Feb Ladki Bahin Hafta 2026 News In Marathi : महाराष्ट्र राज्यातील सर्वात लोकप्रिय मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना या योजनेच्या माध्यमातून गरीब कुटुंबातील महिलांना आर्थिक दृष्ट्या सक्षम करण्यासाठी महाराष्ट्र सरकार प्रत्येक महिन्याला पंधराशे रुपये देत आहे आतापर्यंत सरकारने डिसेंबर 2025 पर्यंतचे पैसे महिलांच्या खात्यात जमा केलेले आहेत
आता महिला या योजनेच्या जानेवारी महिन्याच्या हप्त्याची वाट पाहत आहे तर काही महिलांनी सुरुवातीला ई – केवासी करताना चुकीचा पर्याय निवडला आणि त्यांना पण नोव्हेंबर पासून चे पैसे मिळणे बंद झाले अशातच एक मोठी बातमी समोर येत आहे काही लाडक्या बहिणीचे पंधराशे रुपये मिळणे कायमचे बंद होणार अशी माहिती समोर येत आहे तर आज आपण या संदर्भात सविस्तर माहिती पुढे पाहणार आहोत.
Table of Contents
Feb Ladki Bahin Hafta 2026 – Overview
| योजनेचे नाव | मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना |
| राज्य | महाराष्ट्र |
| योजनेची सुरुवात | 28 जून 2024 |
| योजनेची लाभार्थी | गरीब कुटुंबातील महिला |
| वयोमर्यादा | 21 ते 65 वर्ष |
| लाभार्थी | महिला |
| आर्थिक मदत | 1500 रुपये महिना |
| लाडकी बहीण योजनेची वेबसाईट | https://ladakibahin.maharashtra.gov.in |
| हेल्पलाइन नंबर | 181 |
या लाडक्या बहिणींचा कायमचा लाभ बंद होणार ?
महाराष्ट्र सरकारने लाडकी बहीण योजनेचा लाभ फक्त गरजू महिलांना मिळावा आणि ज्या महिला या योजनेच्या निकषात बसत नाही त्या महिलांना योजनेतून अपात्र करावे या उद्देशाने या योजनेची ई – केवासी प्रक्रिया पूर्ण करणे महिलांना अनिवार्य केले होते आणि त्यासाठी सरकारने 31 डिसेंबर 2025 हे शेवटची तारीख दिली होती
त्यामध्ये अनेक महिलांनी आपली अद्याप ई – केवासी पूर्ण केलेली नाही आणि त्यामुळे त्यांना या योजनेअंतर्गत हप्ते मिळणे बंद झालेले आहे तर या महिलांचा आता कायमचा लाभ बंद केला जाऊ शकतो.
ई -केवायसी केलीच नाही आता काय करावे ?
ज्या महिलांनी अद्याप आपली ई केवायसी प्रक्रिया पूर्णच केली नाही त्या महिलांनी आपल्या जवळच्या अंगणवाडी सेविकेची संपर्क करावा आणि त्यांना तुम्ही ई – केवासी केलीच नाही याबद्दल संपूर्ण माहिती त्यांना द्यावी
त्याचप्रमाणे आवश्यक सर्व कागदपत्रे पण अंगणवाडी सेविकेजवळ सादर करावे अंगणवाडी सेविकेमार्फत ई – केवासी केली नसलेल्या महिलांची यादी वरिष्ठ विभागाकडे पाठवली जाईल व त्यानंतर तुमच्या सर्व कागदपत्राची पुन्हा एकदा पडताळणी केली जाणार व तुम्हाला या योजनेअंतर्गत लाभ दिला जाणार
लाडक्या बहिणींनो हे चूक करू नका
राज्यामध्ये अशा लाखो महिला आहे ज्यांनी सुरुवातीला ई – केवासी करताना चुकीचा पर्याय निवडला आणि त्यामुळे त्यांना नोव्हेंबर पासून ते काहींना डिसेंबर पासून चे पैसे मिळणे बंद झाले या बाबीवर सरकार लक्ष देऊन पुन्हा एकदा अशा सर्व महिलांसाठी ई – केवासी मध्ये दुरुस्ती करण्याची सुविधा पोर्टलवर उपलब्ध करून दिली आहे

आणि ही संधी महिलांसाठी शेवटची आहे जर महिलांनी ई – केवासी करतानी चुकीचा पर्याय निवडला तर त्या महिला या योजनेअंतर्गत कायमच्या अपात्र होणार आणि त्यांना लाभ मिळणे बंद होणार त्यामुळे महिलांनी अचूक पद्धतीने योग्य पर्याय निवडून ई – केवासी प्रक्रिया 31 मार्च 2026 पर्यंत पूर्ण करून घ्यावी.
लवकरच जमा होणार महिलांचे खात्यात पैसे
महाराष्ट्र सरकारने मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेची डिसेंबर 2025 पर्यंतचे पैसे महिलांच्या खात्यात जमा केले आहेत आणि जानेवारी महिन्याचे पैसे महिलांच्या खात्यात जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या मतदान प्रक्रियेच्या अगोदर महिलांच्या खात्यात जमा केले जाणार अशी माहिती समोर येत होती
पण अद्याप महिलांच्या खात्यात पैसे जमा झालेले नाही त्याचप्रमाणे ज्या महिलांनी ई – केवासी मध्ये चुकी केल्या होत्या अशा महिलांना सरकारने पुन्हा एकदा संधी दिलेली आहे त्यामुळे अशा सर्व महिलांचे उर्वरित हप्त्याचे पैसे व जानेवारी महिन्याचे पैसे महिलांच्या खात्यात लवकरच सरकारकडून जमा केले जाणार आहे.
Feb Ladki Bahin Hafta 2026– Important Link
| Ladki Bahin Yojana e-KYC Online – प्रक्रिया | Click Here |
| Ladki Bahin Yojana Offline e-KYC 2026 | Click Here |
FAQ – Feb Ladki Bahin Hafta 2026
जानेवारी आणि फरवरी महिन्याचा एकत्रित हप्ता मिळणार का ?
महाराष्ट्र सरकारने जानेवारी आणि फरवरी महिन्याचा एकत्रित हप्ता देण्याचा कुठलाच निर्णय घेतलेला नाही परंतु व्हिडिओ रिपोर्ट ची माहिती नुसार जानेवारी आणि फरवरी एकत्रित हप्ता जमा केला जाणार अशी शक्यता वर्तवली जात आहे.
ई -केवायसी केलीच नाही आता काय करावे ?
अशा महिलांनी जवळच्या अंगणवाडी सेविकेची संपर्क करून आवश्यक सर्व कागदपत्रे सादर करून घ्यावी.
मी चंद्रकांत घोडके गेले 10 वर्षे डिजिटल क्षेत्रात काम करत आहे आणि विविध वेबसाईट्सवर शासकीय योजनांची माहिती देत आलो आहे आपल्या या माझी लाडकी बहीण वेबसाईटवर लाडकी बहीण योजेबद्दलची संपूर्ण माहिती व नवीन उपडेट तसेच महिलांसाठी असलेल्या विविध शासकीय योजनांची अचूक आणि योग्य माहिती नियमितपणे देण्याचा प्रयत्न करणार आहे.
