Ladki Bahin Yojana Hafta 2026 : या’ लाडक्या बहिणीच्या खात्यात थेट ₹6000 जमा होणार ? पण हे काम करा तरच मिळणार पैसे

Ladki Bahin Yojana Hafta 2026 : मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांसाठी आनंदाची बातमी समोर येत आहे ज्या महिलांचे नोव्हेंबर पासूनचे हप्ते बंद झाले आहे अशा महिलांच्या खात्यात थेट आता 6000b रुपये जमा केले जाणार आहे त्यासाठी महिलांना काही प्रक्रिया पूर्ण करायची आहे जर महिला ती प्रक्रिया पूर्ण करणार नाही तर त्या महिलांना या योजनेअंतर्गत लाभ मिळणार नाही तर आज आपण या संदर्भात सविस्तर माहिती पुढे पाहणार आहोत.

About Ladki Bahin Yojana Hafta 2026

मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना ही योजना महाराष्ट्र सरकारने सुरू केलेली अत्यंत महत्त्वाची योजना आहे या योजनेच्या माध्यमातून गरीब कुटुंबातील महिलांना सरकार प्रत्येक महिन्याला पंधराशे रुपये थेट त्यांचे बँक खात्यात जमा करत आहे आतापर्यंत सरकारने डिसेंबर 2025 पर्यंतचे पैसे महिलांच्या खात्यात जमा केलेले आहेत लवकरच आता जानेवारी महिन्याचा हप्ता महिलांच्या खात्यात जमा केला जाणार आहे.

या महिलांना मिळणार ₹6000 हजार थेट

महाराष्ट्र सरकारकडून राज्यातील फक्त गरजू महिलांना या योजनेअंतर्गत लाभ मिळावा याकरिता ई – केवासी प्रक्रिया सुरू केली होती परंतु महिलांनी सुरुवातीला ई – केवासी करतानी चुकीचा पर्याय निवडला आणि त्यांना या योजनेअंतर्गत नोव्हेंबर पासून पैसे मिळणे बंद झाले आता अशा महिलांना नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी आणि फरवरी महिन्याची एकत्रित थेट 6000 रुपये त्यांच्या बॅंक खात्यात जमा केले जाणार आहे.

Ladki Bahin Yojana Hafta 2026
Ladki Bahin Yojana Hafta 2026

हे काम केल्याशिवाय खात्यात पैसे येणार नाहीत

ज्या महिलांनी ई – केवासी प्रक्रिया पूर्ण करतेवेळी सुरुवातीला चुकीचा पर्याय निवडला होता अशा महिलांना सरकारने पुन्हा एकदा संधी उपलब्ध करून दिलेली आहे आता महिला पुन्हा एकदा लाडकी बहीण योजनेच्या अधिकृत ( ( https://ladakibahin.maharashtra.gov.in/ ) वेबसाईटच्या माध्यमातून ई – केवासी मध्ये योग्य पर्याय निवडून आपलीई – केवासी पूर्ण करू शकतात आणि त्यानंतरच या महिलांना या योजनेअंतर्गत उर्वरित सर्व महिन्याचे पैसे मिळणार आहे.

eKYC दुरुस्ती ची शेवटची तारीख काय ?

महाराष्ट्र सरकारने मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेच्या दुरुस्ती करण्याची शेवटची तारीख 31 मार्च 2026 देण्यात आलेले आहे त्यासाठी महिलांनी लवकरात लवकर आपली ई – केवासी प्रक्रिया पूर्ण करून घ्यावी करताना योग्य पर्याय निवडावा त्यानंतर उर्वरित सर्व महिन्याचे पैसे एकत्रित मिळणार पण ज्या महिलांनी अद्याप ई – केवासी केली नाही अशा महिलांनी जवळच्या अंगणवाडी सेविका संपर्क करून ऑफलाइन पद्धतीने ई – केवासी करून घ्यावी.

Ladki Bahin Yojana Hafta 2026 – Important Link

Majhi Ladki Bahin Yojana e-KYC OnlineClick Here
Ladki Bahin Yojana 2026 – Online ApplyClick Here
Ladki Bahin Yojana Offline e-KYC 2026Click Here

Leave a Comment