Niradhar Yojana Payment Out : आनंदाची बातमी! महिलांच्या खात्यात 1500–2500 रुपये काही तासांत जमा होणार

Sanjay Gandhi Niradhar Yojana Payment Out News In Marathi : महाराष्ट्र सरकारकडून आर्थिक दुर्बल घटकातील लाभार्थ्यांना आर्थिक मदत करण्यासाठी अनेक प्रकारचे योजना राज्यांमध्ये सुरू करण्यात आलेल्या आहे ज्यामध्ये संजय गांधी निराधार योजना, श्रावण बाळ योजना, दिव्यांग योजना,अशा प्रकारच्या अनेक योजनेचे माध्यमातून सरकार अधिक दुर्बल घटकांना लाभ देत आहे या योजनेच्या माध्यमातून सरकार काहींना पंधराशे रुपये तर काहींना अडीच हजार रुपये प्रति महिना देत आहे.

अशा सर्व लाभार्थ्यांसाठी एक आनंदाची बातमी समोर येत आहे महाराष्ट्र सरकारकडून डिसेंबर 2025 चा लाभ जमा करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आलेली आहे तर आज आपण लाभार्थ्यांच्या खात्यात कधीपर्यंत पैसे जमा होणार आहे आणि कोणकोणत्या लाभार्थ्यांना किती पैसे मिळणार या संदर्भात संपूर्ण माहिती पुढे पाहणार आहोत.

About Niradhar Yojana Payment Out

महाराष्ट्र सरकारकडून संजय गांधी निराधार योजना त्याचप्रमाणे श्रावणबाळ योजना व दिव्यांग योजना या योजनेचा लाभ जमा करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आलेली आहे ही प्रक्रिया 27 जानेवारी 2026 3:00 वाजल्यापासून ते 28 जानेवारी 2026 रात्री 07:00 पर्यंत वाजेपर्यंत पोर्टल वर लाभ जमा करण्याची प्रक्रिया सुरू राहणार आहे.

Niradhar Yojana Payment Out
Niradhar Yojana Payment Out

काहींना 1500–2500 रुपये काही तासांत जमा होणार

महाराष्ट्र सरकारकडून संजय गांधी निराधार योजना त्याचप्रमाणे श्रावणबाळ योजना व दिव्यांग योजनेचे लाभ वितरण प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे त्यामुळे संजय गांधी निराधार योजना आणि श्रावणबाळ योजनेच्या लाभार्थ्यांच्या खात्यात पंधराशे रुपये तर दिव्यांग योजनेच्या लाभार्थ्याच्या खात्यात अडीच हजार रुपये जमा होणार आहे हा लाभ पुढील काही तासांमध्ये लाभार्थ्यांच्या खात्यात जमा होणार.

Ladki Bahin Yojana e-KYC Offline 2026

FAQ- Niradhar Yojana Payment Out

संजय गांधी निराधार योजनेचे डिसेंबर महिन्याचे पैसे जमा होणार

महाराष्ट्र सरकारकडून 27 जानेवारीपासून लाभ वितरण प्रक्रिया सुरू केलेले आहे त्यामुळे पुढील काही दिवसात डिसेंबर महिन्याचे लाभार्थ्यांच्या खात्यात जमा होईल.

1 thought on “Niradhar Yojana Payment Out : आनंदाची बातमी! महिलांच्या खात्यात 1500–2500 रुपये काही तासांत जमा होणार”

Leave a Comment