Ladki Bahin Offline eKYC 2026 : लाडकी बहीण योजनेच्या e-KYC प्रक्रियेत मोठे बद्दल ! लाभ घ्यायचा असेल नक्की पहा

Ladki Bahin Offline eKYC News In Marathi : मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना ही योजना महाराष्ट्र राज्यातील सर्वात लोकप्रिय योजना आहेत या योजनेअंतर्गत पात्र महिलांना पंधराशे रुपये महिना दिला जात आहे आतापर्यंत सरकारने डिसेंबर 2025 पर्यंतच्या महिन्याचे पैसे महिलांना दिलेले आहेत.

अशातच महाराष्ट्र सरकारकडून मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेच्या e-KYC प्रक्रियेमध्ये मोठे बदल करण्यात आलेले आहेत तर आपण सरकारने या योजनेच्या e-KYC प्रक्रियेमध्ये कोणते बदल केलेले आहेत ते आज आपण सविस्तर पुढे पाहणार आहोत.

Ladki Bahin Offline eKYC 2026 – Overview

योजनेचे नावमुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना
राज्यमहाराष्ट्र
योजनेची सुरुवात28 जून 2024
योजनेचे लाभार्थीगरीब कुटुंबातील महिला
वयमर्यादा21 ते 65 वर्ष
आर्थिक मदत1500 रुपये महिना
Ladki Bahin Yojana Official websitehttps://ladakibahin.maharashtra.gov.in
हेल्पलाइन नंबर181

About Ladki Bahin Offline eKYC 2026

मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना या योजनेअंतर्गत फक्त गरजू महिलांना लाभ मिळावा आणि निकषात न बसणाऱ्या महिलांना अपात्र करण्यासाठी सरकारने या योजनेच्या लाभार्थी महिलांना e-KYC प्रक्रिया पूर्ण करणे अनिवार्य केले होते त्यासाठी सरकारने 31 डिसेंबर 2025 शेवटची तारीख ठेवली होती.

या कालावधीमध्ये अनेक महिलांनी आपली e-KYC प्रक्रिया पूर्ण केली व काही महिलांनी e-KYC करतेवेळी चुकीचा पर्याय निवडला त्याचप्रमाणे काही महिलांनी e-KYC केलीच नाही अशा सर्व महिलांसाठी सरकारने आता ऑफलाईन पद्धतीने एक e-KYC करण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे.

योजनेच्या e-KYC प्रक्रियेत मोठे बद्दल

ज्या महिलांनी मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेची e-KYC चुकीच्या पद्धतीने पूर्ण केली आहे त्याचप्रमाणे ज्या महिलांनी e-KYCअद्याप पूर्ण केली नाही अशातच सरकारने आता e-KYC प्रक्रियेमध्ये मोठे बदल केले आहेत आता महिलांना ऑफलाईन पद्धतीने एकवासीe-KYC पूर्ण करावी लागेल आणि ही महिलांसाठी शेवटची संधी असणार आहे

या संदर्भात मिळालेल्या माहितीनुसार आता महिलांना आपल्या जवळच्या अंगणवाडी सेविकेची संपर्क करून आवश्यक सर्व कागदपत्रे व विनंती पत्रात योग्य माहिती द्यायची आहे नंतर अंगणवाडी सेविकेमार्फत महिलांच्या कागपत्राची पडताळणी केली जाईल पडताळणी केल्या नंतर जर त्या महिला या योजनेच्या निकषात बसत असतील तर त्या महिलांना या योजनेअंतर्गत पुन्हा लाभ मिळण्यास सुरुवात होईल.

Ladki Bahin Offline eKYC
Ladki Bahin Offline eKYC

Ladki Bahin Offline eKYC Last Date

महाराष्ट्र सरकारकडून फिजिकल पद्धतीने e-KYC प्रक्रिया पूर्ण करून घेण्याचेआदेश महिला व बाल विकास विभागाला दिलेले आहेत आणि ज्या महिलांची e-KYC करताना चूक केलीआहे त्याचप्रमाणे ज्या महिलांनी e-KYC केली नाही.

अशा सर्व महिलांची यादी अंगणवाडी सेविकेकडे उपलब्ध झालेली आहे परंतु अनेक महिलांनी प्रश्न उपस्थित केला आहे की e-KYC करण्याची शेवटची तारीख काय आहे ? यासंदर्भात मिळालेल्या माहितीनुसार सरकारने अद्याप e-KYC करण्याची शेवटची तारीख जाहीर केली नाही परंतु महिलांनी लवकरात लवकर e-KYC पूर्ण करून घ्यावी.

Ladki Bahin Offline eKYC DocumentClick Here
Ladki Bahin eKYC Offline 2026 Click Here

FAQ- Ladki Bahin Offline eKYC 2026

जानेवारी महिन्याचा हप्ता कधी जमा होणार

महाराष्ट्र सरकारकडून लाडकी पण योजनेचा जानेवारी महिन्याचा हप्ता फरवरी महिन्याच्या पहिल्या आठवड्यात जमा केले जाणार अशी माहिती समोर येत आहे

ऑनलाइन ई -केवासी प्रक्रिया सुरू होणार का ?

महाराष्ट्र सरकारकडून ऑफलाइन पद्धतीने ई -केवासी ची प्रक्रिया पूर्ण करून घेण्याच्या आदेश अंगणवाडी सेविकांना देण्यात आली आहे त्यामुळे ऑनलाइन पद्धतीने ई -केवासी प्रक्रिया सुरू होण्याची कुठले संकेत दिसत नाहीत.

1 thought on “Ladki Bahin Offline eKYC 2026 : लाडकी बहीण योजनेच्या e-KYC प्रक्रियेत मोठे बद्दल ! लाभ घ्यायचा असेल नक्की पहा”

Leave a Comment