Ajit Pawar Plane Crash : लाडक्या बहिणचा दादा सोडून गेला, विमानाला अपघात उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा मृत्यू 

Ajit Pawar Plane Crash News In Marathi : महाराष्ट्र राज्याचे लोकप्रिय दमदार असे लाडक्या बहिणीचे लाडके दादा उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे आज निधन झाले आहे सकाळीच 8 वाजून 45 मिनिटांनी अजित पवारांच्या विमानाचा बारामती मध्ये अपघात झाला. बारामती मध्ये लँडिंग करत असताना विमान एका शेतात कोसळला व विमान कोसळल्यानंतर मोठा स्फोट झाला आणि पेठ घेतला आगेत संपूर्ण विमान जळून खाक झाला आणि यात अजित पवार सह सहा जणांचा दुर्दैवी निधन झाले.

सर्वसामान्यांमधूनही हळहळ व्यक्त होत

या घटनेमुळे संपूर्ण महाराष्ट्र राज्य हादरले आहे राज्यातील कार्यकर्ते नेते आणि सर्वसामान्य मधून हळहळ व्यक्त केली जात आहे दादाच्या मृत्यूनंतर कार्यकर्ते नेत्यांना अश्रूआनावर झाले आहे त्यांच्या अशा प्रकारच्या निधनामुळे कोणालाही बातमीवर विश्वास बसत नसल्याचे भावना व्यक्त केल्या जात आहे .

Ajit Pawar Plane Crash
Ajit Pawar Plane Crash

तांत्रिक बिघाडामुळे अपघात

मीडिया रिपोर्टच्या माहितीनुसार उपमुख्यमंत्री अजित पवार आज सकाळी 8 वाजता मुंबईहून विशेष विमानाने बारामतीकडे रवाना झाले होते बारामती मध्ये आज त्यांच्या चार महत्वाच्या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक प्रचार सभेचे आयोजन करण्यात आले होते विमान बारामतीच्या विमानतळाच्या धावपट्टीवर उतरण्यासाठी सज्ज झाले असताना अपघात झाल्याची माहिती समोर येत आहे त्यामुळे वैमानिकाचा ताबा सुटला आणि विमान धावपट्टीवरून घसरून थेट जवळच्या शेतात आदळले.

उच्चस्तरीय चौकशी करण्याचे आदेश

नागरी व विमान वाहतूक संचालक आणि विमान तळ प्राधिकरणाचे पथक घटनास्थळी दाखल झाले असता या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत याबाबतची बातमी समजतात बारामती सह संपूर्ण राज्यभरातून अजित पवार यांच्या समर्थकांनी मोठी चिंता व्यक्त केली आहे कार्यकर्ते बारामतीतील रुग्णालय बाहेर मोठी गर्दी केली असून शांतता राखण्याच्या आव्हान प्रशासनाकडून करण्यात येत आहे.

Leave a Comment