Ladki Bahin eKYC Problem Latest News In Marathi : महाराष्ट्र राज्यातील सर्वात लोकप्रिय मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना या योजनेची सध्या राज्यभर मोठ्या प्रमाणात चर्चा सुरू आहे आणि महिलांमध्ये निराशाचे वातावरण पण आहे महाराष्ट्र सरकारकडून या योजनेअंतर्गत गरीब कुटुंबातील महिलांना पंधराशे रुपये प्रति महिना दिला जात आहे परंतु या योजनेचा लाभ गरजू महिलांनाच मिळावा या उद्देशाने सरकारने या योजनेचीeKYC प्रक्रिया सुरू केली होती.
परंतु अनेक महिलांना eKYC कुठे करायची या संदर्भात योग्य माहिती मिळाली नसल्यामुळे त्याचप्रमाणे ई केवायसी प्रक्रिया पूर्ण करतेवेळी काही महिलांनी चुकीचा पर्याय निवडल्यामुळे त्यांना या योजनेअंतर्गत लाभ मिळणे बंद झालेले आहे म्हणजे त्या महिला तात्पुरत्या स्वरूपात अपात्र झालेले आहेत त्यामुळे महिला आता संकटात पडलेल्या आहेत.
Online eKYC पुन्हा सुरू करा
महाराष्ट्र सरकारने मुख्यमंत्री माजी लाडके बहीण योजनेअंतर्गत पात्र महिलांना ऑनलाईन पद्धतीने eKYC करणे अनिवार्य करण्यात आले होते परंतु अनेक महिलांनी एक eKYC प्रक्रिया पूर्ण करतेवेळी चुकीचा पर्याय निवडला त्याचप्रमाणे काही महिलांनी सरकारने ठरवून दिले कालावधीमध्ये eKYC पूर्ण केली नाही
परंतु सरकारने आता फिजिकल वेरिफिकेशन च्या माध्यमातून एक केवायसी पूर्ण करण्याचे आदेश सर्व जिल्हाधिकारी कार्यालयाला दिलेल्या आहेत आणि जिल्हाधिकारी मार्फत गावातील अंगणवाडी सेविके मार्फत फिजिकल eKYC प्रोसेस म्हणजे ऑफलाइन पद्धतीने eKYC केली जाणार परंतु महिला अंगणवाडी सेविकेजवळ गेले असता त्यांना या संदर्भात माहितीच नाही त्यामुळे महिला पुन्हा एकदा ऑनलाईन एक वेळेस प्रक्रिया सुरू करावी अशी मागणी करत आहे.
काय आहे महाराष्ट्र सरकारचा नवीन आदेश
महाराष्ट्र राज्यातील लाडकी बहीण योजनेच्या पात्र महिला या योजनेच्या लाभापासून वंचित राहू नये गरजू महिलांना लाभ मिळावा या उद्देशाने सरकारने लाडक्या बहिणींना पुन्हा एक संधी दिली आहे आता अंगणवाडी सेविका मार्फत लाभ बंद झालेल्या महिलांच्या घरोघरी जाऊन फिजिकल व्हेरिफिकेशन च्या मार्फत eKYC प्रक्रिया पूर्ण करण्याच्या आदेश सरकारने दिलेले आहेत
त्यावेळेस महिलांना आपले सर्व कागदपत्रे सादर करावे लागतील आणि महिला खरंच या योजनेच्या निकषात बसत असेल तर त्यांना या योजनेअंतर्गत पुन्हा लाभ मिळण्यास सुरुवात होईल.
Majhi Ladki Bahin Yojana – Important Link
| Majhi Ladki Bahin Yojana e-KYC Online | Click Here |
| Ladki Bahin Yojana e-KYC Offline 2026 | Click Here |
| Majhi Ladki Bahin Yojana e-KYC Edit | Click Here |
मी चंद्रकांत घोडके गेले 10 वर्षे डिजिटल क्षेत्रात काम करत आहे आणि विविध वेबसाईट्सवर शासकीय योजनांची माहिती देत आलो आहे आपल्या या माझी लाडकी बहीण वेबसाईटवर लाडकी बहीण योजेबद्दलची संपूर्ण माहिती व नवीन उपडेट तसेच महिलांसाठी असलेल्या विविध शासकीय योजनांची अचूक आणि योग्य माहिती नियमितपणे देण्याचा प्रयत्न करणार आहे.

1 thought on “Ladki Bahin eKYC Problem : लाडक्या बहिणी पडल्या संकटात, पहा संपूर्ण माहिती”