Ladki Bahin Hafta February 2026 News In Marathi : महाराष्ट्र राज्यातील मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेच्या महिलांसाठी व पीएम किसान सन्मान निधी योजनेच्या लाभार्थ्यांसाठी खूप मोठी दिलासादायक बातमी समोर येत आहे लाडक्या बहिणीच्या खात्यात 4500 हजार रुपये तर पी एम किसान योजनेच्या लाभार्थ्याच्या खात्यात 6000 हजार रुपये जमा केले जाणार अशी माहिती समोर येत आहे तर आज आपण या संदर्भात सविस्तर माहिती पुढे पाहणार आहोत.
Table of Contents
लाडक्या बहिणींच्या खात्यात ₹4500 जमा होणार
मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना अंतर्गत लाखो महिलांना नोव्हेंबर पासूनचे हप्ते जमा झाले नाही यासंदर्भात मिळालेल्या माहितीनुसार च्या महिलांनी ई -केवायसी करतेवेळी चुकीचा पर्याय निवडला होता अशामुळे महिलांचे पैसे बंद झालेले आहे आता सरकारने पुन्हा एकदा ई -केवायसी करण्याची संधी उपलब्ध करून दिलेली आहे .
आशा महिला पुन्हा एकदा ऑनलाईन पद्धतीने ई -केवायसी मध्ये दुरुस्ती करू शकतात त्यानंतर त्यांना सर्व महिन्यांचे एकत्रित ₹4500 रुपये त्यांच्या खात्यात जमा केले जातील सध्या अशा महिलांची ई -केवायसी प्रक्रिया सरकारने सुरू केली आहे त्यामुळे महिलांनी लवकरात लवकर शासनाच्या अधिकृत पोर्टलच्या मार्फत ई -केवायसी प्रक्रिया पूर्ण करून घ्यावी.
शेतकरी बांधवांच्या खात्यात ₹6000 रुपये जमा होणार
महाराष्ट्र राज्यातील प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या लाभार्थ्यांसाठी आनंदाची बातमी समोर येत आहे मीडिया रिपोर्टच्या माहितीनुसार केंद्र सरकारची पीएम किसान सन्मान निधी योजनेचा 12 हप्ता आणि राज्य सरकारच्या नमो शेतकरी योजनेचा 8वा व 9हप्ता एकत्रित मिळण्याची दाट शक्यता आहे त्यामुळे या योजनेच्या लाभार्थ्यांच्या खात्यात ₹6000 रुपये जमा केले जाणार अशी माहिती समोर येत आहे.

या तारखेपर्यंत जमा होणार लाडक्या बहिणीचे
महाराष्ट्र सरकारकडून मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांच्या खात्यात जानेवारी महिन्याचा हप्ता पुढील काही दिवसांमध्ये जमा करण्याची प्रक्रिया केली जाणार आहे त्याचप्रमाणे ज्या महिलांच्या ई -केवासी मध्ये चुका झाल्या होत्या अशा सर्व महिलांना एकत्र सर्व महिन्याचे पैसे फरवरी महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात किंवा मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यात जमा होणार
या तारखेपर्यंत जमा होणार शेतकऱ्यांचे पैसे
त्याचप्रमाणे प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या लाभार्थ्यांच्या खात्यात प्रधानमंत्री किसान निधी योजनेचा 12 हप्ता आणि नमो शेतकरी योजनेचा 8 व 9 हप्ता असे एकत्रित सहा हजार रुपये फरवरी महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात किंवा मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यात जमा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
Ladki Bahin Hafta February 2026
मीडिया रिपोर्टची माहितीनुसार महिलांच्या खात्यात जानेवारी आणि फरवरी महिन्याचा ( Ladki Bahin Hafta February 2026 ) एकत्रित तीन हजार रुपये जमा केले जातील अशी माहिती समोर येत आहे परंतु सरकारकडून यासंदर्भात कुठलीच अधिकृत माहिती देण्यात आले नाही परंतु महिलांच्या खात्यात पुढील काही दिवसांमध्ये जानेवारी महिन्याचा हप्ता जमा केला जाणार अशी दाट शक्यता आहे.
Ladki Bahin Hafta February 2026 – Important Link
| Majhi Ladki Bahin Yojana e-KYC Online 2026 | Click Here |
| Ladki Bahin Yojana eKYC List 2026 | Click Here |
मी चंद्रकांत घोडके गेले 10 वर्षे डिजिटल क्षेत्रात काम करत आहे आणि विविध वेबसाईट्सवर शासकीय योजनांची माहिती देत आलो आहे आपल्या या माझी लाडकी बहीण वेबसाईटवर लाडकी बहीण योजेबद्दलची संपूर्ण माहिती व नवीन उपडेट तसेच महिलांसाठी असलेल्या विविध शासकीय योजनांची अचूक आणि योग्य माहिती नियमितपणे देण्याचा प्रयत्न करणार आहे.
