Ladki Bahin Yojana New Update In Marathi : राज्यामध्ये अशा लाखो महिला ज्यांना नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्याचे पैसे मिळाले नाही अशातच मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या संदर्भात महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी महत्त्वाची घोषणा केलेली आहे मंत्री अदिती तटकरे यांनी कोणती घोषणा केली आहे या संदर्भात सविस्तर माहिती पुढे पाहणार आहोत.
Ladki Bahin Yojana New Update
मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांसाठी महिला व बाल विकास मंत्री अदिती तटकरे यांनी महत्त्वाची घोषणा केलेली आहे योजनेच्या लाभार्थ्यांच्या सुविधेसाठी 181 हा विशेष हेल्पलाइन नंबर सुरू करण्यात आला आहे आता हेल्पलाइन नंबर वर संपर्क करून महिला आपल्या तक्रारीची आणि शंकेचे निराकरण करू शकतात करिता महिलांनी ह्या हेल्पलाइन नंबर वर कॉल करून आपली तक्रार व शंकेचे निराकरण करून घ्यावे अशी आव्हान तटकरे यांनी केलेली आहे.
कॉल ऑपरेटर ना दिल योग्य ते प्रशिक्षण
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची eKYC प्रक्रिया करतेवेळी काही महिलांनी चुकीचा पर्याय निवडलेला आहे आणि त्यामुळे त्या महिलांना या योजनेअंतर्गत लाभ मिळणे बंद झालेले आहे अशा प्रकारच्या तक्रारी विभाग कडे प्राप्त झाल्या होत्या तसेच योजनेसंबंधी इतरही तक्रारी व शंकेचे निराकरण करण्यासाठी 181 हा हेल्पलाइन नंबर आता सक्रिय करण्यात आलेला आहे याबाबत संबंधित कॉल ऑपरेटर ना योग्य ते प्रशिक्षण देण्यात आलेले आहे हे योजने संबंधित सर्व तक्रारीचे निराकरण 181 हेल्प नंबरवर करण्यात येणार आहे
करिता सर्व लाडक्या बहिणींनी आवश्यकता भासल्यास या सुविधेचा लाभ घ्यावा असे आव्हान त्यांनी केलेले आहे.
Majhi Ladki Bahin Yojana – Important Link
| Majhi Ladki Bahin Yojana e-KYC Online | Click Here |
| Ladki Bahin Yojana e-KYC Offline 2026 | Click Here |
| Majhi Ladki Bahin Yojana e-KYC Edit | Click Here |
मी चंद्रकांत घोडके गेले 10 वर्षे डिजिटल क्षेत्रात काम करत आहे आणि विविध वेबसाईट्सवर शासकीय योजनांची माहिती देत आलो आहे आपल्या या माझी लाडकी बहीण वेबसाईटवर लाडकी बहीण योजेबद्दलची संपूर्ण माहिती व नवीन उपडेट तसेच महिलांसाठी असलेल्या विविध शासकीय योजनांची अचूक आणि योग्य माहिती नियमितपणे देण्याचा प्रयत्न करणार आहे.

181 number vr call lagt nahiye
प्रयत्न करा लागेल ….