Ladki Bahin Yojana New Update : या महिलांना मिळणार नाही योजनेचा लाभ, लाखो अपात्र महिलांची यादी जाहीर

Ladki Bahin Yojana New Update In Marathi : महाराष्ट्र राज्यातील सर्वात लोकप्रिय मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना या योजनेच्या माध्यमातून पात्र महिलांना पंधराशे रुपये महिना दिला जात आहे आतापर्यंत सरकारने डिसेंबर 2025 पर्यंतचे पैसे महिलांच्या खात्यात जमा केले आहेत परंतु अशा अनेक महिलांना ज्यांना डिसेंबर 2025 हप्ता मिळाला नाही अशातच सरकारकडून अपात्र महिलांची यादी जाहीर करण्यात आलेली आहे

आता अशा महिलांना या योजनेअंतर्गत कायमचा लाभ मिळणे बंद होणार आहे तर त्यामध्ये कोणकोणत्या महिला आहेत या संदर्भात सविस्तर माहिती ( Ladki Bahin Yojana New Update ) आपण पुढे पाहणार आहोत.

या महिलांना मिळणार नाही योजनेचा लाभ

महाराष्ट्र सरकारने मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेण्यासाठी काही निकष निर्धारित केले होते परंतु अनेक महिलांनी या योजनेच्या निकषांचे पालन न करता ऑनलाइन अर्ज करून या योजनेचा लाभ घेत होत्या अशा प्रकारच्या अनेक तक्रारी विभागाकडे प्राप्त होत असल्यामुळे सरकारने या योजनेची ई केवासी प्रक्रिया पूर्ण करणे महिलांसाठी अनिवार्य करण्यात आले होते.

अनेक महिलांनी 31 डिसेंबर 2025 पर्यंत ई – केवायसी पूर्ण केली अशा सर्व महिलांची माहिती सरकारने गोळा करून त्या माहितीची योग्य पडताळणी केलेली आहे पडताळणी प्रक्रियेत अनेक महिला अपात्र असल्याचे समोर आलेला आहे आणि अशा महिलांना आता या योजना अंतर्गत लाभ मिळणार नाही.

लाखो अपात्र महिलांची यादी जाहीर

ज्या महिलांनी ई केवायसी प्रक्रिया पूर्ण करतेवेळी चुकीचा पर्याय निवडला होता त्याचप्रमाणे ज्या महिलांनी ई केवायसी प्रक्रिया पूर्णच केली नाही अशा सर्व महिलांसाठी शेवटची संधी सरकारने उपलब्ध करून दिलेली आहे त्या महिला जवळच्या अंगणवाडी केंद्रातून जाऊन आपली ई केवायसी प्रक्रिया पुन्हा एकदा पूर्ण करू शकतात.

Ladki Bahin Yojana New Update
Ladki Bahin Yojana New Update

त्याचप्रमाणे महाराष्ट्र सरकारकडून अंगणवाडी सेविकांकडे अपात्र महिलांची यादी देण्यात आलेली आहे अंगणवाडी सेविका कडून अपात्र यादीतील महिलाची पुन्हा एकदा तपासणी केली जाणार आहे त्यामध्ये ज्या महिला योजनेच्या निकषात बसतील त्यांना या योजनेअंतर्गत लाभ मिळणार आणि ज्या महिला या योजनेचे निकषात बसत नाही अशा महिलांना या योजनेअंतर्गत कायमस्वरूपी अपात्र करण्यात येणार.

Ladki Bahin Yojana 18th and 19th Installemet Status

Ladki Bahin Offline eKYC DocumentClick Here
Ladki Bahin eKYC Problem List 2026Click Here

2 thoughts on “Ladki Bahin Yojana New Update : या महिलांना मिळणार नाही योजनेचा लाभ, लाखो अपात्र महिलांची यादी जाहीर”

Leave a Comment