ये नाव आहे का नाही हे तपासतील जर यादीत नाव असेल तर लवकरच जानेवारी महिन्याचा हप्ता तुमच्या खात्यात जमा केला जाईल.

Ladki Bahin 19th installment Aapproved List
Ladki Bahin 19th installment Aapproved List

या महिलांना नाही मिळणार जानेवारी महिन्याचा हप्ता

परंतु राज्यांमध्ये अशा अनेक महिला आहेत ज्यांनी अद्याप लाडकी बहीण योजनेची ही ई -केवायसी केलीच नाही अशा महिला तात्पुरत्या स्वरूपात जानेवारी महिन्याच्या हप्त्यापासून वंचित राहणार अशी माहिती समोर येत आहे त्याचप्रमाणे सरकारने महिलांच्या अर्जाची पडताळणी केली असता त्यामध्ये अनेक महिला निकषाचे पालन न करता लाभ घेत असल्याचे आढळले आहे त्यामुळे अशा पण महिलांना या योजनेअंतर्गत जानेवारी महिन्यात हप्ता मिळणार नाही अशी शक्यता वर्तवली जात आहे.

Majhi Ladki Bahin Yojana e-KYC Online 2026Click Here
Ladki Bahin Yojana eKYC List 2026Click Here

FAQ- Ladki Bahin 19th installment Aapproved List 2026

जानेवारी महिन्याचा हप्ता कधीपर्यंत जमा होणार ?

जानेवारी महिन्याचा हप्ता महिलांच्या खात्यात फरवरी महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत जमा केला जाणार अशी माहिती समोर येत आहे.

नोव्हेंबर पासून चे पैसे बंद झालेले महिलांना पूर्ण पैसे मिळणार का ?

मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेच्या ज्या महिलांनी सुरुवातीला ई – केवासी करताना चुका केल्या होत्या अशा महिलांना सरकारने पुन्हा एकदा संधी दिलेली आहे त्या महिलांनी लाडकी बहीण योजनेच्या अधिकृत वेबसाईटवर जाऊन ही ई – केवासी मध्ये दुरुस्ती पूर्ण करून घ्यावे त्यानंतर सर्व महिन्याचे पैसे त्यांच्या खात्यात जमा केले जाणार अशी माहिती समोर येत आहे .

Leave a Comment